✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बने बने ...भाग २

म
मुक्तसुनीत यांनी
Fri, 08/08/2008 - 02:48  ·  लेख
लेख

Book traversal links for बने बने ...भाग २

  • ‹ बने बने ...पाहिलास का स्टुडीओ ?
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16758 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 08/08/2008 - 02:55 नवीन

* * * * * (५

* * * * * (५ स्टार). जीवघेणी माणसे नि बुलंद थंडी "तर्री तर्री आता मरणाते वारी" आणि बोरिसकुमार रंगास्कीचा रुक पण मस्त... आता लवकर मायदेशाची सफर येऊ द्या... बिपिन.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/08/2008 - 02:57 नवीन

खो खो खो !!!

काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ?? काय करणार , कुणी तर्कट बोलतो , आपण ऐकून घेतो झाले ! विठू जसा भक्ताच्या रूपाने जनीमनी वसतो , तशी ही "बनी" वेगवेगळ्या नावाने भेळापुरीकरांना दर्शन देते ! खो खो खो !!! - सर्किट
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 08/10/2008 - 21:46 नवीन

काका!

:S काका मला वाचवा ! :$
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
क
कोलबेर Fri, 08/08/2008 - 03:00 नवीन

हा हा हा

प्रकाशाचा रंग एरवी स्वच्छ , संयत असला तरी भगवी छटा जास्त येते ?
:D मस्त चाललीय बनीची सफर! चालू द्या!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 08/08/2008 - 03:01 नवीन

माताय!

'तीन देवियां', एकदम जबराट! हाण रे!! 'बोरिसकुमार रंगास्की' काय? भेळपुरीचा बच्चन काय? मुक्तराव अहो किती धुवाल? (स्वगत - मुक्तरावांच्या शंभर अपराधांचा घडा भरला की एक विडंबन टाकावे लागेल असे दिसते! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 08/08/2008 - 03:01 नवीन

बॉस्टनमध्ये

सरळ मनाच्या सन्मित्रांचेही वास्तव्य आहे. "त्याचे आपल्याला काय?", "अगग! असे म्हणू नकोस, बने!" त्यांचे आखीव-रेखीव घर नसले तर राहाशील कुठे?
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 08/08/2008 - 03:03 नवीन

"सन्मित्र"

सन्मित्राच्या "निवासा"ला बनीने भेट दिली आहे , मृत्यंजया ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/08/2008 - 03:04 नवीन

घराचा रंग

घराचा रंग मात्र भगव्याकडे झुकणारा आहे. (आता मार खावा लागणार, पळतो.) - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चित्रा Sun, 08/10/2008 - 09:33 नवीन

मार खाणार

भविष्य पहायला प्रकाशकाकांकडे गेला होता वाटते :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
क
केशवसुमार Fri, 08/08/2008 - 03:04 नवीन

हा हा हा!!

काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ?? वेड्यासारखा स्वतःशी बडबडतोय ? अगो ! त्याला स्वगत म्हणतात हो विठू जसा भक्ताच्या रूपाने जनीमनी वसतो , तशी ही "बनी" वेगवेगळ्या नावाने भेळापुरीकरांना दर्शन देते ! खो खो खो !!! मुक्तीशेठ.. उत्तम चालू आहे चालू द्या.. (हसरा) केशवसुमार वेड्यासारखी स्वतःशी बडबड : पर्वाच्या कट्याला केलेल्या तर्रीत काही तरी घातले होते का? :W
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 08/08/2008 - 03:11 नवीन

+++१

एकदम डेंजर हाणलाय ? अजुन काय वर्णावे ? वाचुन हसुन हसुन पुरेवाट झाली, आमचे झोपलेले पार्टनर उठुन बघाय लागले काय झाले ते ? उत्तम चालु आहे, चालु द्यात असेच म्हणतो ... स्वगत : शेठ इकडं भारतात आल्यावर कुणाकुणाच्या धोतराला हात घालणार आहेत देव जाणे !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
ब
बेसनलाडू Fri, 08/08/2008 - 03:59 नवीन

सहमत आहे

(आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
म
मेघना भुस्कुटे Fri, 08/08/2008 - 06:28 नवीन

काय माणूस

काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ?? =)) फुल्ल सुटलेत मुक्तसुनीत... काय हो मुक्तसुनीत, तुमची बनी परदेशात असताना इतका आगाऊपणा करतेय. मायदेशी आल्यावर काय दिवे लावील कार्टी? आवरा तिला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
प
पिवळा डांबिस Fri, 08/08/2008 - 03:21 नवीन

व्वा!!

