✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(नग्न सत्य)

न
नाना चेंगट यांनी
Tue, 05/29/2012 - 15:44  ·  लेख
लेख
एकंदर सध्या मिपावरचे लेखन, त्यातील बाष्कळपणा, फालतु ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद, निरर्थक काथ्याकुट, बालीश कलादालने, सुमार कथा आणि बरेच काही चिल्लर आणि थिल्लर पहाता सध्या आम्ही आमचे ढुंगण वर करुन झोपून गेलो आहोत. डोन्ट डिस्टर्ब !!! :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
संस्कृती
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
10312 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

अभ्यास कमी पडतोय. व्यर्थ

कवितानागेश
Tue, 05/29/2012 - 16:00 नवीन
अभ्यास कमी पडतोय. व्यर्थ भाषांतरे राहिली. :P
  • Log in or register to post comments

मी पाची पातळी घसरतीय

राजघराणं
Tue, 05/29/2012 - 16:01 नवीन
खरय
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ ... आल तिज्यायला का

सुहास..
Tue, 05/29/2012 - 16:18 नवीन
हॅ हॅ हॅ ... आल तिज्यायला का टीआरप्याटीस खायला ;)
  • Log in or register to post comments

हम्म्म्म

परिकथेतील राजकुमार
Tue, 05/29/2012 - 16:19 नवीन
सदर चित्रातील बालक हे जोशी आहे, देशपांडे आहे, कुलकर्णी आहे का तत्सम समाजातील आहे ? कृपया खुलासा करावा.
  • Log in or register to post comments

सदर चित्रातील बालक हे जोशी

विजुभाऊ
गुरुवार, 05/31/2012 - 12:10 नवीन
सदर चित्रातील बालक हे जोशी आहे, देशपांडे आहे, कुलकर्णी आहे का तत्सम समाजातील आहे ? लेले आठल्ये साठ्ये दामले इत्यादी एकारान्त आडनावांपैकी नाही हे त्या बालकाच्या धारदार नसलेल्या नासिकेवरून कळून येते आहेच. मात्र केवळ देऋ आडनावांचा उल्लेख केल्यामुळे निषेध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धारदार नासिका असणे हे

बॅटमॅन
गुरुवार, 05/31/2012 - 12:19 नवीन
धारदार नासिका असणे हे 'एकारान्त' आडनाव असण्यासाठी नेसेसरी अथवा सफिशियंट यांपैकी काहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ते एकारान्तच आडनावाचे मुल आहे

कौतिक राव
Sun, 06/10/2012 - 05:39 नवीन
पण नीट निरखुन बघित्ल्यास लक्षात यील कि.. त्या मुलाचे आडनाव खालील पयकि असावे: कांबळे, मोरे, गवान्दे, आठवले... इत्यादी इत्यादी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

मोहनराव
Tue, 05/29/2012 - 16:19 नवीन
:)
  • Log in or register to post comments

छे: पूर्वीचं मिपा राहिलं नाही

बॅटमॅन
Tue, 05/29/2012 - 16:27 नवीन
छे: पूर्वीचं मिपा राहिलं नाही :P
  • Log in or register to post comments

खी खी खी:

रमताराम
Tue, 05/29/2012 - 16:31 नवीन
खरं रे बाबा. पालथ्या घड्यांवर ओतायला पाण्याचीही टंचाई आहे उन्हाळा असल्याने.
  • Log in or register to post comments

दुर्दैवानं आम्हास 'चित्र'

प्यारे१
Tue, 05/29/2012 - 16:34 नवीन
दुर्दैवानं आम्हास 'चित्र' दिसले नाही.... नानाची ही 'कला', आमच्यासाठी पाठ मोरीच राहिलेली दिसते. ;)
  • Log in or register to post comments

>>आमच्यासाठी पाठ मोरीच

बॅटमॅन
Tue, 05/29/2012 - 16:37 नवीन
>>आमच्यासाठी पाठ मोरीच राहिलेली दिसते ;) शब्द फोडला तो चुकून की मुद्दामहून? हिंदित की मराठीत? यावरही खुलासा व्हावा :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अहो नाना

चिंतामणी
Tue, 05/29/2012 - 16:47 नवीन
पहील्यावाक्यातच "त्याची" मळमळ I mean तळमळ दिसून आली होती. त्यांमुळे दिल पे मत लेना. हाथी चले ...................................................
  • Log in or register to post comments

अले? गाई गाई कल्ताना,अच वल नै

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/29/2012 - 17:04 नवीन
अले? गाई गाई कल्ताना,अच वल नै कलायचं...! मग शू शू झाली तल पोटू भिजेल ना! नाss... नाss... नाss... नाss... @चेंsssगट ;-)
  • Log in or register to post comments

