Skip to main content

परीक्षा व --

लेखक sagarpdy यांनी गुरुवार, 28/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझ्या मनात एका घटनेचा विचार चालु आहे काही दिवसापुर्वी आमच्या पुण्याजवळ असणाऱ्या नातेवाईकांकडे दोन चार दिवस राहाण्याचा योग आला त्यांच्या मुलाचे वय साधारण बारा चौदा वर्ष असावे ,प्रक्रुती चांगली पण अचानक काही दिवशी याला ताप यायचा का आणायचा. माहित नाही,मी त्याच्या आईना विचारल्यावर त्या म्हणाल्या की - फक्त शाळेच्या परीक्षा अथवा निकाल जवळ आला कि असा करतो, ईतर दिवशी अगदी नार्मल असतो आम्ही डा.कडे दाखवले पण फरक नाही. मिसळ्पाव मंडळी , या घटनेबद्दल असा विचार येतो आहे की या गोष्टी ठराविक दिवशी का होतात ? त्यावर काही मानवी वा अमानवी गोष्टीचा अंमल असु शकेल काय ?

वाचने 2703
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

*** .....

फक्त शाळेच्या परीक्षा अथवा निकाल जवळ आला कि असा करतो....माझ्या एका मित्राला असेच होते...पण तो काहीच अभ्यास करीत नव्हता त्यामुळे ताण येउन आजारी पडायचा...याला वेळीच आवर घालायला हवा नाहीतर शिक्षणाचा भोंगा होतो....

टुकार विडंबन

In reply to by टवाळ कार्टा

लिहिलंय वाट्टं ना त्यांनी? कदाचित नसेलही. पण हे एक ऑल टैम फेव्हरीट रसग्रहण पहाच एकदा. http://greatbong.net/2007/06/20/gunda-the-legend/