तो कदाचित वेशीवरचा राखणदार पण असू शकेल. संभाजीपुत्र शाहू महाराजांनी किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला होता. तेव्हा कोकणातील ही वेशीवरच्या राखणदाराची पद्धत सुद्धा राजमाचीच्या वेशीवर या मूर्तीच्या रूपाने आली असेल. कारण खुद्द माचीवर भैरवनाथाचे देऊळ आहेच, तेव्हा परत वेशीवर काळभैरवच असेल असे वाटत नाही.
पण खरच!
पण कोण्या युरोपियनाने जर असा फोटो काढून 'बास्टर्ड' अश्या शीर्षकाखाली टांगला असता तर देश, समाज, समाजाच्या काठापलिकडची वस्ती असा मानववंशशास्त्र, इतिहास व्यापणारा, काहीसा गहन अर्थबोध करणारा फोटो म्हणून जगभर प्रसिद्ध झाला असता राव!!
राज फोटो भारी!
पण राजे लिहू शकतो म्हणून विचारतेय. प्रभोसारखा कोणी असता तर नसतं विचारलं!
का हो जाता जाता बिचार्या प्रभ्याला एक धपाटा घालताय ते.
प्रभ्या, आता घेच मनावर. चल आता तू, डान्राव नि विमो युरो कपच्या निमित्ताने हो जाव शुरू. दिखा दो जमानेको की तुम भी क्या चीज हो.
राजमाची वर आजच सकाळी जाउन आलो पाच मिनिटात ! ( संदर्भ गूगल अर्थ) हे सारे फोटो
पाहून नेत्र सुख मिळाले पण थोडक्यात सुद्धा वर्णन नसल्याने चुकचुकल्यासारखे होतेय राव !
बा द वे गूगल अर्थ मधे दाखविलेला "ट्रेक " नावाचा रस्ता ( तुंगार्ली धरणाच्या बाजूने जाणारा)
हा एकमेव रस्ता राजमाचीसाठी आहे का ? माहिती द्यावी ही विनंति .
>गूगल अर्थ मधे दाखविलेला "ट्रेक " नावाचा रस्ता ( तुंगार्ली धरणाच्या बाजूने जाणारा)
आम्ही याच रस्ताने गेलो, पण हा एकमेव रस्ता नसावा, कारण कर्जत कडून देखील एक रस्ता आहे व लोकलने येणारे पण एक वेगळाच रस्ता पकडून येतात असे कळले.
कर्जतहून येणारा रस्ता पायथ्याच्या कोंदिवडे गावाजवळून कोंडाणे लेण्यांच्या वाटेने वर चढत येतो. अतिशय खडी, दमछा करणारी वाट आहे पण तितकीच निसर्गसुंदर.
अजून एक रस्ता कर्जत-वदप-सांडशी घाटाने ढाक बहिरीमार्गे येतो हा बराच लांबचा रस्ता आहे.
मस्त फोटु!!!... पण लेख कुठे आहे दशानना!!..... ;)
पहिल्या आणि शेवटच्या फोटोत काही सूक्ष्म १० फरक आहेत का?.. आणि ते फरक आम्ही ओळ्खावेत.. असे आपणास वाटते का? ;)
तुझ्या नावातच राजा असल्याने तू टाकलेले फोटो हे अविस्मरणीयच असणार ह्यात काय शंका ?
बाकी हात कुठे अडकले होते ज्यामुळे लिखाण न करता फकस्त फटू टाकले ?
आणि हो श्री. दशानन हे मिपावरती फक्त स्वतःचे लेख टाकण्यापुरते येतात असे आम्हाला आढळले आहे*. तरी त्यांच्यावरती कारवाई व्हावी. ;)
*म्हणजे माझ्या लेखावरती तुझी प्रतिक्रिया का नाहीये ?
प्रतिक्रिया
मस्त फोटो. तो वेशीवरचा देव
हो, काळभैरव च असेल तो. वीरगळ
In reply to मस्त फोटो. तो वेशीवरचा देव by प्रचेतस
तो कदाचित वेशीवरचा राखणदार पण
In reply to हो, काळभैरव च असेल तो. वीरगळ by दशानन
मस्त फोटो!
+१
In reply to मस्त फोटो! by पैसा
वर्णन ररांनी केलंय की हो.
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
होय रे
In reply to वर्णन ररांनी केलंय की हो. by प्रचेतस
प्रभोसारखा कोणी असता तर नसतं
In reply to होय रे by पैसा
अच्र्त बाव्ल्त
In reply to प्रभोसारखा कोणी असता तर नसतं by गणपा
आं
In reply to होय रे by पैसा
लिहावे असे खूप वाटत होतं पण
In reply to मस्त फोटो! by पैसा
डोळे निवले पण---
>गूगल अर्थ मधे दाखविलेला
In reply to डोळे निवले पण--- by चौकटराजा
कर्जतहून येणारा रस्ता
In reply to >गूगल अर्थ मधे दाखविलेला by दशानन
धन्यवाद !
In reply to कर्जतहून येणारा रस्ता by प्रचेतस
छ्या...
हा हा हा, नवीन नवीन फोटोशॉप
In reply to छ्या... by श्रावण मोडक
मस्त फोटो !!!
मस्त फोटु!!!... पण लेख कुठे
वाह वाह !
सुंदर छायाचित्रं!
भारी
माझ्याच कडे! ४एमबीची एक फाईल
In reply to भारी by दिपक
मस्त
फोटो आणि
खुप छान अमोल केळकर