जास्त तपशील द्यायचे आणि खेळ रंगवायचे म्हटले तर थोडे किचकट काम आहे. तसेच अनेक तोतया आयडींमु़ळे मिपावर ते शक्यही नाही. करा काय अंदाज करायचा तो... अन्यथा दूर राहणे आहेच. (हा पर्याय अप्रत्यक्षपणे दिलेला आहेच)
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)09/08/2008 - 09:28
अशी बोली लावली आहे.
( दोघांनी १ - ते शंभर पर्यंत आकडा द्यावा. ज्याचा आकडा दुसर्यापेक्षा ३०% नी जास्त तो जिंकला...), समजा दोघांत ३०% पेक्षा कमी फरक असला, तर शून्य गुण.)
(रॉक पेपर सिझर्स)
- फ्रीकॉनॉमिस्ट सर्किट लेव्हिट
In reply to रु २००० ते ३००० by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
( दोघांनी १ - ते शंभर पर्यंत आकडा द्यावा. ज्याचा आकडा दुसर्यापेक्षा ३०% नी जास्त तो जिंकला...), समजा दोघांत ३०% पेक्षा कमी फरक असला, तर शून्य गुण.) विकांत चांगला जाणार आमचा अशी चिह्ने मानावीत काय? पाहू या कोण कोण भेटतेय दोन तीन दिवसात तशी सोमवारी एक मोठी भेट आहेच... (स्वयंघोषित कूटनीतिज्ञ) एकलव्य
अवांतर विनंती - कृपया बोलीचा नेमका आकडा नवीन प्रतिसादात (विषयामध्ये) टाकावा.
आम्ही तात्याशी सहमत आहोत! चित्र बघितल्याशिवायच बोली कशी लावायची?
जास्त तपशील द्यायचे आणि खेळ रंगवायचे म्हटले तर थोडे किचकट काम आहे. करा काय अंदाज करायचा तो...
हे किचकट काम जर तुम्हाला करता येत नसेल तर न पाहिलेल्या चित्रावर बोली लावणे ते मूर्खपणाचे आहे असे आम्ही मानतो....
असो जे कोणी हे तुमचे आर्ग्युमेंट बाय करतील ते बोली लावतील.......
आम्ही तात्याशी सहमत आहोत! चित्र बघितल्याशिवायच बोली कशी लावायची?
चित्र नसताना बोली लावणे म्हणजे गुजरातीत सांगायचे तर "भेस भागोळे, छास छागोळे, अने घेर धमाधम"
आणि मायच्या मराठीत बोलायचे तर "बाजारात तुरी भट भटीणीला मारी"
आस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल भांडण करायचे कशाला
मुळातच हे असले निरर्थक कौल लिहिताच कशाला?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
चित्र आधि दाखवणार नाहि म्हणता??????
बर मग एक सांगा,
"चित्र" "बाईचे" आहे कि "बाप्याचे"?
नाहि, एवढे पैशे मागताय म्हणुन विचारतो हो.
अवांतर:
तात्या,
आता "लिलाव" नावाचा नवीन विभाग सुरु करावा लागेल बहुतेक.(ह.घ्या.)
अभिज्ञ.
२०-२५ शब्दांचे मोठ्ठया शीर्षकाचे कौल घेवून मुखपृष्ठावरिल अनुक्रमणिकेत आपलेच नांव दिसत राहाण्याची योजना आवडली.(कौलारू घरांतच राहाणार्या लोकांकडून शिकलास ना?)
२००० रु पेक्षा जास्त बोली एक दिवसभर टिकली तर चित्र तुमचे. आता लावा तुमची बोली -
२०००.२५ (माझ्याकडे १ पैशाचे नाणे नाही)
साती
तू म्हणतो आहेस - एक करोड पण साला टॅक्स डिपार्टमेन्टची वाकडी नजर वळली बघ तुझ्याकडे. तुझी सगळी मालमत्ता काही काळासाठी सरकारने गोठवून टाकली आहे.
तुझी बोली त्यामुळे नाईलाजाने बाद!
बेस्ट ऑफ लक!
