नमस्कार मंडळी,
काथ्याकुट - म्हणजे काथ्या कुटणे - काथ्या म्हणजे काय? हे किती जणांना माहित आहे? असो...
तर काथ्याकुटात तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे हे जाणण्यासाठी हा धागा (कदाचित वांझोटा)
काथ्याकुटाचा:
पहिला मुद्दा :
विषय कसा असावा?
तर माझ्या मते हा एखादा ईमेलप्रमाणे असावा..( आलेल्या ईमेलप्रमाणे एका वाक्यातच तो उघडावा की नाही हे सांगणारा)
दुसरा मुद्दा: आषय:
आषय हा नेहमी विषयाला अनुसरुन असावा. यात प्रेषकाने स्वतःचे विचार नीट आणि मुद्देसूद मांडावेत. यात अधिक आणि उणे दोन्ही बाजू नीट प्रेषकाने मांडावेत.
तिसरा मुद्दा: वरील विषयावर प्रेषकाने स्वतःचे विचार मांडावेत. सारांश द्यावा.
चौथा मुद्दा: हा ओपन फोरम असावा. यात प्रेषकाने हस्तक्षेप करु नये.
याव्यतिरिक संपादक मंडळाने वेळोवेळी दखल घेऊन चर्चा ऑन ट्रॅक आहे की नाही याची काळजी घ्यावी. अवांतर प्रतिसाद टाळता येतील याची काळजी घ्यावी.
बर्याचदा, धागाकर्त्याचे/तिचे/ म्हणने वेगळेच असते आणि सुर वेगळाच लागतो.. तसेच प्रतिसादकंचे. म्हणजे म्हणायचे वेगळे आणि होते ते भलतेच.. याला पर्याय नाही. :)
मुद्दामः
१. बर्याचदा घुसखोर येतात, त्यांना पिटाळुन लावावे.
२. चर्चा ही चर्चेपर्यंत सिमीत रहावी याची सदस्यांनीच काळजी घ्यावी.
३. भेदभाव आणि तत्सम प्रतिसाद्/चर्चा/टोमणे यांना वेळीच आवर घालण्याची व्यवस्था असावी.
४. स्त्री-पुरुष, शाकाहार-मांसाहार, निवासी-अनिवासी संबंधी धाग्यांवर विषेश लक्ष ठेवावे.
बाकी जाणकारांनी प्रकाश टाकावा.
ज्यांना तक्रार वटतेय त्यांना प्रसाद दिला जाईल :दर्शनासाठी व्यनीत यावे. :)
वाचने
3723
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझी मते.
विचार
In reply to माझी मते. by प्रभाकर पेठकर
ओ न नि
In reply to विचार by नगरीनिरंजन
साहेब माफ करा
In reply to विचार by नगरीनिरंजन
मुळात काथ्याकुट हे
बदल
In reply to मुळात काथ्याकुट हे by सर्वसाक्षी
भारतीयधर्मसंस्कृतीदेशउपहास
In reply to बदल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ममो
श्या !
आपला प्रतिसाद ओसाडगाववर
In reply to श्या ! by परिकथेतील राजकुमार
आपला प्रतिसाद ओसाडगाववर
In reply to आपला प्रतिसाद ओसाडगाववर by नाना चेंगट
>>>>ह्यात 'वैयक्तिक टिका'
In reply to आपला प्रतिसाद ओसाडगाववर by परिकथेतील राजकुमार
माझेही दोन पैसे.
हॅ ! येवढं करायचं तर मग लेखन
In reply to माझेही दोन पैसे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाषिक असहिष्णू लोकांचे काय
हं
सर्वसामान्य निष्कर्ष हा की
In reply to हं by पैसा