या ट्रायस्टेट भागात भेळपुरीवरच्या "तीन देवियां" वास करतात हो ! विठू जसा भक्ताच्या रूपाने जनीमनी वसतो , तशी ही "बनी" वेगवेगळ्या नावाने भेळापुरीकरांना दर्शन देते ! हा, हा, हा!!!! वेड्यासारखा स्वतःशी बडबडतोय ? अगो ! त्याला स्वगत म्हणतात हो ! अरे हा तर "स्वगतवाला भगत!" अहो तसा चांगला आहे हो तो.... :)
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 08/08/2008 - 03:28 नवीन

मुक्तराव..

मुक्तराव.. मी नवखा असलो तरी कळलेत हो संदर्भ! भन्नाट लेख!! पु. ले. अपेक्षेत.. (नवखा) अनामिक.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 08/08/2008 - 03:48 नवीन

सुनीतराव, ज

सुनीतराव, जबर्‍या लेख लिवलाय...बनीच्या भारतवारीच्या प्रतीक्षेत आहोत... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
भ
भेळपुरीचा बच्चन Fri, 08/08/2008 - 05:00 नवीन

हा हा हा

=)) वा मुक्तसुनीत जी||हम आपके बहुत शुक्रगुजार है के आपने आप की पिक्चर मे हमारा उल्लेख किया| हम आपके बहुत शुक्रगुजार है| आप भारत मे आयेंगे तो आपको जुहू चौपाटी पर बिना 'प्रतिक्षा' के भेलपुरी खिलायेंगे| बॉस्टन मे आजाइये, घर के पास कार्लसन बीच पर 'जलसा' करेंगे |
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/08/2008 - 08:41 नवीन

झक्कास!

मुक्ताकाका, बनीची सफर केवळ झकास! तीन देवीया लै भारी...! इरले नीट कानावरून घे ! जीवघेणी माणसे नि बुलंद थंडी ! (अर्रर्रर्र चुकलो ! मला म्हणायचे होते, बुलंद माणसे नि जीवघेणी थंडी ! ) हे तर किल्लासच! :) आणि पण येऊ द्या बॉस... तात्या.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 08/08/2008 - 08:45 नवीन

तात्या !

बाकी काही म्हणा , तेव्हढे "काका" नका म्हणू बॉ ! फट म्हणता आमची बोलती कायमची बंद व्हायची इथून ! ;-) बाकी सर्वाना आमची चार वेडीवाकुडी अक्षरे आवडत आहेत. यासाठी केला सारा अट्टाहास :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
केशवसुमार Fri, 08/08/2008 - 08:49 नवीन

ह्म्म

काका ही नवी शिवी दिसते... :? (|: केशवसुमार I)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्रकाश घाटपांडे Sun, 08/10/2008 - 10:11 नवीन

अशी भानगड

तरी म्हन्ल अदुगर दादा म्हननार्‍या पोरि यकदम काका कशा काय म्हनायला लाग्ल्या. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
प
प्राजु Fri, 08/08/2008 - 09:18 नवीन

मुक्तसाहेब...

चांगलंच घेतलं आहे की धारेवर तीन देवीयाँना... कनेटीकटवरच्या या सख्या-पार्वत्या : आई शेवंताभवानी नि पितळादेवी ! काय म्हणालीस ? यांच्याकडे शिजणार्‍या "कटा"वरून या भागाला "कनेटीकट " म्हणतात ? हा हा , बने , पितळादेवी आपल्या चोप-राज नावाच्या अस्त्राला तुझ्यावर सोडेल असले काही बोललीस तर ! काही झाले तरी पाणी पंचगंगेचे आहे ! मुळामुठेमधले किंवा अमेरिकेतल्या पाईप्स मधले पाणी येऊन काही पातळ नाही झालेले ! बने , शेवंताभवानीने अलिकडेच तुझ्या नावाने पुन्हा या कलियुगी अवतार घेतला आहे हो ! विठू जसा भक्ताच्या रूपाने जनीमनी वसतो , तशी ही "बनी" वेगवेगळ्या नावाने भेळापुरीकरांना दर्शन देते ! (बाकी बने , तू बिनडोक आहेस, हे शेवंताईला कसे कळले हे ती जाणे नि तू जाणे !) बाकी या तीन्ही देवता आपापसात कितीही बडबडोत , पण "तर्री तर्री आता मरणाते वारी" अशी यांची कृपा. पूर्व किनार्‍यावरच्या भेळपुरीवर आलीस नि यांचे दर्शन चुकवलेस तर यांच्या कृपाप्रसादास मुकणार हो तू ! बरं बरं.... तुमचे १०० अपराध भरत आले बरं. :) शीतल, बघ बाई अस्सल कोल्हापूरी मिसळ इतक्या दिवसांनी रंग दाखवायला लागली आहे यक्षनगरीच्या राजधानीत.. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 08/10/2008 - 23:25 नवीन

