Skip to main content

या, या चित्राशी मनसोक्त खेळा, आणि बनवा एक नवीन चित्र...

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 10/06/2012 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
मझ्या अलिकडल्या एका धाग्यातील एका प्रतिसादात ५० फक्त यांनी म्हटले: .... आता आहे त्या स्थितीत हे चित्र सॉफ्ट कॉपी करुन इथं डकवु शकाल का, म्हणजे इथले हौशी चित्रकार संगणकावर त्यावर प्रयोग करतील..... ही कल्पना खरोखर फारच छान आहे. खालील चित्राशी मनसोक्त खेळा, आणि बघा यातून नवीन काय होउ शकते:
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13763
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया


In reply to by चित्रगुप्त

बाकी चित्र हुचभ्रु होण्यासाठी नागडी बाई, लैंगिक अवयव किंवा गेला बाजार एखादा घोडा असलाच पाहिजे! :)

चित्राचा अर्थ... ब्यर्बारमधल्या रंगेल भिंतींच्या कानाची आत्मकथा आहे ही...

मूळ चित्र छान आहे.... त्याला द्यायचा म्हणून थोडा effect देण्याचा मी प्रयत्न केला आहे..... colours थोडेसे डल्ल वाटले म्हणून त्यात फ्रेशनेस टाकला, आणि त्याला थोड भावपूर्ण करण्यासाठी भावपूर्ण अश्या डोळ्यांचे चित्र काढून त्याचा आधार घेतला.... कस वाटतंय ते...???

धन्यवाद पियुषा..... सेम थिंकिंग, क्या बात है.... तुझही creative बघायला आवडेल....

आहे हेच छान आहे, असं वाटतंय