चीजाळलेले अंडे (अर्थात झटपट वैदिक आम्लेट)
साहित्य -
१) अंडे - एक
२) चीज स्लाइसेस - दोन
३) झाकण असलेली मायक्रोवेव्-सेफ प्लेट वा बाऊल
४) मायक्रोवेव ओवन
५) मीठ आणि मीरपूड - चवीपुरते
कृती -
१) प्लेट वर एक चीजची स्लाइस घ्या.
२) त्यावर अंडे फोडून घाला.
३) त्यावर चीजची दुसरी स्लाइस ठेवा.
४) प्लेटवर झाकण ठेवा.
५) प्लेट मायक्रोवेवमध्ये ठेऊन ४०-४५ सेकंद शिजवा.
वितळलेल्या चीजमध्ये नखशिखांत भिजलेले अंडे तयार आहे. त्यावर चवीपुरते मीठ आणि मीरपूड भुरभुरवा आणि आस्वाद घ्या!
टीपा -
१) अंडे मायक्रोवेवमध्ये फुटते तेव्हा उघड्या प्लेट अथवा बाऊलमध्ये हा पदार्थ करू नये. हलके झाकण ठेवावे.
२) चीजच्या स्लाइसला थोडे बटर लावून "चीजा-तुपाळलेले अंडे" असा पाठभेददेखिल करता येईल.
३) एक मिनिटापेक्षाही कमी वेळ लागणारे हे आम्लेट, इतर कुठल्याही आम्लेट-प्रकारापेक्षा झटपट होते.
वाचने
22185
वाचनखूण
प्रतिक्रिया
74
फटु किधर कु है?
In reply to फटु किधर कु है? by गणपा
तांत्रिक अडचण
-
In reply to - by इनिगोय
थर्डक्लासपणा.
In reply to थर्डक्लासपणा. by llपुण्याचे पेशवेll
थर्डक्लासपणा. सहमत रे
In reply to थर्डक्लासपणा. by llपुण्याचे पेशवेll
अगदी...
ही खरोखरच एखादी रेसिपी आहे
In reply to ही खरोखरच एखादी रेसिपी आहे by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to ही खरोखरच एखादी रेसिपी आहे by बिपिन कार्यकर्ते
मात्र वैदिक ऑम्लेट असं म्हणणं
In reply to मात्र वैदिक ऑम्लेट असं म्हणणं by राजेश घासकडवी
अनेकांच्या मते.....काय काय होत असेल ?
In reply to अनेकांच्या मते.....काय काय होत असेल ? by तर्री
अनेकांच्या मते यज्ञ हा विश्व
In reply to अनेकांच्या मते यज्ञ हा विश्व by राजेश घासकडवी
नाय ब्वा....
In reply to नाय ब्वा.... by तर्री
सहमत आहे. "अनेकांच्या मते"ला
In reply to नाय ब्वा.... by तर्री
सरळ सांगा की
In reply to सरळ सांगा की by राजेश घासकडवी
हा तर एक दुवा आहे.
In reply to सरळ सांगा की by राजेश घासकडवी
स्वीकारार्ह दुवे
In reply to स्वीकारार्ह दुवे by नितिन थत्ते
अस्सल सावरकरी दुवे नीट कळले
In reply to स्वीकारार्ह दुवे by नितिन थत्ते
पार्शल ग्रेडिंग
आधी फटू मग प्रतिसाद.
वैदिक विमानात पूर्वी वैदिक
खुलासा
In reply to खुलासा by सुनील
शब्दाचा
In reply to खुलासा by सुनील
@ सुनील, खोडसाळपणा जरूर असावा. पण...
In reply to @ सुनील, खोडसाळपणा जरूर असावा. पण... by मुक्त विहारि
नाय बॉ
In reply to नाय बॉ by सुनील
ठीक आहे...
