नमस्कार,
माझ्या मनात एका घटनेचा विचार चालु आहे
काही दिवसापुर्वी आमच्या पुण्याजवळ असणाऱ्या नातेवाईकांकडे दोन चार दिवस राहाण्याचा योग आला
त्यांच्या मुलाचे वय साधारण बारा चौदा वर्ष असावे ,प्रक्रुती चांगली पण अचानक काही दिवशी याला ताप यायचा का आणायचा.
माहित नाही,मी त्याच्या आईना विचारल्यावर त्या म्हणाल्या की - फक्त शाळेच्या परीक्षा अथवा निकाल जवळ आला कि असा करतो, ईतर दिवशी अगदी नार्मल असतो आम्ही डा.कडे दाखवले पण फरक नाही.
मिसळ्पाव मंडळी , या घटनेबद्दल असा विचार येतो आहे की या गोष्टी ठराविक दिवशी का होतात ? त्यावर काही मानवी वा अमानवी गोष्टीचा अंमल असु शकेल काय ?
वाचने
2703
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
...
जल्लां कौंस नाय टाकलांव तां ?
विसरलो!
In reply to जल्लां कौंस नाय टाकलांव तां ? by सूड
फक्त शाळेच्या परीक्षा अथवा
सागर, हा न्यूनगंडाचाच प्रकार
अलीबाग बोलले... :-D
In reply to सागर, हा न्यूनगंडाचाच प्रकार by पिंगू
मल आधी वाटलेकी माझे प्रतिसाद
.
.. टुकार धाग्याचे टुकार
In reply to . by आदिजोशी
"गुंडा" चे अम्रुतग्रहण
In reply to . by आदिजोशी
लिहिलंय वाट्टं ना त्यांनी?
In reply to "गुंडा" चे अम्रुतग्रहण by टवाळ कार्टा
लिहिलंय वाट्टं ना
In reply to "गुंडा" चे अम्रुतग्रहण by टवाळ कार्टा