✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

<'पोचलेला' गुरू कोणता घ्यावा?>

प
पिवळा डांबिस यांनी
गुरुवार, 06/07/2012 - 23:43  ·  लेख
लेख
यावेळेस दोन दोन कच्चे माल आहेत!!! क्या बात है!! सर्व संबंधितांना ह. घ्या ही विनंती... :) तर, 'पोचलेला' गुरू कोणता घ्यावा? कुंडालिनीची वळवळ आणि उर्ध्वरेतन ही फंक्शन नीट चालावीत. बाकी योगासने-नौलीचा फारसा वापर होणार नाही. (आमचं वय लक्षात घेता) गांजाची धुनी मात्र धुमसती हवी.. मराठी संस्थळांवर बरेच रिव्हू वाचले, श्रामो-बिकांना विचारले.... त्यानी सांगितले, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ! (आता हे आपल्याला कुठले मिळायला? ) मिपाबझारमध्ये फक्त घासूगुर्जी, जालिंदरबाबा आणि प्रभूगुर्जीचे एक एक मॉडेल आहे... त्यापैकी घासू आणि प्रभूगुर्जींचा रिव्ह्यू चांगला नाही म्हणतात!! यकु१००१ कसा आहे? जार तडकलेला दिसतो आहे पण मला फक्त कुंडलिनी-वळवळ आणि उर्ध्वरेतनच शिकायचंय!!! मिपाकर मदत करू शकतील का? :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16371 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

=)) =))

शिल्पा ब
गुरुवार, 06/07/2012 - 23:45 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments

हम बोलेगा

jaypal
गुरुवार, 06/07/2012 - 23:49 नवीन
तो बोलोगे के बोलता है/ हम कुश नही बोलेगा / Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

जार तडकलेला दिसतो आहे पण मला

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 23:49 नवीन
जार तडकलेला दिसतो आहे पण मला फक्त कुंडलिनी-वळवळ आणि उर्ध्वरेतनच शिकायचंय!
नुसता तडकलेला नाही, मोटरही जळतेय - जळावं, राख होऊन जावं लागेल. आणि तो यक्कु बिक्कू भूल जाओ अब - यहां सिर्फ आग है.
  • Log in or register to post comments

जळावं, राख होऊन जावं लागेल.

पिवळा डांबिस
गुरुवार, 06/07/2012 - 23:56 नवीन
जळावं, राख होऊन जावं लागेल. आणि तो यक्कु बिक्कू भूल जाओ अब - यहां सिर्फ आग है. चलेगा, राख हो जायेंगे, उसमें क्या... लेकिन विद्युतदाहिनीमें की ओल्ड फॅशन्ड लकडीपर? नई, इधर आजकल उर्जा बचानेका भौत फैसन है!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

विद्युतदाहिनीमें फैसन तो

यकु
Fri, 06/08/2012 - 00:00 नवीन
विद्युतदाहिनीमें :p फैसन तो आते जाते रहेंगे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

गोबर् गॅस की दाहिनी का भि ऑप्शन हय.... वो धागेमे...

कौतिक राव
Sun, 06/10/2012 - 03:22 नवीन
:crazy:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

<< >>

अत्रुप्त आत्मा
Fri, 06/08/2012 - 00:01 नवीन
Image removed. Image removed. << >> Image removed.
  • Log in or register to post comments

छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे

बॅटमॅन
Fri, 06/08/2012 - 00:15 नवीन
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्यांव् ढिश्क्यांव् ढिश्क्यांव् !!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

:)

नंदन
Fri, 06/08/2012 - 00:39 नवीन
>>> जार तडकलेला दिसतो आहे पण मला फक्त कुंडलिनी-वळवळ आणि उर्ध्वरेतनच शिकायचंय!!! एखादा जार-हेड गुरू निवडावा लागेल. २९ माडांजवळ* एखादा मिळावा ;) * ह्या जागेचे नाव म्हणजे आमच्या भागातील गुरुदेवांची खूण असून ती केवळ त्यांचा अनुग्रह असणार्‍या शिष्यांनाच उमगते.
  • Log in or register to post comments

नको!

