✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिशन काश्मीर

म
मृत्युन्जय यांनी
Fri, 07/20/2012 - 13:09  ·  लेख
लेख
काही काळापुर्वी मिपावरच मिशन काश्मीर मालिका टाकली होती. त्याच्यात खालीलपैकी जवळजवळ सगळे फोटो आहेतच. पण तरीही हिमाचलचा धागा बघुन हा उघडायची इच्छा झाली. डुप्लिकेशन बद्दल क्षमस्वः श्रीनगर: दल लेक श्रीनगरः गार्डन्स सोनमर्ग गुलमर्ग पहलगाम ट्युलिप्स

Book traversal links for मिशन काश्मीर

  • ‹ मिशन काश्मीर - ७ - पहलगाम
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
9652 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

भारताचा स्वर्ग उगाचच नाही

पियुशा
Fri, 07/20/2012 - 13:19 नवीन
भारताचा स्वर्ग उगाचच नाही म्हणत काश्मिरला :) पुन्हा पुन्हा पहावे, पाहत रहावे असे निसर्ग सौंदर्य !
  • Log in or register to post comments

फोटो आवडले

क्लिंटन
Fri, 07/20/2012 - 13:28 नवीन
मिसळपाववर काश्मीरसंबंधी कोणताही धागा वाचला तर घाबरायलाच होतं :). असो. उत्तम फोटो. आवडले.
  • Log in or register to post comments

डुप्लिकेशन बद्दल क्षमस्वः >>

उदय के'सागर
Fri, 07/20/2012 - 14:23 नवीन
डुप्लिकेशन बद्दल क्षमस्वः >> अहो क्षमस्वः काय ... उलट तुमचे खूप खूप धन्यवाद हा धागा पुन्हा फोटोंसाठी उघडल्यामुळे .... व्वा ...शब्दच नाहियेत... काय ते निसर्गसौंदर्य.... +१ टु पियुशा...
  • Log in or register to post comments

सही फटु आहेत

प्यारे१
Fri, 07/20/2012 - 14:34 नवीन
सही फटु आहेत मृत्यूंजया! भाजीवाला बोटवाला भाजी कुठं घेऊन चाललाय म्हणे? आणि ते घर म्हणजे एकदम ड्रीम होम आहे राव. कस्लं भारी आहे. असलं डुप्लिकेशन असेल तर '१० -डुप्लिकेट ' काढा. ;)
  • Log in or register to post comments

जबराट !

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/20/2012 - 17:23 नवीन
फटू एकदम आवडेश++ विशेषतः ट्युलिप्स. अशी घरे साली फक्त फटूतच बघायला मिळतात हे आमचे दुर्दैव.
  • Log in or register to post comments

अशी घरे साली फक्त फटूतच

विजुभाऊ
Wed, 07/25/2012 - 16:17 नवीन
अशी घरे साली फक्त फटूतच बघायला मिळतात हे आमचे दुर्दैव. अरेरे.पुण्यात मुळामुठेवर घरे बांधायला कलमाडीना नायतर दादाना सांगाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मस्त!

पैसा
Fri, 07/20/2012 - 20:04 नवीन
डुप्लिकेट असो नाहीतर काही असो! फोटो मस्तच!
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा जळवलंस लेका.

प्रचेतस
Fri, 07/20/2012 - 20:23 नवीन
पुन्हा एकदा जळवलंस लेका.
  • Log in or register to post comments

जरा आंणखी मजा ...

चौकटराजा
Fri, 07/20/2012 - 20:30 नवीन
Image removed. वरील फोटो - शंकराचार्य टेकडी वरून श्रीनगर Image removed. वरील फोटो- शंक्रराचार्य टेकडीवरून श्रीनगरचा पूर्व भाग Image removed. वरील फोटो- पीरपांजाल रेंज - गुलमर्ग फोटो - मे २००६
  • Log in or register to post comments

सुंदर

सुनील
Fri, 07/20/2012 - 20:57 नवीन
शीर्षक वाचून वाटलं, आला अजून एक त्रिशतकी धागा!! फोटो मस्तच.
  • Log in or register to post comments

छान फोटोज

जाई.
Fri, 07/20/2012 - 21:06 नवीन
छान फोटोज
  • Log in or register to post comments

जबरा !!

अर्धवटराव
Sat, 07/21/2012 - 02:11 नवीन
एकदम आल्हादकारी छायाचित्रण. फुलांचे फोटो तर काय कातील आलेत. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

छान

ऐकसयुरी
Sun, 07/22/2012 - 00:11 नवीन
खुपच छान
  • Log in or register to post comments

फुलांच्या फोटोंना सलाम....

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/23/2012 - 22:31 नवीन
फुलांच्या फोटोंना सलाम.... :-)
  • Log in or register to post comments

झकास !

गणेशा
Wed, 07/25/2012 - 14:24 नवीन
झकास !
  • Log in or register to post comments

वा!

ऋषिकेश
Wed, 07/25/2012 - 16:29 नवीन
बरेचसे फोटो चांगले आले आहेत.
  • Log in or register to post comments

मिशन काश्मीरची ही पुर्ण

मृत्युन्जय
गुरुवार, 05/14/2015 - 11:50 नवीन
मिशन काश्मीरची ही पुर्ण मालिका लिहुन काही वेळ झाला. त्यावेळेस मला व्यवस्थित लिंक्स देता यायच्या नाहित त्यामुळे या मालिकेच्या बर्‍याच भागात मालिकेतील बाकीच्या लेखाच्या लिंक्स नाहित, त्यामुळे प्रतिसादातुन त्या सगळ्या लिंक्स येथे देत आहे. त्यामुळे काही काळापुरते सगळे लेख उगाच वर येतील त्याबद्दल क्षमस्वः मिशन काश्मीर १ - http://www.misalpav.com/node/17957 मिशन काश्मीर २ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/17973 मिशन कश्मीर - भाग ३ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/18019 मिशन काश्मीर - भाग ४ - बर्फ - http://www.misalpav.com/node/18061 मिशन काश्मीर - अवंतिपुरा, पहलगाम - भाग ५ - http://www.misalpav.com/node/18085 मिशन काश्मीर - भाग ६ - पहलगाम - पोशवान पार्क - http://www.misalpav.com/node/18104 मिशन काश्मीर - ७ - पहलगाम - http://www.misalpav.com/node/18162 मिशन काश्मीर - केवळ छायाचित्रे - http://www.misalpav.com/node/22309
  • Log in or register to post comments

त्यामुळे काही काळापुरते सगळे

असंका
गुरुवार, 05/14/2015 - 17:55 नवीन
त्यामुळे काही काळापुरते सगळे लेख उगाच वर येतील त्याबद्दल क्षमस्वः
अगदी हाच प्रश्न पडला होता की सगळे आपलेच धागे का वर आलेत!! खुलाशाबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

खालून सहावा फोटो निव्वळ

यशोधरा
गुरुवार, 05/14/2015 - 12:08 नवीन
खालून सहावा फोटो निव्वळ अप्रतिम!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा