साक्षात गुरुवर्यांची समाधी भंग केलिस .. भोग आता फळे !!
>>महान तुम्ही कवी घाटीचे अन तुमची कविता भारी
>>प्रदार्पणातच तुम्ही खिलवली 'विडंबनाची भेळपुरी'
:)
(रंगाशेठ श्टाईल स्वगतः आता गुरुवर्य समाधीत परत नाय गेले तर तुला कोण विचारणार टुकारा ?)
केसुशेठ, पुनरागमन समजायचे काय? म्हणजे आता मजा येणार की....
आनंदयात्री साहेब, गुरूवर्यांची समाधी भंग करायला मेनकेलाच यावे लागेले होते... ते काय एखाद्या गल्लीतल्या छबी बाबी ला जमले असते काय? भटाची महती मान्यच करावी लागेल, कसें? :)
बिपिन.
मोठे मोठे खेळाडू निवृत्तीतून बाहेर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना जो आनंद होतो तो झाला आहे :-)
केसु आणि अअ : एकाइतकाच दुसरा प्रिय. एकाला आवाज मिळवून देण्याकरता दुसर्याला झाकण्याची गरज नाही :-)
वेल्कम ब्याक !
केशवसुमार भाऊ,
कदापी रिटायर होऊ नका!
तुम्ही रिटायर झाल्याचे पाहून ईतके विडंबनकार मैदानात उतरले की मि.पा. चे मुखपृष्ठ विडंबनांनीच भरले.
या सर्वांनी तुम्हाला मैदानात उतरायला भाग पाडले.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
केसुगुरुजी, आवडले आपले उत्तर....
माझा विडंबनावर आक्षेप नाही, त्याच्या अतिरेकावर आहे (आणि थोडीशी गम्मत पण करायची लहर आली होती)
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
घे रे बाबा भटा !!
माफी
केसुशेठ,
नाही
(निवृत्त)केशवसुमार यांसी
पुनरागमनाय च !
वा..
वा वा!
जबरदस्त...
घाटावरच्य
भेळपुरीच्या गाड्या ...
केसुगुरुजींचे उत्तर
सात्विक
खास!
सुरेख !!!