Nile
Fri, 06/08/2012 - 00:51 नवीन
तो १००१ नको. ते नविन मॉडेल आहे(कोण रे तो, अर्धं हळकुंड म्हणतोय!). एक्स्टेन्सिव टेस्टिंग झालेलं नाही. शिवाय जुन्या बाटलीत नवीचा मुद्दा आहे तो वेगळात. बाकी उर्ध्वरेतन वगैरेत मजा नाही, दॅट इज ओल्ड बाबागिरी. आजची बाबागिरी कशी हॉट हवी! जालिंदर गुर्जींना घेतलंत तर लै फायदे आहेत. नुकतेच जालिंदरगुर्जी युरोपात जाऊन आले. स्वीश बँकेत त्यांना खास आशीर्वादासाठी बोलावणं होतं म्हणे. तेव्हा विचार करा. प्रभुमास्तर पण चालतील. दिवसा मास्तरांकडून "गहन अर्थाची प्रवचनं" ऐकायला मिळतील. रात्री मस्त गुरुमातेच्या हातचा कोळंबीभात नाहीतर खीमा मिळेल! पहा ब्वॉ! घासुगुर्जींपण स्ट्रांग कंटेस्टंट आहेत. सान फ्रान्सिस्को आणि न्यु यॉर्क अशा दोन्ही कडच्या हिप्पी ललना त्यांच्या निस्सीम भक्त आहेत असे ऐकतो. तिथे उच्च नीच, दिवस रात्र, लाज-शरम (इतर भावना) वगैरेची चिंता नाही. तुम्हाला आवडेल त्या देव-देवतेला साकडं घाला आणि हवी तेव्हढी भक्ती वाटेल तेव्हा करा. तसंही त्यांचा मठ उदारमतवादी गावात असल्याने कर्मकांडाचे स्तोमही नाही हो, या देवतेनंतर त्यादेवतेकडे असा भक्तिमार्गही खुला आहे. हवीतेव्हढी फक्त भक्ती! आता तुम्हीच ठरवा.
  • Log in or register to post comments

निले तुम्हाला प्ल्स वन

जेनी...
Fri, 06/08/2012 - 05:00 नवीन
निले तुम्हाला प्ल्स वन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

घासूंचा मठ

नितिन थत्ते
Fri, 06/08/2012 - 07:09 नवीन
>>तसंही त्यांचा मठ उदारमतवादी गावात असल्याने कर्मकांडाचे स्तोमही नाही हो, पूजेची पथ्ये मात्र सांभाळायला लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

च्यादोप!

Nile
Fri, 06/08/2012 - 00:51 नवीन
.
  • Log in or register to post comments

(No subject)

भरत कुलकर्णी
Fri, 06/08/2012 - 03:39 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

बाकी ठीक हो, पण तुम्हाला आणि

शिल्पा ब
Fri, 06/08/2012 - 04:50 नवीन
बाकी ठीक हो, पण तुम्हाला आणि गुरु कशाला लागतोय? हे म्हणजे सुर्याने तेज मागण्यासारखंच आहे.
  • Log in or register to post comments

खिक्

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 06/08/2012 - 06:35 नवीन
पिडाकाका हे गुर्जी आणि शिल्पा त्यांची पहिली भक्त अशी आणखी एक आंजा युती होताना दिसते आहे. काका, आम्हाला विसरू नका म्हणजे मिळवलं! आम्ही मागाहून येतोच आहोत, तुमचाही झेंडा घेऊन. (अनेक गुरूंची भक्त) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

सावध ऐका पुढल्या हाका...