बरेच काही चिल्लर आणि थिल्लर

मदनबाण
Tue, 05/29/2012 - 17:52 नवीन
बरेच काही चिल्लर आणि थिल्लर पहाता सध्या आम्ही आमचे ढुंगण वर करुन झोपून गेलो आहोत. अच्छा नानाचा "चेंगटपणा" लहानपणापासुनच आहे तर ! ;) बाकी स्त्री-मुक्तीवाले मूग गिळुन बसले परत ! ;)
  • Log in or register to post comments

वरील फोटो जर नाना'जी यांचे

मृगनयनी
Tue, 05/29/2012 - 19:47 नवीन
वरील फोटो जर नाना'जी यांचा असेल.. तर मिच्मिचे डोळे, बसके नाक आणि उभ्या केसांवरून ते चायनीज वगैरे वाटतात!. =)) =)) =)) =)) मुळात आम्हा भारतीयांमधले उच्च नीच्च भेद जे काही असतील.. ते आम्ही भारतीय पाहुन घेऊ.. आम्हाला इथे चीन'ची घुसखोरी नकोये.. कारण चीन हा भारताचा नं १ शत्रु आहे!!! ;) ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

नाना वळ्या निट धुतल्या जातात

स्पंदना
Wed, 05/30/2012 - 15:45 नवीन
नाना वळ्या निट धुतल्या जातात ना तुमच्या? नुकती अंघोळ झालेली दिसतेय, तरीच अशी कशीही झोप लागले.
  • Log in or register to post comments

खर आहे.म्हणूनच आपल्यातली काही

किचेन
Wed, 05/30/2012 - 23:20 नवीन
खर आहे.म्हणूनच आपल्यातली काही विद्वान मंडळींनी मिपा सोडून इतरत्र मोर्चा वळवला आहे.काहींनी लिहायचे सोडून फक्त वाचनमात्र किवा प्रतीसादापुरते राहायचे असेही ठरवले आहे.श्री.चे.सु.गुगळे.यांनी तर मिपावरच्या काम्पुबाजीला कंटाळून मिपावर लेख अथवा प्रतिक्रिया टाकणार नाही असे जाहीर केले आहे.त्यांना तर मिपाकर मुकलेत,पण अशा अनेक प्रतिभावंत लेखकांनी मिपा सोडून जाऊ नये म्हणून संपादक मंडळाने काळजी घ्यावी.लेख आधीच संपादित करून मग प्रकाशित केले तर त्याचा जास्त फायदा होईल.उगीचच काहीच्या बाही तुक्कर लेख मिपावर राहणार नाहीत.मिपा राखेतून नवीन जन्म घेईल आणि उत्तुंग आकाशात पुन्हा एकदा भरारी मारेल अशी अशा करते आणि माझे दोन शब्द संपविते.
  • Log in or register to post comments

@ अशी अशा करते आणि माझे दोन

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/30/2012 - 23:36 नवीन
@ अशी अशा करते आणि माझे दोन शब्द संपविते. >>> मुलांनो... टाळ्या वाजवा रे! ;-) अवांतर- कित्ती कित्ती दिवसांनी आज किच्चु ताईचा लेख वाचायला मिळाला ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

हाहाहा!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 05/31/2012 - 12:16 नवीन
हाहाहा!
  • Log in or register to post comments

काय सांगताय ?

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/31/2012 - 12:21 नवीन
म्हणूनच आपल्यातली काही विद्वान मंडळींनी मिपा सोडून इतरत्र मोर्चा वळवला आहे.
मिपावरती विद्वान मंडळी होती ? केंव्हा ? कोण ? ह्यापूर्वी मिपावर येवढा बेक्कार आरोप झालेला माझ्या तरी बघण्यात नाही. हा मिपाचा आणि मिपाकरांचा अपमान आहे. किचेन ह्यांनी तोबताबड जाहिर माफी मागावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

गल्ली चुकलं काय वो?

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 05/31/2012 - 12:42 नवीन
गल्ली चुकलं काय वो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

"अजी हम यहाँ खातेपीते हैं,

बॅटमॅन
गुरुवार, 05/31/2012 - 18:00 नवीन
"अजी हम यहाँ खातेपीते हैं, मौजमस्ती करते हैं, लेकिन ये पढाई(विद्वान)वाला इल्जाम हमपे पहली बार लगा है!!' बरोबर किनै पराशेठ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पराशेट कशाला मीच सांगतो बरोबर आहे.

रघु सावंत
गुरुवार, 05/31/2012 - 16:48 नवीन
पराशेट कशाला मीच सांगतो बरोबर आहे.
  • Log in or register to post comments

...

विकास
गुरुवार, 05/31/2012 - 20:11 नवीन
सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्र ती ... :-) (डिसक्लेमरः हे वाक्य उलट केल्यास बरोबरच असते असे नाही. अर्थात भूते जागी असलेल्या ठिकाणी झोपणारी प्रत्येक व्यक्ती ज्ञानी असतेच असे नाही. ;) )
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा