Muslim boy designs green crematorium for Hindus
http://timesofindia.indiatimes.com/home/environment/developmental-issue…
माणसांची जी काही अनेक धर्म / पंथ आहेत त्यात माणसाच्या उत्तर्क्रियेसाठी वेगवेगळी प्रथा आणि परंपरा सांगितली आहेत. उदा हिंदुमध्ये सर्वसाधारण पणे दहन केले हाते तर मुस्लिमबांधवामध्ये दफन ( मातीत पुरण्याचा विधी) तर पारसी समाजात प्रेत पक्षांसाठी ठेवले जाते असे ऐकिवात आहे. चुक भुल देणे घेणे.
सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदुसमाजातील दहनक्रियेसाठी लाकंडाचा साठा लागतोच लागतो. काही ठिकाणी विद्युत भट्ट्या आहेत असे ऐकतो परंन्तु त्यास आपल्या बांधवांचा प्रतिसाद कसा असेल याबद्दल शंकाच वाटते.
वरील लेखात दिल्याप्रमाणे गोबरगॅसवर जर दहन होत असेल तर स्वागतच करावयाला हवे.
वाढती लोकसंख्या आणि दहन्/दफन / समाधी इत्यादी साठी काही अनूभव / शिफारस असेल तर कृपया सांगणे.
वाचने
10585
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
आधी जगणे तर सुसह्य होवु द्या
+ ५००
In reply to आधी जगणे तर सुसह्य होवु द्या by पियुशा
+ ५००
In reply to आधी जगणे तर सुसह्य होवु द्या by पियुशा
कृपया
कलंत्रींनी `तुम्ही उर्जाबचतीसाठी काय करता'? ला प्रतिसाद द्यायचा
In reply to कृपया by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to कलंत्रींनी `तुम्ही उर्जाबचतीसाठी काय करता'? ला प्रतिसाद द्यायचा by संजय क्षीरसागर
खल्लास !!! अशक्य प्रतिक्रिया...
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
कृपया
देह दान.
अश्लील अश्लील..
In reply to देह दान. by गणपा
देह दानात दुला वाकडं काय
In reply to अश्लील अश्लील.. by परिकथेतील राजकुमार
गनाभाय
In reply to देह दानात दुला वाकडं काय by गणपा
आयला, लाकडांवर चर्चा आहे हो!
In reply to गनाभाय by jaypal
बरेच दिवसात
In reply to आयला, लाकडांवर चर्चा आहे हो! by संजय क्षीरसागर
गमन
गुर्जी
In reply to गमन by विनायक प्रभू
स्पा
In reply to गुर्जी by परिकथेतील राजकुमार
ऑ ?
In reply to स्पा by विनायक प्रभू
>>वाढती लोकसंख्या आणि
वाढती लोकसंख्या आणि दहन्/दफन
कोणतीही विद्युत दाहिनी वापरात
एक प्रश्न
In reply to कोणतीही विद्युत दाहिनी वापरात by कपिल काळे
जे अनादि कालापासुन चालत आलय ते चालु द्या.. कशाला उगा किडे करता?
In reply to कोणतीही विद्युत दाहिनी वापरात by कपिल काळे
प्रबोधनाची गरज आहे.
In reply to कोणतीही विद्युत दाहिनी वापरात by कपिल काळे
मग सावडायच्या विधिच काय?
In reply to कोणतीही विद्युत दाहिनी वापरात by कपिल काळे
काय कालपासुन ..' म्रुत्यु ' ,
असं करू नका....
In reply to काय कालपासुन ..' म्रुत्यु ' , by जेनी...
@उगीच लोकांना वाटायच
In reply to असं करू नका.... by प्रभाकर पेठकर
मिस्टर आत्मा साहेब..
In reply to @उगीच लोकांना वाटायच by अत्रुप्त आत्मा
( (
In reply to असं करू नका.... by प्रभाकर पेठकर
ज्यांना खरंच जायचं असतं ते
In reply to असं करू नका.... by प्रभाकर पेठकर
मी नै जानारे कै सुड ...
वा वा वा!! मृत्यू,