मीना शेषु व त्यांची संग्राम हि संस्था वेश्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी लढत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी सातारा शहरात आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांचे भाषण ऐकून मनात आलेले विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कहाणी ऐका एका वेश्येची
पुरुषांची वासना शमविणाऱ्या साधनाची
पशुंकडून ओरबाडले जाणाऱ्या एका स्त्रीची
कहाणी ऐका एका वेश्येची.....
बालपण सगळ चिखलातच गेल
आईच दुधपण बाटलीतूनच पिल
जगायचं रडगाण पण लवकरच कळल
कहाणी ऐका एका वेश्येची....
शाळा कसली माहीतच नाही
शिक्षणाचा तर मला गंधच नाही
भातुकलीचा खेळ ठाऊकच नाही
पशूंचा सहवास तर नवीनच नाही
कहाणी ऐका एका वेश्येची.....
संसार पडलाय उघड्यावर
सुहागरात्रही केली दुसऱ्याबरोबर
संसाराचा गाडा माझ्याच देहावर
कहाणी ऐका एका वेश्येची.....
रात्र-रात्र ज्यांनी आम्हाला जागविल
वेश्या-वेश्या म्हणून त्यांनीच हिणवल
समाजातील घाण म्हणून गावाबाहेर हाकलल
कहाणी ऐका एका वेश्येची....
तान्हुल्याला माझ्या मात्र मी घडविलं
नरकातून या बाहेर ढकललं
आमच आयुष्य असच गंजल
त्याच्या तरी आयुष्यात नंदनवन फुलविल
कहाणी ऐका एका वेश्येची....
या जगात वेश्या असूनही ४ वर्षांच्या चिमुरडीपासून ते ८० वर्षांच्या आजींवर देखील बलात्कार होतो. त्या जर नसत्या तर स्त्रियांना जगणे अशक्य झाले असते.....
वाचने
20252
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
अमितसांगली साहेब, अतिशय सुन्न करणारी कविता आहे.
कविता उत्तम
वासना वेश्यांकडे जाऊन शमविता
In reply to कविता उत्तम by राजघराणं
=)) =))
In reply to वासना वेश्यांकडे जाऊन शमविता by अमितसांगली
म्हणजे, बलात्कार करणे हे सोपे
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
वप्या यू टू ?
In reply to म्हणजे, बलात्कार करणे हे सोपे by वपाडाव
मी टु काय?
In reply to वप्या यू टू ? by परिकथेतील राजकुमार
काय अगदी अनुभव असल्यासारखी
In reply to मी टु काय? by वपाडाव
ही कविता मायबोली या
ती माझी मैत्रीण आहे.
In reply to ही कविता मायबोली या by अभिष्टा
?
In reply to ती माझी मैत्रीण आहे. by अमितसांगली
बलात्कार वासनेपोटी होत नाहीत
सविस्तर
In reply to बलात्कार वासनेपोटी होत नाहीत by राजघराणं
न्यायवैद्यक प्रयोगशाळेत काम
In reply to सविस्तर by स्मिता.
अन्य कारणं वाचायला द्या
In reply to बलात्कार वासनेपोटी होत नाहीत by राजघराणं
बलात्काराची कारणे
प्रवृत्तीची तुलना विक्रुती बरोबर
In reply to बलात्काराची कारणे by राजघराणं
२) स्त्रियांचा (आधुनिक)
In reply to बलात्काराची कारणे by राजघराणं
काय म्हणावे ह्या पुप्याला ?
In reply to २) स्त्रियांचा (आधुनिक) by llपुण्याचे पेशवेll
अरे पुपे त्यांना असे म्हणायचे
In reply to २) स्त्रियांचा (आधुनिक) by llपुण्याचे पेशवेll
हम्म्म्म
In reply to अरे पुपे त्यांना असे म्हणायचे by नाना चेंगट
देवीतुल्य स्त्रियांच्या
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
असहमत
In reply to देवीतुल्य स्त्रियांच्या by नाना चेंगट
अपेक्षित प्रतिक्रिया ! केवळ
In reply to असहमत by परिकथेतील राजकुमार
च्यायला ...हे म्हणजे तुम्ही
In reply to अपेक्षित प्रतिक्रिया ! केवळ by नाना चेंगट
किती सारे पक्षी?