योगप्रभू
Fri, 06/08/2012 - 07:40 नवीन
उर्ध्वरेतन वगैरे सगळ्या हटयोगाच्या क्रिया. ब्रह्मचार्‍यांनी तसले प्रयोग करावेत. संसारी माणसांनी त्यात पडू नये. हो. म्हणजे उगा करायला गेला उर्ध्वरेतन आणि झाला आबुआगा, असं नको व्हायला. :)
  • Log in or register to post comments

क्षीण

Nile
Fri, 06/08/2012 - 07:54 नवीन
आम्हाला गुरू करा असे सुचवण्याचा क्षीण प्रयत्न! सद्ध्या तुम्ही डाऊन मार्केट आहात. तुमच्यापेक्षा सद्ध्या रमताराम गुर्जींची जास्त चलती आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

कैच्या कैच...

योगप्रभू
Fri, 06/08/2012 - 08:19 नवीन
इथं कुणाला हौस आहे गुरु होण्याची? आम्ही संसारी पंथातले. उगा ओढून ताणून अवघड क्रिया सांगितल्यात कुणी? (ओढून ताणून हा एक शब्दप्रयोग इतकाच घ्यावा.) असुर रमतारामला मी पूर्वीच पुढे जाण्यास शुभेच्छा दिल्यात. हटयोगापेक्षा आमचा आपला सहजयोग बरा :) अधःपतनात आनंद मानणारा -योगप्रभू-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

सहजयोगापेक्षादेखील सहजभोग बरा

बॅटमॅन
Fri, 06/08/2012 - 12:45 नवीन
सहजयोगापेक्षादेखील सहजभोग बरा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

कॉलिंग सहजराव.

रमताराम
Fri, 06/08/2012 - 18:18 नवीन
कॉलिंग सहजराव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हीहीही!

पैसा
Fri, 06/08/2012 - 08:34 नवीन
मिपाकर मदत नाही करणार तर कोण करणार? तुम्ही लिहिलीत ती विजेवर चालणारी मॉडेलं विसरा. मिपावर आणखी पण बरीच ग्रीन मॉडेल्स आहेत. त्यातलं एखादं बघा. स्वस्तात काम होऊन जाईल!
  • Log in or register to post comments

आय् गुरु

सुधीर
Fri, 06/08/2012 - 10:50 नवीन
आमच्या इथे आय् गुरु (इंटरफेस) "लाऊन" मिळेल. ठळक वैशिष्ठ्ये: एक गुरु-एकदाच दिक्षा-एकदाच गुरुदक्षिणा! रन टायमाला पेशलिस्ट गुरूंकडून गुरूमंत्र. अगदी इन्वेस्टमेंटसाठी वॉरन बफेटपासून ते योगासाठी रामदेव बाबांपर्यंत गुरू उपलब्ध. येवढेच नाही तर धागा काढण्याचे, जिलब्या पाडण्याचे सगळे गुरूही उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणता गुरू घेऊ हा संभ्रम राहणार नाही. ह.घ्या.
  • Log in or register to post comments

छ्या हो...

श्रावण मोडक
Fri, 06/08/2012 - 10:56 नवीन
माताय... माझ्या नावावर नाथांचं नाव नका खपवू. मी सांगितलं होतं - कृष्णकान्ती, नीलकान्ती, रक्तकान्ती, वृद्ध साधू, शिक्षक, अशा मंडळींना गुरू करत जावं. एका सत्रात त्यांची दोनदा तरी 'नीट' भेट घ्यावी, सोबतीला मच्छिंद्र, गोरख असावेत... मग असले प्रश्न पडत नाहीत. आता, हे तुम्हाला माहिती असूनही असे प्रश्न पडले याचा अर्थ मधल्या काळात त्यांची तुमची भेट झालेली दिसत नाही. ;-)
  • Log in or register to post comments

मिपाकर मदत करू शकले असते तर

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/08/2012 - 11:00 नवीन
मिपाकर मदत करू शकले असते तर अजून काय हवं होतं हो डांबिसपंत? ;)
  • Log in or register to post comments

गुरु कशाला ?

