Muslim boy designs green crematorium for Hindus
http://timesofindia.indiatimes.com/home/environment/developmental-issues/Muslim-boy-designs-green-crematorium-for-Hindus/articleshow/13829955.cms
माणसांची जी काही अनेक धर्म / पंथ आहेत त्यात माणसाच्या उत्तर्क्रियेसाठी वेगवेगळी प्रथा आणि परंपरा सांगितली आहेत. उदा हिंदुमध्ये सर्वसाधारण पणे दहन केले हाते तर मुस्लिमबांधवामध्ये दफन ( मातीत पुरण्याचा विधी) तर पारसी समाजात प्रेत पक्षांसाठी ठेवले जाते असे ऐकिवात आहे. चुक भुल देणे घेणे.
सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदुसमाजातील दहनक्रियेसाठी लाकंडाचा साठा लागतोच लागतो. काही ठिकाणी विद्युत भट्ट्या आहेत असे ऐकतो परंन्तु त्यास आपल्या बांधवांचा प्रतिसाद कसा असेल याबद्दल शंकाच वाटते.
वरील लेखात दिल्याप्रमाणे गोबरगॅसवर जर दहन होत असेल तर स्वागतच करावयाला हवे.
वाढती लोकसंख्या आणि दहन्/दफन / समाधी इत्यादी साठी काही अनूभव / शिफारस असेल तर कृपया सांगणे.
प्रतिक्रिया
आधी जगणे तर सुसह्य होवु द्या
+ ५००
+ ५००
कृपया
कलंत्रींनी `तुम्ही उर्जाबचतीसाठी काय करता'? ला प्रतिसाद द्यायचा
हा हा हा
खल्लास !!! अशक्य प्रतिक्रिया...
कृपया
देह दान.
अश्लील अश्लील..
देह दानात दुला वाकडं काय
गनाभाय
आयला, लाकडांवर चर्चा आहे हो!
बरेच दिवसात
गमन
गुर्जी
स्पा
ऑ ?
>>वाढती लोकसंख्या आणि
वाढती लोकसंख्या आणि दहन्/दफन
कोणतीही विद्युत दाहिनी वापरात
एक प्रश्न
जे अनादि कालापासुन चालत आलय ते चालु द्या.. कशाला उगा किडे करता?
प्रबोधनाची गरज आहे.
मग सावडायच्या विधिच काय?
काय कालपासुन ..' म्रुत्यु ' ,
असं करू नका....
@उगीच लोकांना वाटायच
मिस्टर आत्मा साहेब..
( (
ज्यांना खरंच जायचं असतं ते
मी नै जानारे कै सुड ...
वा वा वा!! मृत्यू,