In reply to देवीतुल्य स्त्रियांच्या by नाना चेंगट
या जगात वेश्या असूनही ४
पण समाजात अशाही काही
In reply to या जगात वेश्या असूनही ४ by पियुशा
पियुशी सहमत .
In reply to पण समाजात अशाही काही by मृगनयनी
दु:ख मांडणारी कविता म्हणुन
ओके...
लग्न म्हणजे free sex..any
वा वा!!! आपले विचार वाचुन
In reply to लग्न म्हणजे free sex..any by अविनाशकुलकर्णी
वा वा
In reply to वा वा!!! आपले विचार वाचुन by शिल्पा ब
<<अश्याच वेळी कोण किती
In reply to वा वा by रामपुरी
तुमच्या मुलीचं लग्न झालं का
In reply to लग्न म्हणजे free sex..any by अविनाशकुलकर्णी
काका तुमच्या मते ' लग्न ' ह्य
In reply to लग्न म्हणजे free sex..any by अविनाशकुलकर्णी
घसरलात अकु.
In reply to लग्न म्हणजे free sex..any by अविनाशकुलकर्णी
एक सूचना...
In reply to लग्न म्हणजे free sex..any by अविनाशकुलकर्णी
चर्चा खेदजनक!
बिका मला तरी
In reply to चर्चा खेदजनक! by बिपिन कार्यकर्ते
"सार्वजनिक ठिकाणी कुणी अशी
In reply to बिका मला तरी by jaypal
होय तसच म्हणायच आहे.
In reply to "सार्वजनिक ठिकाणी कुणी अशी by विश्वनाथ मेहेंदळे
काही च्या काही.
वरील काही प्रतिसादांवरून ही
In reply to काही च्या काही. by तर्री
अगदी! म्हणुनच मी अशा धार्मिक
In reply to वरील काही प्रतिसादांवरून ही by मृगनयनी
वरील काही प्रतिसादांवरून ही
In reply to वरील काही प्रतिसादांवरून ही by मृगनयनी
>>स्त्री ही कुणीही कशीही
In reply to वरील काही प्रतिसादांवरून ही by मृगनयनी
खूप बोलकी प्रतिक्रिया ....
रोचक, रंजक चर्चा
धार्मिकता असणे म्हणजे
In reply to रोचक, रंजक चर्चा by अजातशत्रु
अरे तो अ 'जात 'शत्रु आहे.
In reply to धार्मिकता असणे म्हणजे by सुहास..
अरे तो अ 'जात 'शत्रु आहे.
In reply to अरे तो अ 'जात 'शत्रु आहे. by प्यारे१
धार्मिक शब्दाचा अर्थ कित्ती बदलला आहे ?
अभ्यास वाढवा!
In reply to धार्मिक शब्दाचा अर्थ कित्ती बदलला आहे ? by तर्री
अर्थ बदललेला नाही,म्हणने तेच आहे
माझा गोंधळ
माझा गोंधळ
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात
३७०
In reply to नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात by सहज
आम्हाला तर हे ही आठवलं...
In reply to ३७० by श्रावण मोडक
:-)
In reply to आम्हाला तर हे ही आठवलं... by बिपिन कार्यकर्ते
आक्षेपार्ह
In reply to :-) by सहज
बर बॉ
In reply to आक्षेपार्ह by श्रावण मोडक
लहान तोंडी मोठा घास घेत
In reply to बर बॉ by सहज
गडबड
In reply to लहान तोंडी मोठा घास घेत by नाना चेंगट
असो.
In reply to गडबड by सहज
३७०
In reply to लहान तोंडी मोठा घास घेत by नाना चेंगट
तेच
In reply to ३७० by नंदन
प्रमाणविपर्यास
In reply to बर बॉ by सहज