अंडा कबाब / टिक्की (एक झँटामेटीक अन क्विक रेसेपी )
साहित्य : -
१. उकडलेले अंडे ४ ,
२. उकडलेले बटाटे मध्यम ३ ,
३. लाल तिखट १ चमचा.
४. गरम मसाला १ चमचा
५. धने पावडर १/२ चमचा.
६ . चिकन मसाला १ चमचा.
७. मटण मसाला १ चमचा.
८. मॅगी सब्जी मसाला १ चमचा.
९ . मीठ चवीनुसार.
१०. कोथिंबीर बारीक चिरून.
११. ब्रेड क्रम्स ( गरज वाटली तर )
कृती : बटाटे अन अंडे एकत्र स्म्याश करून घ्या .
आता त्यात सर्व मसाले ,मीठ अन कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान कुस्करून घ्या
आता हातावर छोट्या टिक्क्या करून घ्या .
अन आता थोड्या तेलात तव्यावर / पॅनवर शॅलो फ्राय करून घ्या >
झाले .अंडा कबाब तय्यार !
अंड अन बटाटा ? कॉम्बीनेशन ऐकायला जरी विचित्र वाटल तरी खायला एकदम चविष्ट लागतात बरे हे कबाब ;)
( विशेष आभार : माझी वहीनी सौ .अश्विनी :) )
साहित्य : -
१. उकडलेले अंडे ४ ,
२. उकडलेले बटाटे मध्यम ३ ,
३. लाल तिखट १ चमचा.
४. गरम मसाला १ चमचा
५. धने पावडर १/२ चमचा.
६ . चिकन मसाला १ चमचा.
७. मटण मसाला १ चमचा.
८. मॅगी सब्जी मसाला १ चमचा.
९ . मीठ चवीनुसार.
१०. कोथिंबीर बारीक चिरून.
११. ब्रेड क्रम्स ( गरज वाटली तर )
कृती : बटाटे अन अंडे एकत्र स्म्याश करून घ्या .
आता त्यात सर्व मसाले ,मीठ अन कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान कुस्करून घ्या
आता हातावर छोट्या टिक्क्या करून घ्या .
अन आता थोड्या तेलात तव्यावर / पॅनवर शॅलो फ्राय करून घ्या >
झाले .अंडा कबाब तय्यार !
अंड अन बटाटा ? कॉम्बीनेशन ऐकायला जरी विचित्र वाटल तरी खायला एकदम चविष्ट लागतात बरे हे कबाब ;)
( विशेष आभार : माझी वहीनी सौ .अश्विनी :) )
वाचने
17164
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता हातावर छोट्या टिक्क्या
धागा वाचला.अंड खात नसल्याने
हे वैदिक पद्धतीने कसे करावे?
हे वैदिक पद्धतीने कसे करावे?
खरय. वैदिक पद्धत सांगितलेली
In reply to हे वैदिक पद्धतीने कसे करावे? by नाना चेंगट
+१
In reply to खरय. वैदिक पद्धत सांगितलेली by मृत्युन्जय
छान
हो ग पियु चव छान असते का?
In reply to छान by sneharani
@ स्नेहा अन शुची तैमी अंड
In reply to हो ग पियु चव छान असते का? by शुचि
छान
हे काँबिनेशन वेगळंच आहे. चव
मस्तच
जागा राखून ठेवत आहे.
सरक तिकडे
In reply to जागा राखून ठेवत आहे. by अन्या दातार
अरे वाह!
चांगला प्रयोग आहे... फलितही
वॉव ! मस्तच.
स्मॅश
स्मॅश नाही हो म्हणत...मॅश
In reply to स्मॅश by श्रावण मोडक
खिक्!
In reply to स्मॅश नाही हो म्हणत...मॅश by पक्या
हॅ हॅ हॅ
In reply to खिक्! by श्रावण मोडक
हे हे हे
In reply to हॅ हॅ हॅ by गणपा
मस्त है..
दिशा :
In reply to मस्त है.. by मराठमोळा
जुने दिवस
In reply to दिशा : by आनंदी गोपाळ
+१०००
In reply to जुने दिवस by सुनील
एकदम भारी दिसतायत गं पाशवे
पाशवेपिवशे. :)अंडी आणि बटाटा हे न आवडलेल्या
अंडी असल्याने पास.. कारण अंडी
फोटू चांगला दिसतोय पण शाखारी
पा. क्रु. नाही आवडली.
हरकत नाही. या पाकृत काय बदल
In reply to पा. क्रु. नाही आवडली. by गोंधळी
छान
मस्तच.
आवडली..
आज आषाढी एकदशी.
एकदम सेक्सी वाटते ही पाकृ
बघायचीच असेल, तर वर फटू
In reply to एकदम सेक्सी वाटते ही पाकृ by वेताळ
misalpav navin sadsya.
मनिषा -- अग ह्या वरच्या
In reply to misalpav navin sadsya. by manisha14
mala try karun baghayache
try try बट डू नॉट cry
In reply to mala try karun baghayache by manisha14