खरं तर हा प्रश्न व्यनि मधून काही सुग्रणींना व बल्लवाचार्यांना विचारता आला असता पण जास्तीत जास्त ,मोलाचा सल्ला मिळावा या आशेने, धागा काढण्यात आला आहे.
कालांतराने धागा उडविल्यास हरकत नाही.
४ जुलाई - अमेरीकेचा वाढदिवस. सध्या अमेरीकन मंडळींच्या बारबेक्यू, पार्ट्यांना ऊत आलेला आहे. आमचे ऑफीस यात मागे नाही. आमच्याकडे ३ जुलईला पॉटलक आहे. मी अंडाकरी व बीटाची कोशिंबीर घेऊन जाणार आहे.
पैकी बीटाची कोशींबीर मला खूपच छान येते पण अंडाकरी तितकीशी म्हणजे येते पण वेल ....
मी पुढील पद्धत वापरते -
(१) कांदा, गरम मसाला (लवंग, वेलदोडा, मिरी, शहाजीरे, बडीशोप) तेलावर परतून घेणे, तमालपत्र तेलात टाकणे
(२) शेवटी तीळ व तिखट घालून खरपूस भाजणे, तीळ जळू न देणे, हवा असल्यास चवीपुरता बाजारातील "अंडाकरी मसाला" घालणे
(३) मग हे मिश्रण टोमॅटो घालून परतणे.
(७) हे सर्व मिश्रण आणि आले-लसूण पेस्ट मिक्सरमधून सरसरीत काढून परत भांड्यात झाकण ठेऊन उकळवणे.
(८) एक ऊकळी आल्यावरती अंडी घालणे व मीठ घालणे व नीट परत उकळी आणणे.
यात आणखी काय सुधारणा करता येईल. कृपया सुचवावे. आभारी राहीन.
(१) मी पियुचा अंडाकरीचा धागा पाहीला. खूप छान आहे. पण मला खोबरे टाळायचे आहे.
वाचने
9086
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
बारबेक्यू पद्धतीने अंडाकरी
नॉर्मल भारतिय पद्धतीने जमू दे
In reply to बारबेक्यू पद्धतीने अंडाकरी by बबलु
अंडाकरी
चुकून कॉफी/चहा च्या
In reply to अंडाकरी by रोहन कुळकर्णी
करुन तर बघा
In reply to चुकून कॉफी/चहा च्या by शुचि
अहो हाफ अँड हाफ खाल्ल आहे पण
In reply to करुन तर बघा by रोहन कुळकर्णी
जाहीरात म्हणा हवे तर
मस्त आहे रेसिपी. माझ्या
In reply to जाहीरात म्हणा हवे तर by सुहास..
मी खात नसले तरी अंडाकरी
रेवती तुझा प्रतिसाद वाचून
In reply to मी खात नसले तरी अंडाकरी by रेवती
तुला आत्मविश्वास वाटेल तीच
In reply to रेवती तुझा प्रतिसाद वाचून by शुचि
रेवती आताच ३ अंड्यांची बनवली.
In reply to तुला आत्मविश्वास वाटेल तीच by रेवती
मीही सेम रेवा आज्जीन्सारखीच
In reply to मी खात नसले तरी अंडाकरी by रेवती
पण नारळाच्या दूधाने जरा
In reply to मीही सेम रेवा आज्जीन्सारखीच by जेनी...
हा फोटो
जबरा
In reply to हा फोटो by शुचि
आज गुरुवार आहे की गं कसली
काय ग पूजा ..... मला चूकाच
In reply to आज गुरुवार आहे की गं कसली by जेनी...
कोथिंबीर तू त्यादिवशी बारीक
In reply to काय ग पूजा ..... मला चूकाच by शुचि
या काही गंभीर चुका नाहीत.
In reply to कोथिंबीर तू त्यादिवशी बारीक by रेवती
बीटाची पुढील कोशिंबीर अफलातून
In reply to या काही गंभीर चुका नाहीत. by कुंदन
सर्व अनुभवी काकवा आणि काकांनी
अंडी तळून घाला
हो माझी मैत्रिण सांगत होती
In reply to अंडी तळून घाला by मी_आहे_ना
स्वारी मी_आहे_ना........
In reply to अंडी तळून घाला by मी_आहे_ना
अगदी हीच शंका मला होती की
In reply to स्वारी मी_आहे_ना........ by गणपा
होय, चिवट होतात
In reply to स्वारी मी_आहे_ना........ by गणपा
वैदिक पद्धतीने बनवा.
आधी जेव्हां अंडं खात होते
धन्यवाद पण कांदा कच्चा नाही
In reply to आधी जेव्हां अंडं खात होते by सांजसंध्या
महत्वाची सुधारणा.
अहो ऑफीसच्या पार्टीमध्ये तसलं
In reply to महत्वाची सुधारणा. by आनंदी गोपाळ