साहित्यः
उकडलेली अंडी २ नग.
डालडा (किंवा तत्सम) तूप १/२ कप.
मध्यम आकाराचे कांदे २ नग.
दही १-१/२ (दिड) कप.
आलं पेस्ट १ मोठा चमचा (टेबल स्पून).
धणे पावडर १ मोठा चमचा.
जीरे पावडर १ चहाचा चमचा (टी स्पून).
बडिशोप पावडर १ चहाचा चमचा.
मसाला वेलची (बडी इलायची) २ नग.
काळीमिरी २० नग.
लवंग १० नग.
दालचीनी १० इंच.
केशर चिमुटभर. (थोड्या गरम पाण्यात भिजत घाला.)
केवडा वॉटर (ऐच्छिक) १ मोठा चमचा.
कोथिंबीर सजावटीसाठी
कृती.
कढईत तुप तापवून त्यावर कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या. तेलातून काढून थंड हो द्या. नंतर थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्या.
दही फेटून घ्या.
वेलची, काळीमिरी, लवंग, दालचीनी ह्यांची पावडर करून घ्या. त्यात धणे पावडर,जीरे पावडर, बडीशोप पावडर मिसळून त्यातच दही, कांद्याची पेस्ट, केशर, केवडा वॉटर मिसळा.
आता कढईतील तुप पुन्हा तापवून त्यात हे वरील मिश्रण घालून मंद आंचेवर परतत राहा. मसाला शिजून तुप वर आले की आवश्यकतेनुसार पाणी घालून रश्याचा दाटपणा नीट करून घ्या. रस्सा फार पातळ नसावा. छायाचित्रात दिसतो आहे त्यापेक्षा थोडा पातळ केला तर चालेल.
आता त्यात उकडून ठेवलेली अंडी प्रत्येकी दोन उभे भाग करून मिसळा. गॅसवरून उतरवून कोथिंबीरीने सजवा.
शुभेच्छा...!
वाचने
23694
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
चला, आज रात्रीची भोजन
पेठकर काका
विचार तर आहेच.
In reply to पेठकर काका by कुंदन
शुभेच्छा!!
In reply to विचार तर आहेच. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
In reply to शुभेच्छा!! by शुचि
काकांना आपल्या अनेकोत्तम
In reply to विचार तर आहेच. by प्रभाकर पेठकर
आओ सिखाये तुम्हे अंडे का फंडा
In reply to पेठकर काका by कुंदन
वाह !!! अलभ्य लाभ.
धन्यवाद श्री. गणपा.
In reply to वाह !!! अलभ्य लाभ. by गणपा
गणपाशी
In reply to वाह !!! अलभ्य लाभ. by गणपा
वाह!
सगळेच अंड्याचे फंडे सांगत
सुरेख. करून बघणार.
सुरेख. करून बघणार..
In reply to सुरेख. करून बघणार. by शुचि
डॉक्टर
आला हा अनिवासी
In reply to डॉक्टर by सहज
चालावे.
In reply to डॉक्टर by सहज
खी: खी:
In reply to चालावे. by प्रभाकर पेठकर
वाह... मस्त मस्त !! मिपावर
काका ग्रेव्ही तर तशी
हीच तर बेसिक ग्रेव्ही आहे.
In reply to काका ग्रेव्ही तर तशी by jaypal
आम्ही स्वर्गस्थ आहोत. जरा?
खल्लास!!!!!!!!!!!! याला
चला आता..
डिशचे पूर्ण पैसे देणार नाही...
विनामुल्य...
In reply to डिशचे पूर्ण पैसे देणार नाही... by योगप्रभू
सखेद नकार....
In reply to विनामुल्य... by प्रभाकर पेठकर
राग नसावा...
In reply to सखेद नकार.... by योगप्रभू
खल्लास !!! _/\_
पाकृ. मस्तच पण ती दालचिनी....
राही पण मी मसाला थोडा फेरफार
In reply to पाकृ. मस्तच पण ती दालचिनी.... by राही
मसाल्याचे प्रमाण...
In reply to पाकृ. मस्तच पण ती दालचिनी.... by राही
ख व मध्ये लिहीले आहेच
In reply to मसाल्याचे प्रमाण... by प्रभाकर पेठकर
शंका निरसन..
In reply to ख व मध्ये लिहीले आहेच by शुचि
वा वा !!! क्या बात है!!!
In reply to शंका निरसन.. by प्रभाकर पेठकर
अ प्र ति म
हरकत नाही.
In reply to अ प्र ति म by सुनील
पेठकर साहेब, १२ अंड्यांकरता
अनुभव महत्त्वाचा.
In reply to पेठकर साहेब, १२ अंड्यांकरता by शुचि
सुरेख!! जीवन करी
In reply to अनुभव महत्त्वाचा. by प्रभाकर पेठकर
मोघलांचं वैदिकांवर आक्रमण
संस्कृतीद्वेष्टे
In reply to मोघलांचं वैदिकांवर आक्रमण by मराठे
छान पाकृ व फोटू.
ग्रेट!
जबरी!
सुंदर फोटो
घाऊक धन्यवाद.
अप्रतिम रेसिपी..
छान दिसत्ये अंडा करी.
सकाळी सकाळीच सडकुन भूक लागली
खल्लास!
अप्रतिम पाककृती आणि जिवघेणा फोटो....
अप्रतिम पाककृती आणि जिवघेणा फोटो....
मस्त!
वा वा.. क्या बात.. एका
नक्की जमवूया.
In reply to वा वा.. क्या बात.. एका by गवि
मी आताच बनवून पाहिली.. चव
ट्यूनिंग.
In reply to मी आताच बनवून पाहिली.. चव by मराठमोळा
प्रभाकर पेठकर सर , अप्रतिम सुंदर रेसीपी.
वा वा.. मस्त!
धन्यवाद.
व्वा ! डिश तर एकदम बहारदार
धन्यवाद.
In reply to व्वा ! डिश तर एकदम बहारदार by सस्नेह
पदार्थ मस्त जमला होता अगदी
मस्त पाकृ! ग्रेवीची बेसिक
मस्त पाककृती . करुन बघण्यात
कसलं जबरी दिसतय !!
पाककलेच्या कसबापेक्षा
In reply to कसलं जबरी दिसतय !! by अर्धवटराव
धन्यवाद.
पेठकर, तुमच्या पाकृची मी