पॅनिंग...
जालावर फोटुग्राफी संदर्भात वाचन करत असताना...मला पॅनिंग हा प्रकार कळला !
वेगवान विषयावर फोकस ठेवुन त्याच्याच गतीने कॅमेरा फिरवायचा...आणि क्लीक करायचे...
मग काय होतं ? तर ज्या विषयावर (सबजेक्ट) फोकस ठेवला आहे,तो सुस्पष्ट राहतो आणि त्याच्या आजुबाजुचे मात्र धुसर(ब्लर) होते.
खिडकीतुन पॅन करायला जास्त जागा आणि वेळ मिळत नाही,तरी सुद्धा मी या पॅनिंगचा माझा पहिला प्रयत्न केला आहे...फोटु तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा करतो...
अधिक माहिती इथे :--- http://en.wikipedia.org/wiki/Panning_%28camera%29
कॅमेरा:--- निकॉन डी-५१००
*फोटो फक्त कंप्रेस केलेले आहेत,सॉफ्टवेअर वापरुन इतर कोणताही बदल केलेला नाही.
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
वर्गीकरण
मस्त प्रयोग -- अधिक माहितीसाठी इथे ...
In reply to मस्त प्रयोग -- अधिक माहितीसाठी इथे ... by चौकटराजा
धन्स... लिंका बुकमार्कवल्या
नैसर्गिक ब्लरसाठी युक्ती
उत्तम प्रयत्न
मस्त. वेग कमी असला तरी एकदम
स्स्सही ! आमच्या मेल्या पॉइंट
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
रेनकोटवाले काही टिपले
In reply to रेनकोटवाले काही टिपले by मदनबाण
वोक्के सर...!
झकास!
त्या त्या वाहनांचा वेग जाणवतो
सॉलिड आयडिया. मी पण करुन
मस्त फोटो रे पुन्हा एकदा,
सुंदर....
पुन्हा मस्त फोटु आनी प्रयत्न
मस्त फोटो रे बाणा.
In reply to मस्त फोटो रे बाणा. by प्रचेतस
हेच बोल्तो..
सर्वांना धन्यवाद...
In reply to सर्वांना धन्यवाद... by मदनबाण
डिजिटल कॅमेर्याने एक प्रयत्न
मामु अप्पुनको फोटू दिखाइ नही
मस्त आहे .. हे अवघड असूनही
चांगला प्रयोग. सरावाने अधिक
बाणा प्रयोग छान जमून आला आहे.
जमलय रे हे तंत्र. चला
In reply to जमलय रे हे तंत्र. चला by झकासराव
फोटु काढताना बर्स्ट मोड ऑन
In reply to फोटु काढताना बर्स्ट मोड ऑन by मदनबाण
ओके रे. बर्स्ट मोड ऑन ठेवलास
सध्या काय बेंचवर का?
In reply to सध्या काय बेंचवर का? by नाना चेंगट
सध्या काय बेंचवर का? नाही.
मस्तच रे बाणा!
पास
बेंच वर असताना आणखी कुठल्या
मस्त रे!
पैसा मिळवायचाय ???
मस्त मदनबाण राव! माझ्या
सुपर्ब.,...
चोराने (सॉरी - चौ रा ने)
मस्त आले आहेत फोटो
सर्वच फोटो उत्तम...
मदनबाण, पॅनिंगचा सुंदर
पेंनिंग आवडले.
पॅनिंग...
पॅनिंग...
पॅनिंग...
मस्त रे!
पुष्कर मस्त फोटो काढले आहेस !
मस्त रे बाणा!!
वा छान आहेत फोटो.
एक शंका
एक शंका