Skip to main content

आवडलेले क्लिक्स ..

लेखक जेनी... यांनी मंगळवार, 06/03/2012 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही आवडलेले क्लिक्स ,छायाचित्रकाराच्या परवानगीने ,त्यांच्या नावासहित ... छायाचित्रकार : सुधिर क्षीरसागर . स्थळ : युरोप . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . निशब्द मी ,अव्यक्त मी , चित्राततल्या कल्पनेत मी मीच मनाचा अंतरंग , रंगातल्या भावनेत मी....!!
लेखनविषय:

वाचने 10761
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

अनिवासी मग ते काही असो, उत्तमच असते.

अनिवासी मग ते काही असो, उत्तमच असते. दिसत नसेल तरी छान छान !

In reply to by यकु

एरव्ही मला दिसत नाहीत फोटो, पण हे दिसत आहेत सगळे.
मग लेका, रडत जा की त्या गणोबाची साथ देत... आम्हाला कसं बरे कळणार की तुला फटु दिसत नाहीत... 'काजु हो या खुशी दिखनी चाहिये??'

चांगले आहेत. ३, १२, १६, १८ अन् शेवटचे २ विशेष आवडलेत. इथं डकवल्याबद्दल धन्यवाद! :) चारोळीही छान.. कुणी लिहिलिये? राघव

. . आधिचे ऑर्कुट वरुन घेतले होते ,ज्याना ति सुविधा नसेल त्याना नाहि दिसत आहेत बहुतेक . हे दिसतायत का ? नसतिल दिसत तर क्रुपया मार्गदर्शन अपेक्षित आहे . हे फोटो पिकासावरुन घेतलेत .

छायाचित्रकार क्षीरसागर यांना माझ्यातर्फे अभिनंदन कळवा प्लीज. फोटो खूपच आवडले. या विभागात पहिल्यांदाच उत्कृष्ट कॉम्पोझिशन असे म्हणावेसे वाटले. अन्यथा येथे अनेक छायाचित्रे चांगली असली तरी त्यांना कॉम्पोझिशन म्हणता येत नाही ( निदान मला तरी).

In reply to by इन्दुसुता

हे कंपोसिशन अल्बमसाठी केलेले आहे/असावे, पण सहसा इथे येणारे फटु हे काहीही 'एडिट न करता/जसे आहेत तसे' येतात अन त्यातच खरे कौशल्य असते असे वाटते. कंपोसिशन करण्याला ना नाही पण जर टायमिंग अन अँगल बरोबर घेतले तर हे काहीच करण्याची गरज भासत नाही...

In reply to by वपाडाव

वपाडावजी, मी फक्त माझे मत दिले हो. कितीतरी उत्तम फोटो मिपाकरांनी स्वतः काढुन इथं टाकलेले आहेत , (संदर्भ - जयंत कुलकर्णी / मदनबाण / किल्लेदार, अशा काही मिपाकरांनी काढलेल्या फोटोंचे धागे.) ह्या सर्वांचे ही काही फोटो उत्कृष्ट आहेत यात अजिबात शंका नाही. प्रतिसादाममुळे ठिणगी पडेल असे वाट्ले नव्ह्ते. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व.

इथं सभासद नसलेल्या कुणी काढलेली छायाचित्रे इथं टाकण्यात काय पॉइंट आहे कळाले नाही , मग भले त्यांची परवानगी का असेना. बरं त्या छायाचित्रांवर काही तांत्रिक किंवा त्यातील कला वगैरे याबद्दल एक चकार शब्द देखील नाही. हे फोटो कुठले आहेत, कधी काढलेले आहेत, कॅमेरा कोणता, याबद्दल देखील काही लिहिलेले नाही. मिपावर कलादालन हा विभाग शक्यतो इथल्या सदस्यांच्या कलेला प्रसिद्धी देंण्यासाठी किंवा एक व्यासपीठ देण्यासाठी आहे / असावा. जे फोटो टाकलेले आहेत, त्यातही बरेच फोटो, फोटोशॉप वा इतर सॉफ्टवेअर वापरुन एडिट केलेले आहेत. आणि जे ओरिजनल आहेत ते सुद्धा अतिशय अवर्णनीय / सर्वोत्तम आहेत असं नाही, यापेक्षा कितीतरी उत्तम फोटो मिपाकरांनी स्वतः काढुन इथं टाकलेले आहेत , (संदर्भ - जयंत कुलकर्णी / मदनबाण / किल्लेदार, अशा काही मिपाकरांनी काढलेल्या फोटोंचे धागे.)

