जास्त तपशील द्यायचे आणि खेळ रंगवायचे म्हटले तर थोडे किचकट काम आहे. तसेच अनेक तोतया आयडींमु़ळे मिपावर ते शक्यही नाही. करा काय अंदाज करायचा तो... अन्यथा दूर राहणे आहेच. (हा पर्याय अप्रत्यक्षपणे दिलेला आहेच)
In reply to रु २००० ते ३००० by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
( दोघांनी १ - ते शंभर पर्यंत आकडा द्यावा. ज्याचा आकडा दुसर्यापेक्षा ३०% नी जास्त तो जिंकला...), समजा दोघांत ३०% पेक्षा कमी फरक असला, तर शून्य गुण.) विकांत चांगला जाणार आमचा अशी चिह्ने मानावीत काय? पाहू या कोण कोण भेटतेय दोन तीन दिवसात
तशी सोमवारी एक मोठी भेट आहेच... (स्वयंघोषित कूटनीतिज्ञ) एकलव्य
आम्ही तात्याशी सहमत आहोत! चित्र बघितल्याशिवायच बोली कशी लावायची?
जास्त तपशील द्यायचे आणि खेळ रंगवायचे म्हटले तर थोडे किचकट काम आहे. करा काय अंदाज करायचा तो... हे किचकट काम जर तुम्हाला करता येत नसेल तर न पाहिलेल्या चित्रावर बोली लावणे ते मूर्खपणाचे आहे असे आम्ही मानतो....
असो जे कोणी हे तुमचे आर्ग्युमेंट बाय करतील ते बोली लावतील.......
आम्ही तात्याशी सहमत आहोत! चित्र बघितल्याशिवायच बोली कशी लावायची?
चित्र नसताना बोली लावणे म्हणजे गुजरातीत सांगायचे तर "भेस भागोळे, छास छागोळे, अने घेर धमाधम"
आणि मायच्या मराठीत बोलायचे तर "बाजारात तुरी भट भटीणीला मारी"
आस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल भांडण करायचे कशाला
मुळातच हे असले निरर्थक कौल लिहिताच कशाला?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
चित्र समोर न ठेवता त्याचा लिलाव केला आणि एकाने ते चित्र जिंकलेही. :? :B @)
अरेच्च्या हे बरे आहे... मी ही चंद्रावर किंवा मंगळावर जागा विकण्याकरीता लिलाव ठेवतो मग. ;)
सुनील यांनी ही भेट स्वीकार करावी. तसेच चित्राचे नीट जतन करावे ही विनंती.
चित्र उपलब्ध नाही
श्रेय आणि संदर्भ (लिलावाच्या वेळी हे सारे द्यायलाच हवे असा भलताच आग्रह आहे मंडळींचा! म्हणून ही पुरवणी) -
एकलव्याचे कर्मपिता यांनी पुण्यनगरीत गड उभारला आहे... तेथील बुरुजांवर उगवत असलेल्या भविष्याची ही एक चुणूक. चित्र साधारणपणे २००७ च्या वसंत ऋतूप्रारंभीचे आहे. (बापाचाच माल. :) मनात नको, अगदी मोठ्याने@) लिलाव खराखुरा असता तर लाखभरही मोजायची एकलव्याची तयारी असती.
- एकलव्य
तळटीप - अरे हो! बाकी टीकाटिपण्णी नंतर सवडीने नक्की.
प्रतिक्रिया
ते चित्र
ते चित्र कुठलं आहे, कसं आहे यावर अवलंबून आहे. त्याशिवाय बोली कशी लावणार?
जितकी दिली तितकीच माहिती तुम्हाला आहे...
In reply to ते चित्र by विसोबा खेचर
जास्त तपशील द्यायचे आणि खेळ रंगवायचे म्हटले तर थोडे किचकट काम आहे. तसेच अनेक तोतया आयडींमु़ळे मिपावर ते शक्यही नाही. करा काय अंदाज करायचा तो... अन्यथा दूर राहणे आहेच. (हा पर्याय अप्रत्यक्षपणे दिलेला आहेच)
करा काय
In reply to जितकी दिली तितकीच माहिती तुम्हाला आहे... by एकलव्य
करा काय अंदाज करायचा तो...
चित्र पाहिल्यशिवाय अंदाज कसा करणार?
रु. $$$$ असे प्रतिसादाच्या विषयात लिहावे
ही विनंती.
(लिलावात फायदा होण्याची वाट पाहणारा) एकलव्य
रु २००० ते ३०००
अशी बोली लावली आहे.
( दोघांनी १ - ते शंभर पर्यंत आकडा द्यावा. ज्याचा आकडा दुसर्यापेक्षा ३०% नी जास्त तो जिंकला...), समजा दोघांत ३०% पेक्षा कमी फरक असला, तर शून्य गुण.)