परिकथेतील राजकुमार
Fri, 06/08/2012 - 11:23 नवीन
बाई ठेवा. *म्हणजे एखादी माता, माँ वैग्रे.
  • Log in or register to post comments

जर तुम्ही 'पूजा करणारे' असाल

ऋषिकेश
Fri, 06/08/2012 - 11:41 नवीन
जर तुम्ही 'पूजा करणारे' असाल तर उर्ध्वरेत का शिकायचंय? :)
  • Log in or register to post comments

रिव्ह्यु

विनायक प्रभू
Fri, 06/08/2012 - 12:16 नवीन
अहो डांबिस पंत रिव्ह्यु वर असा विश्वास ठेउ नका. स्कोप ऑफ सप्लाय मधे आणखी बरेच काही आहे. उ.रे आणि कुं.व. मायनर इश्युस आहेत.
  • Log in or register to post comments

आधी रेत बाहेर टाका, मग परत

JAGOMOHANPYARE
Fri, 06/08/2012 - 15:08 नवीन
आधी रेत बाहेर टाका, मग परत शोषऊन घ्या .. असला उद्योग का करायचा? त्यापेक्षा सिमेन बँकेतुन दोन चार लिटर आणून एकदमच आत ओढून घ्या... तसं चालत नाही का? पुरुषानी रेत आत ओढायचं..... मग बायकानी काय ओढून घ्यायचं? बायकांची कुंडलीनी कशी जागणार?
  • Log in or register to post comments

आधी रेत बाहेर टाका, मग परत

यकु
Fri, 06/08/2012 - 15:19 नवीन
आधी रेत बाहेर टाका, मग परत शोषऊन घ्या .. असला उद्योग का करायचा? त्यापेक्षा सिमेन बँकेतुन दोन चार लिटर आणून एकदमच आत ओढून घ्या... तसं चालत नाही का?
जागो मोहन प्यारे, बोगसपणा बास झाला. बाहेर टाकता ते ठिक आहे, शोषून घ्यायला कुठल्या येडझव्यानं सांगितलंय? कुठं वाचलंत? आत्ता सिमेन बँकेत जायचं आणि हवं तेवढं रेत आणून आत ओढून घ्यायचं आणि मग असली फालतू बकबक करायची.
पुरुषानी रेत आत ओढायचं..... मग बायकानी काय ओढून घ्यायचं? बायकांची कुंडलीनी कशी जागणार?
जागो मोहन प्यारे ही बाई आहे का पुरुष? बायकांचं बायका बघून घेतील. अपना हित कछू कर ले भाई.
  • Log in or register to post comments

मिपा प्रशासनास नम्र विनंती

jaypal
Fri, 06/08/2012 - 15:57 नवीन
सभासदांचे मानसिक आरोग्य व आपापसातिल स्नेह कायम राहण्यासाठी एखादे (अर्थातच व्हर्चुअल) कोपभवन आणि / अथवा ध्यान मंदिराची सोय करावी. Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

यकु

परिकथेतील राजकुमार
Fri, 06/08/2012 - 16:01 नवीन
शांत गदाधारी भिम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

हो ना.. झालं गेलं - तो

यकु
Fri, 06/08/2012 - 16:09 नवीन
:) हो ना.. झालं गेलं - तो उर्ध्वरेतनाची चर्चा झालेला धागा गेला आपला गंगेत वाहात तरी हे डाक्टर जागोचे प्रॅक्टीकलच्या नावाने बोंब ठेऊन बोगस, टैम्पास प्रश्न सुरुच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

http://www.misalpav.com/node/

JAGOMOHANPYARE
Fri, 06/08/2012 - 16:09 नवीन
http://www.misalpav.com/node/19802 इथे दिले आहे... पुन्हा वर खेचायचे म्हणून. पण माझा प्रश्न तसाच राहिला.. बायकाना वीर्य नसते तर त्यांची कुंडलिनी कशी जागणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