In reply to by ५० फक्त

हेच म्हणणार होतो धन्यवाद यापेक्षा कितीतरी उत्तम फोटो मिपाकरांनी स्वतः काढुन इथं टाकलेले आहेत , (संदर्भ - जयंत कुलकर्णी / मदनबाण / किल्लेदार, अशा काही मिपाकरांनी काढलेल्या फोटोंचे धागे.) आपला वल्ली, सर्वसाक्षी काका देखील उत्तम फोटूग्राफर आहेत

In reply to by ५० फक्त

इथं सभासद नसलेल्या कुणी काढलेली छायाचित्रे इथं टाकण्यात काय पॉइंट आहे कळाले नाही , मग भले त्यांची परवानगी का असेना.
-१ ह्याच्याशी असहमत. आजवर इथे बर्‍याच जणांनी मुलानी काढलेली चित्रे, भाच्याने काढलेली चित्रे, चिरंजीवांचे आणी मित्रांचे प्रोजेक्ट, कन्येचे नाच, मित्राच्या किंवा काकाच्या कविता असे बरेच काय काय दिलेले आहे. तेंव्हा असा प्रश्न कुठेच उपस्थित केला गेला नाही. आणि मुख्य म्हणजे मिपाच्या नियमांत देखील ह्यावर आक्षेप घेतलेला नाही. लेखक अथवा कलाकृतीच्या निर्मात्याची परवानगी हेच महत्वाचे असल्याचे मिपा नियमांमध्ये स्पष्ट आढळते.
बरं त्या छायाचित्रांवर काही तांत्रिक किंवा त्यातील कला वगैरे याबद्दल एक चकार शब्द देखील नाही. हे फोटो कुठले आहेत, कधी काढलेले आहेत, कॅमेरा कोणता, याबद्दल देखील काही लिहिलेले नाही.
+१ एकदम सहमत. ह्या प्रकारामुळे निव्वळ 'दिसामाजी...' ची हौस धाग्याकर्त्याला असल्यासारखे वाटते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

२०१२ च्या डायर्‍या अजून आल्या नाहीत का रे?? २०१३ ची ऑर्डर आताच देऊन ठेव.

In reply to by परिकथेतील राजकुमार

काकाच्या कविता असे बरेच काय काय दिलेले आहे काय बोललास भावा. स्तिश्च्या काकंची आठ्व्णाली

फोटोज चक्क एडिटेड आहेत. मजा नाही आली. कृत्रिम संस्करण न केलेली छायाचित्रे दाखवलीत तर काही प्रतिसाद देता येइल अथवा कौतुक करता येइल.

In reply to by पिंगू

आमच्या डोळ्यांना बुवा नैसर्गिक बघायची सवय हाय..
शाहरुख खानने त्याचा 'बादशाह' चित्रपटातला गॉगल तुम्हाला दिला कि क्काय?? (सिलेक्टिव्ह नैसर्गिक गोष्टी बघायला आवडणारा)

आभाळालाही भरून जावस वाटतं तुझ्या चित्रात पुन्हा जगावस वाटतं कधीतरी खाली उतरून सरींच्या वाटेने, त्यालाहि मन मोकळ करावस वाटतं .....!! . https://lh6.googleusercontent.com/-jyZZQXXKdfo/T1oacD5jTgI/AAAAAAAAAGo/…

. कधी हातात हात ..कधी श्वासात गंध .. कधी मोहोर मनाचा ..कधी शहारला स्पंद कधी उमलली मी ..कधी उधळला रंग कधी भिजली क्षणात...,जे क्षण हि बेधुंद ..!! . .

In reply to by अशोक पतिल

आणखी काही ..... . . . . . वो राते तुम्हे याद हमसे ज्यादा करती ह्ये पलभर के दिदार में खुद को जवां करती ह्ये | तुमसे मिलने कि तमन्ना हम भी रखते ह्ये पर शायद इंतजार वो हमसे ज्यादा करती ह्ये ||