पोलिश घावन
ही पाककृती साभार एका पोलिश मित्राकडून!
साहित्य: २ मोठ्ठे बटाटे, १ मोठ्ठा कांदा, अर्धी वाटी कणीक, १ अंडं, तिखट, मीठ, पाणी गरजेनुसार, आणि भरपूरसं तेल
कृती: प्रथम बटाटे आणि कांदे किसून घ्यावे. त्यात अंडं फेटून टाका. त्यात कणीक घाला. (साधारण घावनांच्या पीठाप्रमाणे याची घनता/viscocity असू देत. त्यामुळे जरुरीनुसार पाणी/कणीक घाला.) त्यात चवीनुसार मीठ आणि तिखट, आवडत असल्यास मिरी घाला.
थोड्याशा खोलगट तव्यावर तेल तापलं कि त्यात हे मिश्रण घावनांप्रमाणे ओतून दोन्ही बाजूंनी शिजवा. कडा बय्रापैकी कुरकुरीत होतात.
याच्याबरोबर दही (/sour cream) चांगलं लागतं. आवडत असतील तर ग्रिल्ड अळंबी (मश्रूम) पण याच्याबरोबर घ्या.
आणि हादडा!
अवांतरः म्हणे पोलंडमधे हा एकदम प्रसिद्ध स्नॅक आयटम आहे.
वाचने
9108
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
हम्म..
In reply to हम्म.. by प्राजु
अम्
अच्छा...
यम्ज
In reply to यम्ज by सहज
यमी!!!!
In reply to यमी!!!! by प्रियाली
पोलंडला
In reply to पोलंडला by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहीये..
In reply to सहीये.. by मेघना भुस्कुटे
तेल जरा
In reply to तेल जरा by ३_१४ विक्षिप्त अदिती
चिकाटी खूप
नविन प्रकार आवडला.
भारी
In reply to भारी by आनंदयात्री
मस्त पाककृती
अरे वा!
वा..
In reply to वा.. by स्वाती दिनेश
आम्ही त्या
In reply to आम्ही त्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे मस्त!
पोलीस घावन?
In reply to पोलीस घावन? by पिवळा डांबिस
काका, आपला
इंडो+अमेरिकन+पोलीश प्यानकेक
In reply to इंडो+अमेरिकन+पोलीश प्यानकेक by प्रियाली
क्या बात है!
In reply to इंडो+अमेरिकन+पोलीश प्यानकेक by प्रियाली
मला पण आता
ज्यू
In reply to ज्यू by चित्रा
placki / प्लात्की
हे घावन
In reply to हे घावन by भडकमकर मास्तर
थ्यांकू
डेरिंग
In reply to डेरिंग by प्रकाश घाटपांडे
=))
गोर्या यमु ताई
सोपी दिसतेय रेसिपी.. (कितीही