देशातील एका थोर नेत्याने राजीनामा दिला आहे आणि दिल्ली धास्तावली आहे.
पण
राजीनाम्यासाठी दिलेली कारणे वरकरणी असून
आतमधे वेगळीच मागणी असण्याची शक्यता वाटते.
कुणीतरी भलत्याच गैरसोयीच्या प्रकरणाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.
दिल्लीची ही जुनी सवय आहे. कुणी शिर्जोर बनू लागला की त्याची प्रकरणे बाहेर काढ
किंवा त्याचा व्हिडीयो प्रसारीत कर. असे चालू असते.
मग तो पक्षप्रवक्ता असो की राज्यपाल सर्वांना समान न्याय.
हे सारे आम्हास माहीत असल्याने
राजीनामा ही आमच्यासाठी फार मोठी बातमी नसून पडद्यामागे काय शिजतय
याबाबत खरी उत्सुकता आहे.
वाचने
2206
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
-
लवासा ? सिंचनावरची
काय असेल ते असेल...
In reply to लवासा ? सिंचनावरची by मदनबाण
पवार साहेबांचं बेरजेचं
In reply to काय असेल ते असेल... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुख्यमंत्री बदलावं म्हणुन हा
In reply to पवार साहेबांचं बेरजेचं by मदनबाण