(रॉक पेपर सिझर्स)
- फ्रीकॉनॉमिस्ट सर्किट लेव्हिट
नारळ फोडल्याबद्दल आभार
In reply to रु २००० ते ३००० by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
( दोघांनी १ - ते शंभर पर्यंत आकडा द्यावा. ज्याचा आकडा दुसर्यापेक्षा ३०% नी जास्त तो जिंकला...), समजा दोघांत ३०% पेक्षा कमी फरक असला, तर शून्य गुण.) विकांत चांगला जाणार आमचा अशी चिह्ने मानावीत काय? पाहू या कोण कोण भेटतेय दोन तीन दिवसात
तशी सोमवारी एक मोठी भेट आहेच... (स्वयंघोषित कूटनीतिज्ञ) एकलव्य
अवांतर विनंती - कृपया बोलीचा नेमका आकडा नवीन प्रतिसादात (विषयामध्ये) टाकावा.
२६६६
In reply to नारळ फोडल्याबद्दल आभार by एकलव्य
हा आकडा.
- सर्किट
आम्ही
आम्ही तात्याशी सहमत आहोत! चित्र बघितल्याशिवायच बोली कशी लावायची?
जास्त तपशील द्यायचे आणि खेळ रंगवायचे म्हटले तर थोडे किचकट काम आहे. करा काय अंदाज करायचा तो...
हे किचकट काम जर तुम्हाला करता येत नसेल तर न पाहिलेल्या चित्रावर बोली लावणे ते मूर्खपणाचे आहे असे आम्ही मानतो....
असो जे कोणी हे तुमचे आर्ग्युमेंट बाय करतील ते बोली लावतील.......
पिडाकाका
In reply to आम्ही by पिवळा डांबिस
आपल्या मर्जीचा आम्ही आदर ठेवून आहोत.
(नव्या पिढीतला) एकलव्य
आपला
In reply to पिडाकाका by एकलव्य
आपला आभारी आहे!
जगाच्या व्यवहारात ताऊन सुलाखून निघालेला,
पिवळा डांबिस
वाह वा!
In reply to आपला by पिवळा डांबिस
जगाच्या व्यवहारात ताऊनसुखालून निघालेला,
(महाभारत पाहिलेला) आभासीएकलव्य :)
भेस भागोळे, छास छागोळे, अने घेर धमाधम"
आम्ही तात्याशी सहमत आहोत! चित्र बघितल्याशिवायच बोली कशी लावायची?
चित्र नसताना बोली लावणे म्हणजे गुजरातीत सांगायचे तर "भेस भागोळे, छास छागोळे, अने घेर धमाधम"
आणि मायच्या मराठीत बोलायचे तर "बाजारात तुरी भट भटीणीला मारी"
आस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल भांडण करायचे कशाला
मुळातच हे असले निरर्थक कौल लिहिताच कशाला?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
म्हणी उगाच पडल्या का?
In reply to भेस भागोळे, छास छागोळे, अने घेर धमाधम" by विजुभाऊ
विजुभाऊ - रागावू नका. पण म्हणी उगाच पडल्या का हो? असो...
(गुड नाईट) एकलव्य
२६६७
च्यायला बघू तरी कसलं चित्रं आहे ते!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
बर एक सांगा...
चित्र आधि दाखवणार नाहि म्हणता??????
बर मग एक सांगा,
"चित्र" "बाईचे" आहे कि "बाप्याचे"?
नाहि, एवढे पैशे मागताय म्हणुन विचारतो हो.
अवांतर:
तात्या,
आता "लिलाव" नावाचा नवीन विभाग सुरु करावा लागेल बहुतेक.(ह.घ्या.)
अभिज्ञ.
२० -२५ शब्दांचे मोठ्ठे शिर्षक देवून मुखपृष्ठावरिल अनुक्रमणिकेतील
२०-२५ शब्दांचे मोठ्ठया शीर्षकाचे कौल घेवून मुखपृष्ठावरिल अनुक्रमणिकेत आपलेच नांव दिसत राहाण्याची योजना आवडली.(कौलारू घरांतच राहाणार्या लोकांकडून शिकलास ना?)
२००० रु पेक्षा जास्त बोली एक दिवसभर टिकली तर चित्र तुमचे. आता लावा तुमची बोली -
२०००.२५ (माझ्याकडे १ पैशाचे नाणे नाही)
साती
मिपाने शिकविले
In reply to २० -२५ शब्दांचे मोठ्ठे शिर्षक देवून मुखपृष्ठावरिल अनुक्रमणिकेतील by साती
२०-२५ शब्दांचे मोठ्ठया शीर्षकाचे कौल घेवून मुखपृष्ठावरिल अनुक्रमणिकेत आपलेच नांव दिसत राहाण्याची योजना आवडली.(कौलारू घरांतच राहाणार्या लोकांकडून शिकलास ना?)