बने बने किती बोलशील :)

>>>शीतल, बघ बाई अस्सल कोल्हापूरी मिसळ इतक्या दिवसांनी रंग दाखवायला लागली आहे यक्षनगरीच्या राजधानीत.. प्राजु, तरी कवाच्यान तुला सांगतेया लई जाळ नग करूस मिसळ, घे आता , बघ पथ्य्याला पडली ना मिसळ आपल्याच :) बाकी बनीची सफरीने हसुन हसुन पुरेवाट झाली. चोप राजला एकदा डी.सी.ची सफर घडवायची म्हणते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्रमोद देव Fri, 08/08/2008 - 09:20 नवीन

हाहाहा!

काका ही नवी शिवी दिसते =)) =)) =)) सुनीतसेठ मस्त चाललाय बनीचा फेरफटका! मजा येतेय. सगळेच संदर्भ चटकन लागत नाहीयेत; पण हळूहळू लागतील अशी आशा आहे. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 08/08/2008 - 09:28 नवीन

क्या बात है !

चाचा झिंदाबाद ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रकाश घाटपांडे Fri, 08/08/2008 - 09:37 नवीन

खीखी खी

ते. शंकराच्या डोक्यातून गंगा वाहते तसे यांच्यातून ज्ञानाचा, विवेकाचा प्रकाश बाहेर पडतो. काय म्हणालीस ? प्रकाशाचा रंग एरवी स्वच्छ , संयत असला तरी भगवी छटा जास्त येते ? कायतरीच काय ?काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ??
सोशालिस्टांचा ईकास होनं गरजेच हाय ! अहो माकडाचा बी मानुस झालाच उत्क्रांतीत ! आता मान्सांचाबी द्राक्षासवाने माकड व्हतयं. मंग आधीच मर्कट त्यात मद्य प्याला ! मंग कोन्ला दंश करन काय सांगता येत न्हाई . अगागागागा ..... प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 08/08/2008 - 09:53 नवीन

रेटींगः (*****)

कनेटीकटवरच्या या सख्या-पार्वत्या : आई शेवंताभवानी नि पितळादेवी ! काय म्हणालीस ? यांच्याकडे शिजणार्‍या "कटा"वरून या भागाला "कनेटीकट " म्हणतात ? हा हा , बने , पितळादेवी आपल्या चोप-राज नावाच्या अस्त्राला तुझ्यावर सोडेल असले काही बोललीस तर !
एकदम जोरकस !!! चोप-राज तर एकदम ज..ह..ब..ह..र्‍या !!!!
"तर्री तर्री आता मरणाते वारी"
:)
(शेंबूड पूस तो आधी !)
आँ??? बने अजुनही त्रास होतोच आहे का? :D
ते आपले पुण्यातल्या तुळशीबागेतल्या मस्तान्यांच्या मागे !
=)) खफचाही बराच अभ्यास दिसतोय मुक्तशेठ :)
बोरीसकुमार रंगास्कीचे ठिकाण. नाव इतके भरभक्कम असले तरी माणूस साधा आहे. काय म्हणालीस ? वेड्यासारखा स्वतःशी बडबडतोय ? अगो ! त्याला स्वगत म्हणतात हो
रंगास्की !!! =))
डोक्यातून गंगा वाहते तसे यांच्यातून ज्ञानाचा, विवेकाचा प्रकाश बाहेर पडतो. काय म्हणालीस ? प्रकाशाचा रंग एरवी स्वच्छ , संयत असला तरी भगवी छटा जास्त येते ? कायतरीच काय ?काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ??
+++१
चल पकडू विमान लवकरच आपल्या देशाकडे.
गोंद्या येतोय रे...... सगळ्यांनी आपापले सोगे कासोटे घट्ट बांधून घ्या ;)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 08/08/2008 - 10:07 नवीन

बांधला

कासोटा बांधला भो ! बाकी लेख आवडला .. मार्मिक अन निखळ आहे. नाहितर लोक अश्या टिका लिहतांना ४ प्रतिसाद मिळाले ली मारुतीच्या शेपटासारखे आपले वाढवतच रहातात, मग लाउन द्यावी लागते आग रिळांना. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
व
विजुभाऊ Fri, 08/08/2008 - 10:16 नवीन

सोश्यालिस्ट किंवा स्पेश्यालिस्ट

काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ?? सोश्यालिस्ट = स्पेश्यालिस्ट :) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 08/08/2008 - 11:40 नवीन

व्वा सुनीतराव!