बायकाना वीर्य नसते तर त्यांची

यकु
Fri, 06/08/2012 - 16:16 नवीन
बायकाना वीर्य नसते तर त्यांची कुंडलिनी कशी जागणार?
म्हणजे कुंडलिनी काय वीर्य असते म्हणून जागी होते काय? ती तर प्रकृतीनंच सगळ्या मानव प्राण्यांत इनबिल्ट दिलेली शक्ती आहे - बायकांत वीर्य नसतं मग त्यांची कुंडलिनी जागी होणार नाही हे गृहितक चुकीचं आहे. बायकांमध्‍ये प्रकृतीनं 'रजस' दिलंय - जीवननिर्मितीसाठी - प्रामाणिकपणे ध्यान, योगसाधना केली असेल तर ते अल्‍टीमेटली त्यांच्या सहस्रारात जातं - आपल्याकडे बायकादेखील तपस्वीनी झाल्यात की नाही? आता हे सांगितलं की कुणीतरी म्हणणारच - 'पण बायकांनी लेकरं पैदा करायची सोडून हे धंदे कशाला करायचे' पहातो वाट त्याही प्रश्नाची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

शांत

श्रावण मोडक
Fri, 06/08/2012 - 16:27 नवीन
पऱ्यानं तुला शांत रहायला सांगितलं आहे. तेच सांगतो, शांत रहा. कारण, "शोषून घ्यायला कुठल्या येडझव्यानं सांगितलंय?" हे तुलाच लागू होतं. तू काय बोलतो आहेस ते कळण्याजोगं नाही हे तुला सांगितलं आहे. तरीही ते बोलत बसलास तर ती बडबड ठरते. मग हे येडझवा वगैरे शब्द तुलाच योजावे लागतात. एवीतेवी, आता तुझा उल्लेख तसा होत नाही, असं वाटतं की काय तुला? तेव्हा, शांतच रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

मग हे येडझवा वगैरे शब्द तुलाच

यकु
Fri, 06/08/2012 - 16:31 नवीन
मग हे येडझवा वगैरे शब्द तुलाच योजावे लागतात. एवीतेवी, आता तुझा उल्लेख तसा होत नाही, असं वाटतं की काय तुला? तेव्हा, शांतच रहा.
नाहीच - बिलकुल वाटत नाही - म्हणूनच मी काय उल्लेख करतोय त्याकडे फार लक्ष देतो.. अपनी धून में रहता हूं.. मै भी तेरे जैसा हूं आठवत ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

--

JAGOMOHANPYARE
Fri, 06/08/2012 - 16:45 नवीन
--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

--

JAGOMOHANPYARE
Fri, 06/08/2012 - 16:45 नवीन
येड*वा नाही, त्याना ऊर्ध्व*वा म्हणा.... येड*वे म्हणजे आपण आम जनता... ते असामान्य योगी म्हणून त्याना वेगळा शब्द नको का... ? ********************
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मा. दिसं. श्री. यकु, यांना

५० फक्त
Fri, 06/08/2012 - 16:20 नवीन
मा. दिसं. श्री. यकु, यांना सनविवि, प्रतिसादास कारण की, आपल्या विविध अनुभव कथनातुन आम्हां सारख्या संसाररुपी द्लदलीत रुतुन पडलेल्या अधम पुरुषांचे किमान घटका दोन घटका करमणुक तरी होते, (ज्ञानवर्धन होते अशी एक वदंता आहे, असो बापडी) तरी आपणांस नम्र विनंती की आपल्या विपुल शब्दभांडारातुन काही मौल्यवान रत्ने ही इथं प्रतिसादांमध्ये मुक्तहस्ताने उधळु नयेत, एक तर कोणत्याही गोष्टीची, मग ती भिक्षा असो, दिक्षा असो नाही तर शब्दरत्ने असो ,अशी उधळपट्टी बरी नव्हे आणि दुसरं अशा उधळपट्ट्यांचा परिणाम होउन यापुढे आपले मौलिक अनुभवलेखन भांडारास आम्ही पामर पारखे होउ की काय अशी भिती हल्ली आमचे मनी वास करुन राहु लागली आहे, तर ही अशी स्वार्थी भावना या निवेदनामागे आहे हे आपण समजुन घ्यालच. कळावे,
  • Log in or register to post comments

