✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कट्ट्यावरी

ल — लीलाधर, गुरुवार, 01/05/2012 - 08:24
चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री, रविवार कट्टेवार, मिळून आपण जाऊ सारं, कट्ट्याचं वाहू लागलं वारं, विचार नका करू फार, चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री, खायची प्यायची असते चंगळ चंगळ, नका करू टंगळ मंगळ, मिळून सारे करू टिंगल टिंगल, कट्ट्याचे वातावरण करू मंगल मंगल, चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री, आयोजक ते ५० फक्त, मिळून सारे होऊ टेन्शन मुक्त, सारे आपण मिपा भक्त कट्टेवार तो सार्थ करू फक्त, चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री !!!!

प्रतिक्रिया द्या
7621 वाचन

💬 प्रतिसाद (37)

वाय दिस पोयेम पोयेम जी

चिंतामणी
गुरुवार, 01/05/2012 - 09:10 नवीन
वाय दिस पोयेम पोयेम जी
  • Log in or register to post comments

भारी कविता रे.पण तुझ्या कार

प्रचेतस
गुरुवार, 01/05/2012 - 09:11 नवीन
भारी कविता रे. पण तुझ्या कार या लयाची ट्रिप जाणारे ना म्हणे?
  • Log in or register to post comments

हो रे जाणार तर आहे ना

लीलाधर
गुरुवार, 01/05/2012 - 09:14 नवीन
म्हणूनच म्हण्टलं मी नाही तर नाही कट्टेकरांना शुभेछा तरी देऊ कवितेतून :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/05/2012 - 09:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

खिक्क

स्पा
गुरुवार, 01/05/2012 - 09:41 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

स्पावड्या-नुसता हसू नको...

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/05/2012 - 10:02 नवीन
स्पावड्या-नुसता हसू नको... इथे या जिलब्या तरी द्यायला ये... :evil:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

व्वा!!

मी-सौरभ
गुरुवार, 01/05/2012 - 10:28 नवीन
चचा जिलब्या पडत आहेतच आता सोत्रि ना वोडका मठ्ठा बनवायला सांगितल पाहिजे. कट्टा सुपरहिट होऊन जाईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

चाचांना तुम्हीच जिलब्या

स्पा
गुरुवार, 01/05/2012 - 10:09 नवीन
चाचांना तुम्हीच जिलब्या दिल्या म्हटल्यावर आम्ही फक्त ह्यपि बड्डे करू फार फार तर ;)
  • Log in or register to post comments

+१.(काय दिवस आलेत.

प्यारे१
गुरुवार, 01/05/2012 - 10:21 नवीन
+१. (काय दिवस आलेत. स्पावड्याशी सहमत व्हावं लागतंय. स्पावड्या हलकं 'ट ' घेणार ना? :P )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

(No subject)

स्पा
गुरुवार, 01/05/2012 - 10:24 नवीन
:P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

@-स्पावड्या हलकं 'ट ' घेणार

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/05/2012 - 10:52 नवीन
@-स्पावड्या हलकं 'ट ' घेणार ना? >>>ह्ही ह्ही ह्हा ह्हा>>> प्यार्‍या मेल्या तु अचर 'ट' आहेस ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

@चाचांना तुम्हीच जिलब्या

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/05/2012 - 10:47 नवीन
@चाचांना तुम्हीच जिलब्या दिल्या म्हटल्यावर आम्ही फक्त ह्यपि बड्डे करू फार फार तर>>> अस्स काय...? तु गाव त मला १दिवस...! सारख्या पळवाटा काढ हं...! चांगलं आहे,,चान चान...! अवांतर-तुला अमच्याकडे खेचण्यासाठी मला अमच्या भुताटकी मार्गांचा अवलंब करावा लागणारसे देसते. (तंत्र विद्या जागृत) :ghost: अत्रुप्त आत्मा :evil:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

चचा करील जिलेब्या फस्तपाडुनी

प्रचेतस
गुरुवार, 01/05/2012 - 12:16 नवीन
चचा करील जिलेब्या फस्त पाडुनी चान चान कविता मस्त, त्या वाचुनी आत्मा होईल संत्रस्त, मग राक्षसी स्माईलीच येतील फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@-चचा करील जिलेब्या

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/05/2012 - 15:53 नवीन
@-चचा करील जिलेब्या फस्त पाडुनी चान चान कविता मस्त, त्या वाचुनी आत्मा होईल संत्रस्त, मग राक्षसी स्माईलीच येतील फक्त.... <<< :-D >>>आपण अश्या जिलब्या टाकाल अशी कल्पनाच नव्हती ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

उगा मेवेंची ही कविता

सूड
गुरुवार, 01/05/2012 - 10:53 नवीन
उगा मेवेंची ही कविता आठवली. मेवे, केसुगुर्जी, मिपावरचे आणखीही विडंबनमहर्षी ऽऽऽऽ कुठे गेले... !! कोणीच दिसत नाहीये, तोवर चचा आमचं हे विडंबन रेफरन्स साठी वापरु शकतात.
  • Log in or register to post comments

उगिचच प्रसिद्धि !!

