मिपाकर मित्रानो,
आपल्या कॅमेर्यात मॅन्यूअल कंट्रोल असतात. पण बर्याच वेळा वेळे अभावी व बरेच वेळा आळसाने वा काही वेळा " त्यापेक्शा आटो बरा , आयला डोक्याला कटकट नाही ! या हिशेबाने मॅन्यूअल कंट्रोल वापरण्याचे आपण सर्व जण ( त्यात मी ही आलो) टाळतो.
आपला फोटो भुरकट येणे व धुरकट येणे या वेगवेगळ्या समस्या आहेत. आपल्याला फोकस जमला नाही की फोटो भुरकट येतो. पण फोटोत वातावरणातील दोषांमुळे एक धुरकट रंगाचा पातळ थर फोटोवर येतो. बहुतेक वेळा उन्हाकडे तोंड करून स्नॅप घेतला तर हा प्रकार घडतो.
असा फोटो आपल्या डोळ्याला त्रासदायक वाटतो. हा दोष फोटोशॉप मधील एका सोयीने सुधारता येतो. त्या टूल ला " अनशार्प मास्क" से म्हणतात. त्याचा उपयोग आपण पाहू या.
हा फोटो फोट्शॉप मधे file - open या मार्गाने open केला आहे. पण त्यात मधला देवळाच्या दाराभोवतीचा भाग धुरकट दिसत आहे.
यात लेअर पॅलट मधे जाऊन background layer ला right click करा .
यात एक नवे पॅलट ओपन होईल त्यात duplicate layer वर click करा . आता duplicate layer तयार झाला.
आता duplicate layer सिलेक्ट करून फिल्टर या मेनु मधे जा.
इथे filter- sharpen- unsharp mask या मागाने जाऊन unsharp mask ला click करा.
इथे तीन प्रकारे माहिती द्यावी लागेल. त्यात radius 7 ते 20 व threshold 0 ( शुन्य)ठेवा.
amount slider आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करा व ok वर click करा.
आपल्या फोटोतील धुरकट पणा नाहीसा झालेला दिसेल .आता खाली दोन फोटोची तुलना
करून पहा.
मूळ फोटो आपल्या दोषांसह.
अनशार्प मास्क वापरल्यानंतर
वरील फोटो कर्नाटक राज्यातील अतिशय अद्वितीय अशा सोमनाथपूर देवालयाचा आहे.

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
12017
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
लेट्स लूक अॅट द ब्राईट साईड !
एक गोष्ट खरी की
In reply to लेट्स लूक अॅट द ब्राईट साईड ! by आबा
आणखी थोडे
ह्म्म
In reply to आणखी थोडे by चित्रगुप्त
निळसर झाक नटून
In reply to आणखी थोडे by चित्रगुप्त
मस्त ओ काका .. अजुन
फोटोशॉप येत नाही, पण डिजिटल
म्हणूनच आदर
In reply to फोटोशॉप येत नाही, पण डिजिटल by विश्वनाथ मेहेंदळे
Function,Limts & derivatives,
In reply to फोटोशॉप येत नाही, पण डिजिटल by विश्वनाथ मेहेंदळे
function समजावून नाही सांगू
In reply to Function,Limts & derivatives, by जोयबोय
ओके
In reply to function समजावून नाही सांगू by विश्वनाथ मेहेंदळे
सही..
मस्तच....
छान प्रयत्न आहे.. पण त्याच
ते clouds न वाटता,
वाह !
बाकी अंगणावरती मेहनत
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
हलकट !
In reply to बाकी अंगणावरती मेहनत by आंबोळी
फोटोशॉपमधे चेहेर्याचा रंग कसा
उदाहरणार्थ खालील फोटो
हो चेहऱ्याच्या रंगाची अदलाबदल करता येते.....
छान
In reply to हो चेहऱ्याच्या रंगाची अदलाबदल करता येते..... by सौरभ उप्स
आपण म्हणता ते
In reply to छान by सहज
चेहऱ्याच्या रंगाची अदलाबदल छान जमली आहे.
In reply to हो चेहऱ्याच्या रंगाची अदलाबदल करता येते..... by सौरभ उप्स
एक्दम झकास रे उप्स.
In reply to हो चेहऱ्याच्या रंगाची अदलाबदल करता येते..... by सौरभ उप्स
सही रे भौ !!!
In reply to हो चेहऱ्याच्या रंगाची अदलाबदल करता येते..... by सौरभ उप्स
मस्त
In reply to हो चेहऱ्याच्या रंगाची अदलाबदल करता येते..... by सौरभ उप्स
लय झक जम्लय.
In reply to हो चेहऱ्याच्या रंगाची अदलाबदल करता येते..... by सौरभ उप्स
Ho nakki purn making takto
ट्रेलर .....
In reply to Ho nakki purn making takto by सौरभ उप्स
चौकट राजा हे काय सांगताय
असा मार्ग असू शकतो....
In reply to चौकट राजा हे काय सांगताय by सौरभ उप्स