थँक्यू 50 जी राव. लवकरच

यकु
Fri, 06/08/2012 - 16:28 नवीन
थँक्यू 50 जी राव. लवकरच मिपासंन्यास घोषित करतो. पर्याय राहिलेला नाही - लोकांना वाटतं हा सगळा जोक चालू आहे - मी इथं फक्त आग आहे म्हणतो तेव्हा आगच आहे - मग आगीतून सदा गोड गोड फुले बाहेर पडण्याची अपेक्षा असेल तर आम्ही आपले एकटा जीव सदाशिव बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

षडरिपु पैकी

jaypal
Fri, 06/08/2012 - 16:40 नवीन
"क्रोध" हा रिपु जिंकण्यास खुप अवघड आहे असे माझ्या गुरुदेवांनी सांगितले आहे आणि त्याचे प्रत्यंतर दैनंदिन आयुष्यात नेहमी येत असते. आगीत सगळे भस्मसात होउन जाते. शंकराने देखिल तांडव अपवादात्मक परिस्थीती मधे केलेले आहे एरवी तसा तो भोळासांब कुटुंब वत्सल आणि शांत हो. "हम भले हमरे दो भले" वाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

अरे यक्या, 'तुला' अनुभव आला

प्यारे१
Fri, 06/08/2012 - 16:59 नवीन
अरे यक्या, 'तुला' अनुभव आला असे म्हणताना तू आम्हाला का गृहीत धरत आहेस? इतके दिवस मिपा वर यु जी युजी करत होतास नी अचानक नाथ नाथ करायला लागला आहेस! मुळात कुणी विचारलंय का युजी काल काय म्हणत होते नी आज नाथ काय म्हणत आहेत म्हणून???? मध्येच म्हणालास ते नाथ 'गेले' म्हणून. असे कसे गेले? खपले???????? विलासराव कुठे गेले? फोटो टाकणार गांजेकसासारखे ,धागा एक- प्रतिसाद तिसराच , भंजाळल्यासारखं बोलणार , कशाचा कशाला मेळ नाही आणि अपेक्षा लोकांनी आग नी पाणी समजून घ्यावं??? हे यकु बरोबर इतरांसाठी देखील : माझ्या माहितीप्रमाणं तरी अशा अनुभूति (मुळात परमार्थ क्षेत्र वैयक्तिक विषय त्यात अशा कुंडलिनी, चक्र, योग इत्यादी गोष्टी सुद्धा पारमार्थिक मानल्या तर त्या देखील ) प्रचंड वैयक्तिक असतात. त्या सगळ्यांबरोबर शेअर करण्याचं मुळात प्रयोजन काय? बरं केलं तर केलं सगळ्यांनी आपलं म्हणणं ऐकावंच असा अट्टाहास का???? परत परत सांगण्याचा प्रयत्न करण्यातला फोलपणा/खरंतर वेडेपणा लोकांच्या लक्षात येत नाही का???? मूळात लोकांना अध्यात्माच्या ट र्म्स माहिती नाहीत, त्या का कशासाठी ते माहिती नाही आणि चालले शिकवायला. पोरांना बे चे पाढे येत नसताना त्यांना क्वांटम फिजिक्स शिकवू नका रे! (हे उदाहरण आहे, विज्ञानवादी म्हणवणारांनी उड्या मारत येऊ नये) सालं तुमच्यामुळं परमार्थाचं नाव खराब होतंय. अरे काय चाललंय काय????? यक्या, जाणार असशील तर विनाविलंब जा! आणि किमान २ आठवडे काहीही वाचू लिहू नकोस, मेल्यासारखा झोप, खा , नी जमल्यास माणसात फिर. अत्यंत उद्विग्नपणे हे लिहीतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

