देव देवळातला
अधु झालाय हो देव देवळातला
माणुस मेलाय हो माणसातला
रक्ताळ्लेल्या उत्सवात मस्जिदे आणी मंदिरे रंगतात
स्वप्नातल्या भाकड कथा आज आम्हाला धर्म सांगतात
धर्मग्रंथातिल सुवचने आमच्या हत्यारात लपली
धर्माच्या नावाखाली आज हिंसाही खपली
माणुस कोण ? व्यक्ति काय ?
फरक कुणी सांगेल काय ?
माणुसकी च्या मंदिरातला
देव आमचा जागेल काय ?
(साभार)
वरिल काव्य आपणास पटते काय ?कारण माणुसच माणसाला विसरत चालला आहे,या जगात फक्त एकच धर्म योग्य आहे ,व तो म्हणजे माणुसकी --
वाचने
5138
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
माणुसकी ??
छे: तिथेही समस्या आहेतच....
In reply to माणुसकी ?? by अर्धवटराव
अवर ग्लास इज हाफ फुल्ल!
In reply to छे: तिथेही समस्या आहेतच.... by प्रभाकर पेठकर
क्या बात है|
In reply to अवर ग्लास इज हाफ फुल्ल! by पिवळा डांबिस
हा हा हा
In reply to अवर ग्लास इज हाफ फुल्ल! by पिवळा डांबिस
=)) फुटलो !!
In reply to अवर ग्लास इज हाफ फुल्ल! by पिवळा डांबिस
नमस्कार, आमचा नैवेद्य स्विकारावा.
तुम्ही शेवटचे वाक्य विसरलात
In reply to नमस्कार, आमचा नैवेद्य स्विकारावा. by ५० फक्त
फेकु धागेकर
बरं मग?
In reply to फेकु धागेकर by परिकथेतील राजकुमार
पिडांना अनुमोदन
In reply to बरं मग? by पिवळा डांबिस
काय हे ?
In reply to बरं मग? by पिवळा डांबिस
फेकू या शब्दावरची रा.रा. सलीम
In reply to फेकु धागेकर by परिकथेतील राजकुमार
आवरा.
अरेच्च्या ! ईतक छान छान कस
नको नको तिकडे व्लॉगवर
In reply to अरेच्च्या ! ईतक छान छान कस by सुहास..
तिकडे व्लॉगवर लिहितील आणि इथे
In reply to नको नको तिकडे व्लॉगवर by नाना चेंगट
>>>रक्ताळ्लेल्या उत्सवात
हे आले
In reply to >>>रक्ताळ्लेल्या उत्सवात by नाना चेंगट
हा हा हा!!!
In reply to हे आले by रमताराम
अहो पिडाकाका त्या रराचं काही
In reply to हा हा हा!!! by पिवळा डांबिस
शुध्दलेखनात चांगली प्रगती
स्वप्नातल्या भाकड कथा आज
In reply to शुध्दलेखनात चांगली प्रगती by जाई.
अवांतर - तुम्ही गुगल अॅलर्ट
In reply to स्वप्नातल्या भाकड कथा आज by मृगनयनी
असा सर्च अॅलर्ट टाकला आहे का
In reply to अवांतर - तुम्ही गुगल अॅलर्ट by ५० फक्त
.
In reply to स्वप्नातल्या भाकड कथा आज by मृगनयनी
ह्म्म आदि'जी..धर्म वगैरे
In reply to . by आदिजोशी
"महम्मद पैगम्बरजी, येशुजी
In reply to ह्म्म आदि'जी..धर्म वगैरे by मृगनयनी
रावसाहेब स्टाइलनं
In reply to "महम्मद पैगम्बरजी, येशुजी by शैलेन्द्र
जी जी रं जी जी जी जी जी जी!!!
In reply to रावसाहेब स्टाइलनं by ५० फक्त
खरंच आहे. म्हणुनच माणुसकीवर
In reply to स्वप्नातल्या भाकड कथा आज by मृगनयनी