(तसा मोजशिल कसा रे तुला तर अंगठाच नाय .... टुक टुक)
=)) =)) =))
पक्या डेंजर .. तुमच नाव पक्या खवाट ठिवा बॉ ... लई खवाट टाकला =))
च्यायला कौलं फोडायच कंत्राट द्यायला एक नवा लिलाव काढावा असं वाटतय !!!
बोला कोण तयार आहे मिपावरची कौलं फोडायला ..... :ड
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
ठरलेल्या नियमानुसार (२००० रु पेक्षा जास्त बोली एक दिवसभर टिकली तर चित्र तुमचे.) "सुनील" यांनी लिलाव जिंकला. रविवारी लिलावाला सुट्टी नव्हती.सुनील - आपले अभिनंदन. आणि धन्यवाददेखील!! चित्र पोहचते नक्की करीन. काळजी नसावी.
मिपाला कळविलेली खुल्या बाजारातील अंदाजे किंमत रु. २०००. बाकी टीकाटिपण्णी निवांतपणे नंतर.
(पारदर्शक :)) एकलव्य
चित्र समोर न ठेवता त्याचा लिलाव केला आणि एकाने ते चित्र जिंकलेही. :? :B @)
अरेच्च्या हे बरे आहे... मी ही चंद्रावर किंवा मंगळावर जागा विकण्याकरीता लिलाव ठेवतो मग. ;)
सुनील यांनी ही भेट स्वीकार करावी. तसेच चित्राचे नीट जतन करावे ही विनंती. श्रेय आणि संदर्भ (लिलावाच्या वेळी हे सारे द्यायलाच हवे असा भलताच आग्रह आहे मंडळींचा! म्हणून ही पुरवणी) -
एकलव्याचे कर्मपिता यांनी पुण्यनगरीत गड उभारला आहे... तेथील बुरुजांवर उगवत असलेल्या भविष्याची ही एक चुणूक. चित्र साधारणपणे २००७ च्या वसंत ऋतूप्रारंभीचे आहे. (बापाचाच माल. :) मनात नको, अगदी मोठ्याने@)लिलाव खराखुरा असता तर लाखभरही मोजायची एकलव्याची तयारी असती.
- एकलव्य
तळटीप - अरे हो! बाकी टीकाटिपण्णी नंतर सवडीने नक्की.
ते चित्र
जितकी दिली तितकीच माहिती तुम्हाला आहे...
In reply to ते चित्र by विसोबा खेचर
करा काय
In reply to जितकी दिली तितकीच माहिती तुम्हाला आहे... by एकलव्य
रु. $$$$ असे प्रतिसादाच्या विषयात लिहावे
रु २००० ते ३०००
नारळ फोडल्याबद्दल आभार
In reply to रु २००० ते ३००० by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
२६६६
In reply to नारळ फोडल्याबद्दल आभार by एकलव्य
आम्ही
पिडाकाका
In reply to आम्ही by पिवळा डांबिस
आपला
In reply to पिडाकाका by एकलव्य
वाह वा!
In reply to आपला by पिवळा डांबिस
भेस भागोळे, छास छागोळे, अने घेर धमाधम"
म्हणी उगाच पडल्या का?
In reply to भेस भागोळे, छास छागोळे, अने घेर धमाधम" by विजुभाऊ
२६६७
बर एक सांगा...
२० -२५ शब्दांचे मोठ्ठे शिर्षक देवून मुखपृष्ठावरिल अनुक्रमणिकेतील
मिपाने शिकविले
In reply to २० -२५ शब्दांचे मोठ्ठे शिर्षक देवून मुखपृष्ठावरिल अनुक्रमणिकेतील by साती
एक करोड
ए डेन्जरभाय
In reply to एक करोड by लबाड मुलगा
अरेरे एक
In reply to ए डेन्जरभाय by एकलव्य
तसा मोजशिल
In reply to अरेरे एक by लबाड मुलगा
जबराट
In reply to अरेरे एक by लबाड मुलगा
आतापर्यंतची बोली - २६६७
रु. २६६७ - एक दोन तीन आणि "सुनील" यांनी लिलाव जिंकला
आम्ही ही...
हे घ्या चित्र
भेट स्वीकारली
In reply to हे घ्या चित्र by एकलव्य