आपण अनेकदा ऐकतो की अशिक्षित मंत्र्यांमुळे पुढार्यांमुळे देशाचे कसे वाट्टोळे झाले आहे. आमदार, खासदार यांना निवडणूकीला उभे रहाण्यासाठी शिक्षणाची अट कशी आवश्यक आहे वगैरे वगैरे.
आता आपण काही आजी-माजी मंत्र्यांच्या/आमदारांचे/खासदारांचे/नेत्यांचे शिक्षण बघुया
डॉ. मनमोहन सिंग (माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर, माजी केंद्रीय अर्थमंत्री, सध्या पंतप्रधान):अर्थशास्त्रात बॅचलर आनि मग मास्टर्स (संपूर्ण कारकिर्दीत प्रथम क्रमांक). ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून डॉक्टरेट
अटल बिहारी वाजपेयी: (माजी पंतप्रधान, माजी परराष्ट्र मंत्री): एम. ए.
शरद पवार: बी. कॉम.
सरदार वल्लभभाई पटेल: बॅरिस्टर
नरेंद्र मोदी: एम. ए.
कपिल सिब्बल: एम.ए. हिस्टरी, एल्.एल्.एम.
सुरेश कलमाडी: बी ए
पी चिदम्बरम: बीएससी एलएल्बी हार्वर्ड एम्बीए
ए राजा: बी एस्सी, बी.एल., एम्.एल.
सुखराम: बी टेक
इंदीरा गांधी: ऑक्सफर्ड ग्रॅज्युएट
मनोहर जोशी: एम ए
एच. डी. देवेगौडा: डिप्लोमा सिवील इंजिनियरिंग
प्रतिभा पाटिल: बॅचलर ऑफ लॉ
आता प्रश्नः
१. तुम्हाला एका व्यक्तीने निवडणूकीला उभे रहाण्यासाठी अॅकेडेमिक शिक्षणाची अट असावी असे वाटते का? असल्यास का? नसल्यास का?
२. अशी अट योग्य वाटत असल्यास ती कोणास असावी - आमदार /खासदार/ राज्यातील मंत्री / केंद्रिय मंत्री/नगरसेवक?
३. उच्चशिक्षित व्यक्ती आमदार/खासदार झाल्यास देशाची/राज्याची परिस्थिती सुधारेल असे वाटते का?
४. उच्चशिक्षित व्यक्ती आमदार/खासदार झाल्यास भ्रष्टाचार कमी होईल असे वाटते का?
वाचने
9081
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>१. तुम्हाला एका व्यक्तीने
शिक्षित व्यक्तीमुळे चोखच
In reply to >>>१. तुम्हाला एका व्यक्तीने by नाना चेंगट
+१
In reply to >>>१. तुम्हाला एका व्यक्तीने by नाना चेंगट
+२
In reply to +१ by नितिन थत्ते
असं सगळं झाल्यावर देशाला
In reply to +२ by रमताराम
नको
खरे तर
अच्छा तीन चार दिवस मातोश्रीवर
In reply to खरे तर by परिकथेतील राजकुमार
नाही नाही.
In reply to अच्छा तीन चार दिवस मातोश्रीवर by नाना चेंगट
एकटेच की मोठ्ठ्यांबरोबर?
In reply to नाही नाही. by परिकथेतील राजकुमार
"भारताचा अजुन साधारण किती
In reply to खरे तर by परिकथेतील राजकुमार
पेंटॅगॉनचे काय म्हणणे आहे या
In reply to "भारताचा अजुन साधारण किती by कवटी
शिक्षणाची अट हवी का त्ये बी
In reply to खरे तर by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे. मूळातच भारतीय
In reply to खरे तर by परिकथेतील राजकुमार
>>मूळातच भारतीय संघराज्य
In reply to सहमत आहे. मूळातच भारतीय by llपुण्याचे पेशवेll
मिपा वर सद्स्यत्व घेण्यासाठी
म्हणजे काय?
In reply to मिपा वर सद्स्यत्व घेण्यासाठी by निखिल देशपांडे
हो !
In reply to म्हणजे काय? by श्रीरंग_जोशी
तुम्हाला टाकण्यापासून कुणी
In reply to मिपा वर सद्स्यत्व घेण्यासाठी by निखिल देशपांडे
नाना गेले हो आमचे दिवस धागे
In reply to तुम्हाला टाकण्यापासून कुणी by नाना चेंगट
लग्न झाल्यावर माणुस ढेपाळतो,
In reply to नाना गेले हो आमचे दिवस धागे by निखिल देशपांडे
@निदे: माझ्यामते अॅकेडमिक
In reply to नाना गेले हो आमचे दिवस धागे by निखिल देशपांडे
हे काय ऋ अर्ध्या वाक्यात
In reply to @निदे: माझ्यामते अॅकेडमिक by ऋषिकेश
:-)
i was born genius but
In reply to :-) by श्रावण मोडक
झालं
In reply to :-) by श्रावण मोडक
अशिक्षित नेते चालतील.. मग
शिक्षणाची अट खरं तर गरीब आणि
अरे मानसा मानसा...
शिक्षणाचे एवढे तोटे आहेत ..
In reply to अरे मानसा मानसा... by योगप्रभू
१. तुम्हाला एका व्यक्तीने
१. तुम्हाला एका व्यक्तीने
ह्या पेक्षा प्रत्येक मतदाराला
In reply to १. तुम्हाला एका व्यक्तीने by परिकथेतील राजकुमार
मतदानच होऊ नये ह्यासाठीचे
In reply to ह्या पेक्षा प्रत्येक मतदाराला by गणपा
चुकीचा धागा
जूनीच दारू आणि बाटली पण जूनीच...
स्वराज्य प्रथम.(म्हणजेच
In reply to जूनीच दारू आणि बाटली पण जूनीच... by मुक्त विहारि
स्वराज्य हा मूलभूत अधिकार आहे म्हणून,स्वराज्य प्रथम
In reply to स्वराज्य प्रथम.(म्हणजेच by बाळ सप्रे
सुराज्य नसेल पण स्वरज्य
In reply to स्वराज्य हा मूलभूत अधिकार आहे म्हणून,स्वराज्य प्रथम by मुक्त विहारि
मिपावरती स्वराज्य आहे, का
In reply to सुराज्य नसेल पण स्वरज्य by बाळ सप्रे
ह्यासाठी वेगळा धागा काढा
In reply to मिपावरती स्वराज्य आहे, का by परिकथेतील राजकुमार
दोन्ही आहे...
In reply to मिपावरती स्वराज्य आहे, का by परिकथेतील राजकुमार
डॉलर आणि खनिज तेल
In reply to सुराज्य नसेल पण स्वरज्य by बाळ सप्रे
+१
In reply to डॉलर आणि खनिज तेल by मुक्त विहारि
आम्हाला सगळे चालते...(बाई आणि चरस,गांजा इ.सोडून)...
In reply to +१ by रमताराम
नेत्यांपेक्षा लोकं जास्त फॅन
नेत्यांना (किंवा इतरांनाही)
शिक्षणाची अट हवीच !!!
प्रचंड सहमत
In reply to शिक्षणाची अट हवीच !!! by अर्धवटराव
सहमत !!!
In reply to प्रचंड सहमत by श्रीरंग_जोशी
+१
In reply to शिक्षणाची अट हवीच !!! by अर्धवटराव
+१
In reply to +१ by दादा कोंडके
'नाही 'असे म्हणावे लागेल...
असहमत