Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नाना चेंगट on Wed, 07/04/2012 - 18:23
प्रेरणा - ऋषीकेषाला कळलेले अंडे लिहिल्या लेखना पटकन केवळ कळले ते फंडे नेमक्यावेळी डिलिट करुनी मारले ते दंडे अनिवासी वाद, तोडी पाणी, भट्टी जमली वाट्टं परंतु मागच्या चावडीमागे शिजले ते फंडे धोरणाच्या पेप्रात मी दिली उत्तरे सारी तरी पेपरावरती शेवटी उरले ते फंडे झकास ठुमक्या नंतर देवा मनभावे स्मरले. दुखतील भावना म्हणूनी ढोसले ते फंडे रंगत चढल्या मैफिलीत मग मीही घेतली तान पण पीसीवर बसल्याबसल्या बोलले ते फंडे **नेहमीच्या फंडे महोत्सवाच्या निमित्ताने पटकन काही स्फुरले. वृत्त वगैरेवर अजिबात विचारही केलेला नाही सदर काव्य आमचे परममित्र परा यांना समर्पित. त्यांचा पार्श्वभाग सध्या हुळहूळत आहे कदाचित ह्या मलमाचा उपयोग व्हावा.

Submitted by मुक्त विहारि on Wed, 07/04/2012 - 18:35

Permalink

जमले आहे...

मस्त..
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 07/04/2012 - 23:07

Permalink

हाहाहा!

पराला नाना डाक्टराचं औषध लागू पडलं की! बाकी काय! संडे हो या मंडे, रोज वापरा फंडे!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 07/05/2012 - 07:22

Permalink

जबरी!!

विडंबन करावे तर ते नानांनीच, असे वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 07/05/2012 - 08:09

Permalink

परा...अता मरा !

:-D परा...अता मरा ! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on गुरुवार, 07/05/2012 - 18:18

Permalink

सर्व वाचकांचे आणि

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार :)
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Fri, 07/06/2012 - 06:53

Permalink

>>सर्व वाचकांचे आणि

>>सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार हा कोंचा फंडा? ;) बाकी "नृत्य रौद्ररस" इथेच फुटलो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Fri, 07/06/2012 - 17:25

In reply to >>सर्व वाचकांचे आणि by मराठमोळा

Permalink

>>>>हा कोंचा फंडा? Wink पद्धत

>>>>हा कोंचा फंडा? Wink पद्धत आहे थोरामोठ्यांनी अंगिकारलेली... :)
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 07/06/2012 - 13:18

Permalink

वाह वाह .. छान छान.

वाह वाह .. छान छान.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 07/06/2012 - 17:44

In reply to वाह वाह .. छान छान. by llपुण्याचे पेशवेll

Permalink

उत्तम काव्य.

पुप्याने वाह वाह केल्याने आम्हाला वाह वाह करायला लागणे ओघाने आलेच. नानबा काहीतरी क्रिएटिव लिहीत जा बरे. गेला बाजार भारताला, संस्कृतीला नावे ठेवणारे, मनमोहन साहेबांची टिंगल उडवणारे असे एखादे वाक्य तरी लेखनात येऊ देत जा. नाहीतर उगाच तुझे लेखन बाद ठरवले जायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Fri, 07/06/2012 - 18:02

In reply to उत्तम काव्य. by परिकथेतील राजकुमार

Permalink

+१

>>नानबा काहीतरी क्रिएटिव लिहीत जा बरे. गेला बाजार भारताला, संस्कृतीला नावे ठेवणारे, मनमोहन साहेबांची टिंगल उडवणारे असे एखादे वाक्य तरी लेखनात येऊ देत जा. नाहीतर उगाच तुझे लेखन बाद ठरवले जायचे. +१
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3252 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com