फिझा
गुरुवार, 01/05/2012 - 12:23 नवीन
उगिचच प्रसिद्धि दिलि आहे कोलावरि गाण्याला !! ..........यापेक्शा छान छान गाणि आहेत कि !!!!
  • Log in or register to post comments

छान छान गाणि आहेत ना

लीलाधर
गुरुवार, 01/05/2012 - 12:36 नवीन
मग होउन जाऊ दे तुमच्याकडून एखादी अशीच कविता. आणि हो मला गाण्याला प्रसिध्दी द्यायची नाही बरं मला तर कट्ट्याला प्रसिध्दी द्यायची आहे बरं फिझा तै :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फिझा

शनिवारी अचानक कट्टा झाला....

मोदक
Mon, 06/18/2012 - 09:29 नवीन
>>>>रविवार कट्टेवार... शनिवारी अचानक कट्टा झाला, तुझी उणीव आजीबात भासली नाली. :-p
  • Log in or register to post comments

+१सहमत आहे.

प्रचेतस
Mon, 06/18/2012 - 09:31 नवीन
+१ सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तुझी उणीव आजीबात भासली नाली..

लीलाधर
Mon, 06/18/2012 - 09:38 नवीन
तुझी उणीव आजीबात भासली नाली ... नाली नाही रे नाही म्हणायचय का तुला :) आणि हो पण कट्ट्यावरीची तरी दखल घेतल्याबद्द्ल अत्यंत आभारी आहे रे मोदका :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

कट्ट्यावरीची तरी दखल....

मोदक
Mon, 06/18/2012 - 10:14 नवीन
कट्ट्यावरी या महान कलाकृतीची आत्तापर्यंत दखल न घेतल्याचे दु:ख होत आहे. प्रेरणेचे स्त्रोत, मूळ गाणे हे "गाणे" या प्रकारचे विडंबन असताना विडंबनाचे विडंबन करून तुझ्यात लपलेला एक असामान्य विडंबक दोन क्षणांसाठी बाहेर पडून वाकूल्या दाखवतो आहे असे वाटले.... पुढील कवीतेस शु भे च्छा. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

ह्म्म्म भारिये

जेनी...
Mon, 06/18/2012 - 10:24 नवीन
ह्म्म्म भारिये ;)
  • Log in or register to post comments

कट्ट्याचा धागा पाह्यला आणि या

सूड
Mon, 07/16/2012 - 16:03 नवीन
कट्ट्याचा धागा पाह्यला आणि या अजरामर विडंबनाची आठवण आली. अं ह झालो.
  • Log in or register to post comments

निषेध निषेध..

मोदक
Sat, 07/21/2012 - 01:50 नवीन
जाहीर प्रतिसाद देवून धागा वर काढल्याबद्दल सूड यांचा निषेध. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वर काढल्याबद्दल सूड

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/21/2012 - 07:49 नवीन
वर काढल्याबद्दल सूड ;-) +++++++++++१११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

म्हण्जे?

मोदक
Tue, 07/24/2012 - 10:15 नवीन
म्हण्जे? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/24/2012 - 14:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अरे कोणी कोणाच काय वर आणलय?

मितभाषी
Tue, 07/24/2012 - 14:46 नवीन
अरे कोणी कोणाच काय वर आणलय?
  • Log in or register to post comments

अरे कोणी कोणाच काय वर

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/24/2012 - 18:15 नवीन
अरे कोणी कोणाच काय वर आणलय?>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

मस्त विडंबन 'कट्टाधर" जी!!!

बॅटमॅन
Tue, 07/24/2012 - 18:44 नवीन
मस्त विडंबन 'कट्टाधर" जी!!! एक नंबर!!
  • Log in or register to post comments

संमं, लिंका पेस्टवल्या आहेतच

वपाडाव
गुरुवार, 12/06/2012 - 17:24 नवीन
संमं, लिंका पेस्टवल्या आहेतच तर जरा धागा अन प्रतिसाद दोहोंचा पाहुणचार घेता कसे येइल हेही बघा... म्हंजे विनंती...
  • Log in or register to post comments

यावेळी आयोजक बदलले असले तरी

धन्या
Sat, 06/21/2014 - 22:26 नवीन
यावेळी आयोजक बदलले असले तरी कविवर्यांनी व्यक्त केलेल्या भावना मात्र त्याच आहेत.
  • Log in or register to post comments

लिल्या रॉक्स, बुवा शॉक्स

प्रचेतस
Sat, 06/21/2014 - 22:36 नवीन
लिल्या रॉक्स, बुवा शॉक्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ते तर कवाच झालंया

धन्या
Sat, 06/21/2014 - 22:41 नवीन
ते तर कवाच झालंया ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हीहाहा

स्पा
Sun, 06/22/2014 - 08:59 नवीन
हीहाहा
  • Log in or register to post comments

कट्टा झाला की ही कविता आठवलीच

सूड
Mon, 06/23/2014 - 21:38 नवीन
कट्टा झाला की ही कविता आठवलीच पाह्यजे. :)
  • Log in or register to post comments

होय...

सतिश गावडे
Fri, 12/05/2014 - 23:40 नवीन
माझी आजची संध्याकाळ कट्टामय झाली होती. व्यनि आणि फोनाफोनी चालू झाली तेव्हा माझे लाडके कवी लिलाधर यांची ही सुंदर कविता न आठवावी तर नवलंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा