Skip to main content

वणवा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 25/06/2012 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
तिचा देखणा देह पेटवी देहात वणवा तिच्या अदा कातिल होई जीव घायाळ तिची रेशमी साडी करे पदराशी चाळा ते चोरटे कटाक्ष होई जीव खुळा उसळे कुंतलाच्या लाटा दर्वळे आसमंत सारा भरकटे गलबत माझे कोठे शोधू किनारा बिघडे श्वासाची लय तिचा धकधकणारा उर ति गौरगुलाबी काया चुंबण्या जीव आतुर
लेखनविषय:

वाचने 1953
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

In reply to by JAGOMOHANPYARE

उगा ढकला ढकळी नका करु. यश्टी एकच आहे, न्हाय बसल अदीमंदी राखिव शिटांवर तरी चालत. आव बाय कशी हाय बगा? तिथ कोण बसवुन घिल व्हय तिला? हित्त उठुन दिसत्या.

sexy कविता.