In reply to नाय बॉ by सुनील
वैदिक ह्याचा अर्थ, वेद-कालीन
In reply to वैदिक ह्याचा अर्थ, वेद-कालीन by मृगनयनी
वैदीक ऑमलेट झणझणीत होते का हो
In reply to खुलासा by सुनील
Doing what you like is
ही पाककृती तुळशीची पाने घालून
In reply to ही पाककृती तुळशीची पाने घालून by कवितानागेश
रोचक पाठभेद
In reply to रोचक पाठभेद by सुनील
खास परासाठी
In reply to खास परासाठी by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
फरक
कृती - १) प्लेट वर एक चीजची
In reply to कृती - १) प्लेट वर एक चीजची by ५० फक्त
झाकण
पाककृती छान आहे. पण मला वाटतं
In reply to पाककृती छान आहे. पण मला वाटतं by राजेश घासकडवी
मुद्दा
In reply to मुद्दा by सुनील
तसेच
In reply to पाककृती छान आहे. पण मला वाटतं by राजेश घासकडवी
वैदिक ?
In reply to वैदिक ? by रामदास
तेच ते. सेम डिफरन्स.
In reply to तेच ते. सेम डिफरन्स. by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे लिहिणार होतोच,
In reply to हे लिहिणार होतोच, by बॅटमॅन
यमुना - जमुना हे उदाहरण चालेल
In reply to यमुना - जमुना हे उदाहरण चालेल by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>यमुना - जमुना हे उदाहरण
In reply to >>यमुना - जमुना हे उदाहरण by बॅटमॅन
हे पाश्चात्य लोक!
In reply to हे पाश्चात्य लोक! by Nile
नाईल साएब, तुमीपन आफ्रिकेचे
In reply to नाईल साएब, तुमीपन आफ्रिकेचे by बॅटमॅन
अॅ हॅ!
In reply to अॅ हॅ! by Nile
आवो तशे तर मंग समदे आफ्रिकनच
In reply to >>यमुना - जमुना हे उदाहरण by बॅटमॅन
किंबहुना असा उच्चार होतो की
In reply to किंबहुना असा उच्चार होतो की by ३_१४ विक्षिप्त अदिती
बाकी सगळं मान्य. पण दुष्यंतचा
फटु लाव प्रतिक्रीया पाव!
पाकृ
हा घ्या मंत्र -
In reply to हा घ्या मंत्र - by राजघराणं
हॅ ! पाणिनीय संस्कृतमधले काय
In reply to हॅ ! पाणिनीय संस्कृतमधले काय by नाना चेंगट
हा प्रक्षिप्त आहे
In reply to हा घ्या मंत्र - by राजघराणं
स्वल्पम् करेक्षनम् |
In reply to स्वल्पम् करेक्षनम् | by बॅटमॅन
सिद्धांत कौमुदीची छाप दिसत
In reply to सिद्धांत कौमुदीची छाप दिसत by नाना चेंगट
बाबा बाबौ बाबा:!!!!!!!!!!!!
In reply to स्वल्पम् करेक्षनम् | by बॅटमॅन
मिपावर संस्कृत?
In reply to मिपावर संस्कृत? by विकास
संस्कृत
In reply to संस्कृत by सुनील
ती तुमची
झटपट गणिते सोडवण्यासाठी वैदिक
In reply to झटपट गणिते सोडवण्यासाठी वैदिक by Dhananjay Borgaonkar
१०८ % सहमत.. धनन्जय'जी...
चान चान झटपट वैदिक मटन या
अवघड होत चाल्लं.
चीजाळलेले अंडे ---- भटकलेली
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सुनील
सहमत आहे. चला यामुळे आता
In reply to धन्यवाद by सुनील
नमस्कार
In reply to नमस्कार by श्रावण मोडक
अशातशा नोंदी करणार्या माणसास
In reply to अशातशा नोंदी करणार्या माणसास by नाना चेंगट
शेवटी '!' ह्याच्या ऐवजी '?'
In reply to शेवटी '!' ह्याच्या ऐवजी '?' by प्यारे१
म्हातारपणामुळे होतात अशा
In reply to अशातशा नोंदी करणार्या माणसास by नाना चेंगट
हो ना...
In reply to हो ना... by श्रावण मोडक
हा हा हा ! खल्लास !!!
अंडं न घालता.