मजबुरी का नाम मिपा $$$$$
अग सातीताई - कौलामध्ये शीर्षक आणि विषयाचा तपशील असे वेगवेगळे लिहायची सोयच नाही. (तशी गरजही नाही म्हणा :)) आम्हीही तसे शिकतोच आहोत टक्क्याटोणप्यातून.
(कौलारू) एकलव्य
एक करोड
चला होवुन जावु दे
मटकाच लावायचा तर दणक्यात लावु
हाय काय अन नाय काय
ए डेन्जरभाय
In reply to एक करोड by लबाड मुलगा
तू म्हणतो आहेस - एक करोड पण साला टॅक्स डिपार्टमेन्टची वाकडी नजर वळली बघ तुझ्याकडे. तुझी सगळी मालमत्ता काही काळासाठी सरकारने गोठवून टाकली आहे.
तुझी बोली त्यामुळे नाईलाजाने बाद!
बेस्ट ऑफ लक!
अरेरे एक
In reply to ए डेन्जरभाय by एकलव्य
अरेरे
एक कोटि कमवायचा चानस गेला
(तसा मोजशिल कसा रे तुला तर अंगठाच नाय .... टुक टुक)
तसा मोजशिल
In reply to अरेरे एक by लबाड मुलगा
तसा मोजशिल कसा रे तुला तर अंगठाच नाय .... टुक टुक
आवशीचा घो !
पक्या हसून हसून पडलो रे लेका !!!!!!!!!!!...
=))
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
जबराट
In reply to अरेरे एक by लबाड मुलगा
(तसा मोजशिल कसा रे तुला तर अंगठाच नाय .... टुक टुक)
=)) =)) =))
पक्या डेंजर .. तुमच नाव पक्या खवाट ठिवा बॉ ... लई खवाट टाकला =))
च्यायला कौलं फोडायच कंत्राट द्यायला एक नवा लिलाव काढावा असं वाटतय !!!
बोला कोण तयार आहे मिपावरची कौलं फोडायला ..... :ड
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
आतापर्यंतची बोली - २६६७
थॅक्स!
मंडळी - पैसे जपून वापरा! कष्टाचे आहेत!!
रु. २६६७ - एक दोन तीन आणि "सुनील" यांनी लिलाव जिंकला
ठरलेल्या नियमानुसार (२००० रु पेक्षा जास्त बोली एक दिवसभर टिकली तर चित्र तुमचे.) "सुनील" यांनी लिलाव जिंकला. रविवारी लिलावाला सुट्टी नव्हती.
सुनील - आपले अभिनंदन. आणि धन्यवाददेखील!! चित्र पोहचते नक्की करीन. काळजी नसावी.
मिपाला कळविलेली खुल्या बाजारातील अंदाजे किंमत रु. २०००. बाकी टीकाटिपण्णी निवांतपणे नंतर.
(पारदर्शक :)) एकलव्य
आम्ही ही...
चित्र समोर न ठेवता त्याचा लिलाव केला आणि एकाने ते चित्र जिंकलेही. :? :B @)
अरेच्च्या हे बरे आहे... मी ही चंद्रावर किंवा मंगळावर जागा विकण्याकरीता लिलाव ठेवतो मग. ;)
हे घ्या चित्र
सुनील यांनी ही भेट स्वीकार करावी. तसेच चित्राचे नीट जतन करावे ही विनंती.
चित्र उपलब्ध नाही
श्रेय आणि संदर्भ (लिलावाच्या वेळी हे सारे द्यायलाच हवे असा भलताच आग्रह आहे मंडळींचा! म्हणून ही पुरवणी) -
एकलव्याचे कर्मपिता यांनी पुण्यनगरीत गड उभारला आहे... तेथील बुरुजांवर उगवत असलेल्या भविष्याची ही एक चुणूक. चित्र साधारणपणे २००७ च्या वसंत ऋतूप्रारंभीचे आहे. (बापाचाच माल. :) मनात नको, अगदी मोठ्याने@)
लिलाव खराखुरा असता तर लाखभरही मोजायची एकलव्याची तयारी असती.
- एकलव्य
तळटीप - अरे हो! बाकी टीकाटिपण्णी नंतर सवडीने नक्की.
भेट स्वीकारली
In reply to हे घ्या चित्र by एकलव्य
भेट स्वीकारण्यात आली आहे.
उरलेल्या टीकाटिपण्णीच्या प्रतीक्षेत...
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.