Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रचेतस on गुरुवार, 02/11/2010 - 09:12
  • Log in or register to post comments
  • 24868 views

प्रतिक्रिया

Submitted by प्यारे१ on Sat, 06/16/2012 - 16:07

In reply to >>>मस्तानीला आमच्याकडे लागू by नाना चेंगट

Permalink

नाना, हा कुणाचा 'मोड' रे???

नाना, हा कुणाचा 'मोड' रे??? ;) धागा घाण केलास लेका!
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Sat, 06/16/2012 - 18:48

Permalink

शाकाहारी असण्याचे खुप फायदे

शाकाहारी असण्याचे खुप फायदे आहेत मांसहारी असण्याचे खुप तोटे आहेत शाकाहारी माणसे मनाने खुप चांगली असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 06/18/2012 - 13:39

Permalink

GO GREEN ;)

एक वनस्पती नष्ट करून तुम्ही पर्यावरणाचे किती नुकसान करता. त्यापेक्षा चिकन खा.. झाडे वाचवा!! Eat chicken... GO GREEN!!! :P
  • Log in or register to post comments

Submitted by मीनाक्षी देवरुखकर on Mon, 06/18/2012 - 14:02

Permalink

खूप करमणूक झाली.. वल्ली यांचा

खूप करमणूक झाली.. वल्ली यांचा हा धागा पाहून
  • Log in or register to post comments

Submitted by मीनाक्षी देवरुखकर on Mon, 06/18/2012 - 14:04

Permalink

ट्रेकर वल्ली यांच्या मनाचा हा

ट्रेकर वल्ली यांच्या मनाचा हा हळुवार कोपरा खूपच भावला
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 04/13/2018 - 20:08

Permalink

अभिजात लेखन !

खरंय ! दगडी वल्ली सरांच्या मनाचा हळवा कोपरा दिसला ह्या लेखाच्या निमित्ताने !
तुम्ही खातांना अगदी मिटक्या मारून मारून खाता. पण तुमच्या जिभेच्या चोचल्यांपायी एखाद्याचा जीव जातो त्याचे काय?
ह्या वाक्य तर जणु दवणे सरच सांगत आहेत असं वाटलं, एकदम टच्चकन डोळ्यात पाणीच आलं !
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 04/13/2018 - 20:32

In reply to अभिजात लेखन ! by प्रसाद गोडबोले

Permalink

आययाया, वल्लीचा हळवा कोपरा

आययाया, वल्लीचा हळवा कोपरा लैच हुळहुळता होता व्हय. बादवे ह्या देवरुखकर ताईचें आडनाव ऐकल्यासारखे वाटते. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 04/13/2018 - 22:36

Permalink

आमच्या डोळ्यांसमोर त्या

आमच्या डोळ्यांसमोर त्या मुक्या प्राण्याची आकृती उभी राहते. त्याच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, प्राण जातांना त्याने केलेली धडपड, विरोधाला न जुमानता कसायाने क्रूरपणे केलेली त्याची हत्या हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते. तुम्ही खातांना अगदी मिटक्या मारून मारून खाता. पण तुमच्या जिभेच्या चोचल्यांपायी एखाद्याचा जीव जातो त्याचे काय? + १ स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांना वेदना देऊन आयुष्यभर त्यांचा छळ करणारे सुद्धा दोषी आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by बोलघेवडा on Fri, 04/13/2018 - 22:42

Permalink

कत्तलखान्याच्या भिंती जर

कत्तलखान्याच्या भिंती जर काचेच्या असत्या तर जगात आज कोणीही मांसाहार केला नसता असं म्हटलं जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 04/13/2018 - 22:53

Permalink

जुनी युद्धे

1.शाकाहार विरुद्ध मांसाहार 2. गांधी विरुद्ध इतर 3. आस्तिक नास्तिक अशी जुनी युद्धे आठवली .
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sat, 04/14/2018 - 10:29

Permalink

+१११

भाजीपाला घासपुस नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com