प्रिय मिपाकरांनो,
अलीकडे आम्ही मिपावर बर्याच पाककृती वाचतो. त्यात मांसाहारी पाककलांचे वाढते प्रमाण बघून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर त्या मुक्या प्राण्याची आकृती उभी राहते. त्याच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, प्राण जातांना त्याने केलेली धडपड, विरोधाला न जुमानता कसायाने क्रूरपणे केलेली त्याची हत्या हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते.
तुम्ही खातांना अगदी मिटक्या मारून मारून खाता. पण तुमच्या जिभेच्या चोचल्यांपायी एखाद्याचा जीव जातो त्याचे काय?
मी काही 'शाकाहार हाच श्रेष्ठ, मांसाहार कनिष्ठ की उलट' ह्या वादात पडणार नाही. पण मनाला जे वाटते ते सांगितले. आता काय योग्य काय अयोग्य हे ज्याने त्याने ठरवावे.
मनास वाटले ते थोडक्यांत लिहून थांबतो आहे.
-
एक शाकाहारी
वाचने
24925
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
रास्त
गुडायडीया
In reply to रास्त by विंजिनेर
नाही पटत
In reply to गुडायडीया by अमृतांजन
कोंबडी वडा हा पुर्ण शाकाहारि
In reply to नाही पटत by ज्ञानोबाचे पैजार
तुमच्या सामान्य ज्ञानाबद्दल कायमच आदर वाटत आला आहे.
In reply to कोंबडी वडा हा पुर्ण शाकाहारि by किचेन
उद्या लोकं ' कोंबडी पळाली '
In reply to तुमच्या सामान्य ज्ञानाबद्दल कायमच आदर वाटत आला आहे. by मोदक
जे ब्बात..
In reply to उद्या लोकं ' कोंबडी पळाली ' by ५० फक्त
अगदी बलोबल मोदका
In reply to जे ब्बात.. by मोदक
प्रकाटाआ
In reply to जे ब्बात.. by मोदक
कोंकणप्रवासात
In reply to कोंबडी वडा हा पुर्ण शाकाहारि by किचेन
:-(
In reply to कोंकणप्रवासात by गवि
+१
अलीकडे
काय ग हे!!
In reply to अलीकडे by मितालि
--टुकुल
In reply to अलीकडे by मितालि
नर्व्हस सिस्टीम
In reply to अलीकडे by मितालि
त्यामुळे त्याना
In reply to नर्व्हस सिस्टीम by मराठी_माणूस
केवळ त्या जाणिवा त्यांना आहेत
In reply to त्यामुळे त्याना by गवि
ह्म्म. मी कितीही तात्विक वाद
In reply to केवळ त्या जाणिवा त्यांना आहेत by मराठी_माणूस
"पण त्यातही ती बकरी काही दिवस
In reply to ह्म्म. मी कितीही तात्विक वाद by गवि
डॉ. जगदीशचंद्र बोस
In reply to केवळ त्या जाणिवा त्यांना आहेत by मराठी_माणूस
हो, आणि एक जगदिश्चन्द्र बोस
In reply to डॉ. जगदीशचंद्र बोस by सोत्रि
हे असले
हे असले
अगदी अगदी...आता तुमच्या
In reply to हे असले by विजुभाऊ
हे घ्या... अन सावरा स्वतःला...
In reply to अगदी अगदी...आता तुमच्या by शिल्पा ब
+१
हा धागा उकरुन मांसाहारी V/S
In reply to +१ by स्पा
हा धागा उकरुन मांसाहारी V/S
In reply to हा धागा उकरुन मांसाहारी V/S by गणपा
स्पावड्या. आत्ताच धागा वर
ज्याप्रमाणे वरचेवर होणार्या
Speak/Discuss
एका माणसाने दुसर्या माणसाला का खायचे नाही
भारी!
In reply to एका माणसाने दुसर्या माणसाला का खायचे नाही by पंगा
तुमची विचार करण्याची क्षमता
In reply to एका माणसाने दुसर्या माणसाला का खायचे नाही by पंगा
टाळु
In reply to एका माणसाने दुसर्या माणसाला का खायचे नाही by पंगा
द्या टाळू!
In reply to टाळु by तिमा
ज्याला..
तुमच्या म्हणजे नक्की कुणाकुणाच्या डोळ्यांसमोर उभे राहते?
माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांनी सांगितलेली माहिती अशी की
माझ्या ओळखीच्या दुसर्या
In reply to माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांनी सांगितलेली माहिती अशी की by अँग्री बर्ड
(No subject)
In reply to माझ्या ओळखीच्या दुसर्या by आनंदी गोपाळ
हम्म
In reply to (No subject) by गणपा
सात रस?
In reply to माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांनी सांगितलेली माहिती अशी की by अँग्री बर्ड
वैदिक पद्धतीने बनवणार काय ?
In reply to सात रस? by गणपा
अरे बरं झालं
च्यायला!
आमच्या गतकाळच्या जिलब्या
In reply to च्यायला! by परिकथेतील राजकुमार
मस्तानीला आमच्याकडे लागू
In reply to आमच्या गतकाळच्या जिलब्या by प्रचेतस
>>>मस्तानीला आमच्याकडे लागू
In reply to मस्तानीला आमच्याकडे लागू by परिकथेतील राजकुमार
नाना, हा कुणाचा 'मोड' रे???
In reply to >>>मस्तानीला आमच्याकडे लागू by नाना चेंगट
शाकाहारी असण्याचे खुप फायदे
GO GREEN ;)
खूप करमणूक झाली.. वल्ली यांचा
ट्रेकर वल्ली यांच्या मनाचा हा
अभिजात लेखन !
ह्या वाक्य तर जणु दवणे सरच सांगत आहेत असं वाटलं, एकदम टच्चकन डोळ्यात पाणीच आलं !आययाया, वल्लीचा हळवा कोपरा
In reply to अभिजात लेखन ! by प्रसाद गोडबोले
आमच्या डोळ्यांसमोर त्या
आमच्या डोळ्यांसमोर त्या मुक्या प्राण्याची आकृती उभी राहते. त्याच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, प्राण जातांना त्याने केलेली धडपड, विरोधाला न जुमानता कसायाने क्रूरपणे केलेली त्याची हत्या हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते. तुम्ही खातांना अगदी मिटक्या मारून मारून खाता. पण तुमच्या जिभेच्या चोचल्यांपायी एखाद्याचा जीव जातो त्याचे काय?+ १ स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांना वेदना देऊन आयुष्यभर त्यांचा छळ करणारे सुद्धा दोषी आहेत.कत्तलखान्याच्या भिंती जर
जुनी युद्धे
+१११