तीन देवीया,"तर्री तर्री आता मरणाते वारी" , बोरीसकुमार रंगास्की, जीवघेणी माणसे नि बुलंद थंडी ,काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ?? ,भेळपुरीचा बच्चन ! भन्नाट... बनीचे विमान भारतात कधी पोहोचते त्याची वाट पाहत आहे, स्वाती
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 08/08/2008 - 11:42 नवीन

हॉल्ट

>बनीचे विमान भारतात कधी पोहोचते त्याची वाट पाहत आहे व्हाया जर्मनी जाणार आहे बर का! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
स्वाती दिनेश Fri, 08/08/2008 - 11:47 नवीन

व्हाया..

व्हाया 'राणीचा देश' पण जाता येईल हो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Fri, 08/08/2008 - 11:49 नवीन

दोन्ही ठीकाणी जाऊन येणार

हा जर तुम्ही जर्मनीत येउच नका म्हणत असाल तर गोष्ट वेगळी. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
स्वाती दिनेश Fri, 08/08/2008 - 12:02 नवीन

मी..

म्या एकली नाय हो इथं,बनीला मी काय नाही म्हणेन? इथे केसु आहेत,लिखाळ आहेत, :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
क
केशवसुमार Fri, 08/08/2008 - 12:19 नवीन

ओ..

स्वातीताई, हे म्हणजे चोरून पोळी दिली तर बोंबलून तुप मागण्यागत झाले.. #o बनी गप चाल्ली होती भारतात.... अता कुठे लपू? :SS (बनीला घाबरेला)केशवसुमार #:S
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
स्वाती दिनेश Fri, 08/08/2008 - 12:21 नवीन

बनी..

बनी आणि गप जाणार भारतात? ते ही जर्मनीतल्या केसुंना न भेटता? कसं शक्य आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
च
चतुरंग Fri, 08/08/2008 - 19:35 नवीन

केसुशेठ,

असं घाबरुन कसं चालेल? बनीचं पाणी पंचगंगेचं आणि तुमचं कृष्णेचं, दोन्ही नद्यांचा पुढे संगम होतोच ना! B) (स्वगत - कुठे लपू विचारताहेत, लपा एखाद्या विडंबनामागे म्हणावं! :P :B ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
सुनील Fri, 08/08/2008 - 12:40 नवीन

जबरा

छान जमलयं. आता परत जाताना थोडं युरोपमार्गे जा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 08/08/2008 - 15:23 नवीन

हा हा हा!

बॅक टु बॅक सिक्सर्स...... आता हॅट्रिक होउन जाउ देत! तीन देवियां, कनेटीकटवरच्या या सख्या-पार्वत्या, तर्कट, बोरीसकुमार रंगास्की, भेळपुरीचा बच्चन.......लै भारी! पुढिल मॅचच्या प्रतिक्षेत! - टिंग्या
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 08/08/2008 - 19:38 नवीन

हास हास टिंग्या, हासून घे!

लॉर्ड्सवर सुद्धा आहे षटकारांची बरसात तेव्हा पाहूया किती फिल्डिंग लावतोस ते? (स्वगत - सारखं सारखं स्वगत नको म्हणायला! ~X( ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
व
विकास Sun, 08/10/2008 - 09:47 नवीन

हा हा हा!

मस्त! एकदम आवडले! :H "रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा" असे उगाच म्हणावेसे वाटले. ;) स्वगतः येथे बरेच लोकं हसलेले दिसताहेत पण नक्की कोण का आणि काय समजून हसले हे मात्र गुढच रहाणार आहे असे दिसते! असो. चालूंदेत! अज्ञानात सुख असते असे का म्हणतात ते आता समजले :SS
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 08/10/2008 - 09:59 नवीन

विकास राव!

तुम्ही हे स्पोर्टींगली घ्याल याची खात्री होती. म्हणूनच तुम्हावर(ही) असे थोडे गमतीने लिहीले आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ऋ
ऋषिकेश Sun, 08/10/2008 - 11:47 नवीन

जबरा!!!

मुक्तराव, जबरा!!! अशक्य!!!!!!!! आता भारतवारीची वाट पाहतोय -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा