गेले काही दिवस राज्य शासनाच्या टोल वसुली वरुन मनसे व राज्य सरकार ह्यांच्यात झगडा चालु आहे. रस्ता बांधणीसाठी लागलेली रक्कम सरकारने टोल वसुलिच्या रुपात वसुल करुन झाली असतानाही सरकार लोंकाच्या खिशातुन अजुनही टोल घेत आहे स्वताचे व ठेकेदारांचे हित संबंध सांभाळण्यासाठी. बर हे टोल वसुल करूनही रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. टोल रुपात घेतले जाणारे रुपये खुप आहेत. पुणा मुंबई एक्सप्रेस वेला टोल आहे रुपये १६५ खाजगी वाहनाना. ईतर वाहनांचा वेगळाच व तोही एका वेळचा. जर राज्य शासन ह्याच प्रकारे लुट करणार असेल तर मला वाटत काही दिवसानी गल्लो गल्ली टोल नाके दिसतील.
अतिशययोक्ती सोडुन देऊ पण ज्या प्रकारे जनतेच्या पैशाची लुट होत आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे. अजुनही सरकारचा टोलबाबतची अरेरावी चालुच आहे.
टोल नाके बंद व्हायलाच हवे आहेत. तुमची मत काय आहेत ह्या विषयीची?
वाचने
5771
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म्म
वाजवी टोल घ्या व त्या लायकीचे रस्ते द्या ...
पुनरावलोकनाची गरज ...
अवांतर भलतेच की हो...
भलतेच का बरे?
In reply to अवांतर भलतेच की हो... by तर्री
जंन्तेनं टोल देनं योग्य हाये
अनेक ठीकाणी टोल वसुली पूर्ण
मग हीच मनसे...
In reply to अनेक ठीकाणी टोल वसुली पूर्ण by llपुण्याचे पेशवेll
का गिरणी कामगार काय जावई आहेत
In reply to मग हीच मनसे... by मुक्त विहारि
खरेच का?
In reply to अनेक ठीकाणी टोल वसुली पूर्ण by llपुण्याचे पेशवेll
हा टोल वसूलीचा जूनाच मुद्दा आत्ता परत.....
मनसेचे आंदोलन योग्य आहे. आजवर
टोल नाक्यावाल्यांना आवरण्याचे सामान्य उपाय.
पांढर्या स्कोर्पीओमधून फिरा..
In reply to टोल नाक्यावाल्यांना आवरण्याचे सामान्य उपाय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्स :)
In reply to पांढर्या स्कोर्पीओमधून फिरा.. by मोदक
+/-
योग्य.
कीती काळापर्यंत?
In reply to योग्य. by जेनी...
टोल वसूली झालीच पाहिजे...
युती सरकारने उड्डाण पूल
टोळ भैरावांचा नायटा झालाच
In reply to युती सरकारने उड्डाण पूल by निनाद मुक्काम …
हाहाहा...
In reply to युती सरकारने उड्डाण पूल by निनाद मुक्काम …
शॉर्ट मेमरी
टोलमुळे अर्थव्यवस्थेमधे
नाना चेंगट साहेब, लय भारी.
In reply to टोलमुळे अर्थव्यवस्थेमधे by नाना चेंगट
सहमत ...
In reply to टोलमुळे अर्थव्यवस्थेमधे by नाना चेंगट
निषेध !
परिकथेतील राजकुमार साहेब, जबराट , सही, ज्याम भारी, अफलातुन
In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार
हल्लीच तुम्ही किंवा तुमच्या
In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार
+१०००००००००००
In reply to हल्लीच तुम्ही किंवा तुमच्या by ५० फक्त
भूजबळ साहेबांचे दोन शब्द.
टोल वा....
मनसे ला मनापासुन पाठींबा.
टोल = पथवापर कर