गुड्बाय फॉरेव्हर

यकु
Fri, 06/08/2012 - 17:01 नवीन
गुड्बाय फॉरेव्हर मिपाकर्स! नाइस टाइम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>मूळात लोकांना अध्यात्माच्या

सूड
Fri, 06/08/2012 - 17:24 नवीन
>>मूळात लोकांना अध्यात्माच्या टर्म्स माहिती नाहीत, त्या का कशासाठी ते माहिती नाही आणि चालले शिकवायला. तुम्हाला माहिती असल्यास तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

त्यांना माहित असत्या तर

५० फक्त
Fri, 06/08/2012 - 18:31 नवीन
त्यांना माहित असत्या तर सरुटॉबानेला कशाला आले असते मग ? अरे ' आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधावा साधका ' असं सांगितलेलं आहे ना, बहुधा रामदासांनीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नव्हतास रे तू, रायगडावर

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 06/08/2012 - 23:18 नवीन
नव्हतास रे तू, रायगडावर नव्हतास... व्यष्टी आणि समष्टीच्या जंजाळात असा अडकला असतास ना, मग कळले असते. मोदकाला विचार, त्याचा पहिला निअर डेथ एक्सपेरीअन्स तो होता म्हणे. परिणाम राहिला आहे, अजूनही भंजाळल्यासारखा फिरत असतो म्हणे. मन्या फेणे इतका गरगरला की त्याने पहिले सदस्य नाव बदलून परत स्पा केले आणि मिपा संन्यासाचा विचार सुरु केला. धन्या तर मिपावरून गायब झाला. चचाने कविता करणे सोडले, सौरभ उप्स झोपला होता म्हणून वाचला.. वल्ली तर अजूनही रात्री दचकून उठतो म्हणे. किसनाने कट्टे करणे बंद केले.. आणि मी... माझे काय झाले विचारू नकोस. मी यकुलाच जाऊन भेटणार आहे आता.. तरी तू एक काम कर, अध्यात्माच्या टर्म्स ऐकच काकांकडून......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पूर्ण करतो रे..

मोदक
Sat, 06/09/2012 - 16:44 नवीन
तानाजी मालुसरे तर अंतर्धान पावला... मिपावरून सुध्दा. वप्या बेणं लै हुश्श्यार.. सूक्ष्मरूपाने आधीच भविष्यकाळात जावून आपली परवड बघितली असावी आणि म्हणून आलाच नाही. ;-) सूडक्या - टर्म्स ऐकायला जाताना सांग. तुला माझ्या गाडीवर मागे बसवून नेतो. एकटा गेलास तर; प्लॅस्टीकचे डिव्हायडर, स्कोडा, शेवरोले असले काही दिसले तर तू आपणहून आरूढ व्हायला जाशील. मला राहून राहून वाटते.. रायगडावर यकू पाहिजे होता. मेहेंदळे तुंमचें मत कांयं..? :-D यक्या भाड्या माणसात ये की..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

अरे काय माणसात येऊ रे. उगी

यकु
Sat, 06/09/2012 - 16:46 नवीन
अरे काय माणसात येऊ रे. उगी टुकारगिर्‍या करत बसावं लागतं.. तु कुठे बोंबलत हिंडतोयस म्हणे. या जरा खवमध्‍ये - नाहीतर पुन्हा उपटायचा कुणीतरी आपापल्या खवमध्ये झक मारा म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

च्यायला... तू लोकांची काळजी कधीपासून करायला लागलास बे..?

मोदक
Sat, 06/09/2012 - 16:55 नवीन
>>नाहीतर पुन्हा उपटायचा कुणीतरी आपापल्या खवमध्ये झक मारा म्हणून. च्यायला... तू लोकांची काळजी कधीपासून करायला लागलास बे..? मार फाट्यावर. लै काळजी केली की डोक्यावर बसतात. :-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा