काही आवडलेले क्लिक्स ,छायाचित्रकाराच्या परवानगीने ,त्यांच्या नावासहित ...
छायाचित्रकार : सुधिर क्षीरसागर .
स्थळ : युरोप .

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.
निशब्द मी ,अव्यक्त मी ,
चित्राततल्या कल्पनेत मी
मीच मनाचा अंतरंग ,
रंगातल्या भावनेत मी....!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10821
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकही दिसत नाहीए. कुणी लक्ष
एकही दिसत नाहीए.
कुणी लक्ष घालेल काय यात?
छान छान !
अनिवासी मग ते काही असो, उत्तमच असते.
+१
In reply to छान छान ! by परिकथेतील राजकुमार
+१
+१ तो प.रा.
अनिवासी मग ते काही असो, उत्तमच असते.
दिसत नसेल तरी छान छान !
कुणालाच दिसत नाहीये होय.
कुणालाच दिसत नाहीये होय. मलावाटल की की मीच गणेशाज्वराने पीडीत आहे.
-१
In reply to कुणालाच दिसत नाहीये होय. by गणपा
एरव्ही मला दिसत नाहीत फोटो, पण हे दिसत आहेत सगळे.
(कधीही फोटो न दिसणारा ) यशवंत
ज्वराचे थैमान !!!
In reply to -१ by यकु
मग लेका, रडत जा की त्या गणोबाची साथ देत... आम्हाला कसं बरे कळणार की तुला फटु दिसत नाहीत...
'काजु हो या खुशी दिखनी चाहिये??'
रोज मरे वैग्रे वैग्रे म्हणून रडत नाही रे.
In reply to ज्वराचे थैमान !!! by वपाडाव
रोज मरे वैग्रे वैग्रे
म्हणून रडत नाही रे.
गणपा- तु गणेशाज्वराने नव्हे
In reply to कुणालाच दिसत नाहीये होय. by गणपा
बहूधा पराज्वराने चिडला I meen पिडला गेला असावास.
सगळे पोट्टु दृश्य
सगळे पोट्टु दृश्य हायेत!!!
कुंपुटर चेक करा
बाकिच्यांना दिसतायत ना मग
In reply to सगळे पोट्टु दृश्य by अन्नू
बाकिच्यांना दिसतायत ना मग झाले.
आम्ही लुड्बुड करण्याची गरज नाही मग. :)
संपादक महोदय.......
In reply to बाकिच्यांना दिसतायत ना मग by गणपा
इब तो कुच ना दिखण लाग र्ह्या से !
छान
चांगले आहेत.
३, १२, १६, १८ अन् शेवटचे २ विशेष आवडलेत.
इथं डकवल्याबद्दल धन्यवाद! :)
चारोळीही छान.. कुणी लिहिलिये?
राघव
चारोळी माझी आहे . धन्यवाद .
In reply to छान by राघव
चारोळी माझी आहे .
धन्यवाद .:)
फोटू ज्यांनी काढले आहेत त्यांचे अभिनंदन
सर्व फोटू उत्तम आहेत.
. . आधिचे ऑर्कुट वरुन घेतले
.
.
आधिचे ऑर्कुट वरुन घेतले होते ,ज्याना ति सुविधा नसेल त्याना नाहि दिसत आहेत बहुतेक .
हे दिसतायत का ?
नसतिल दिसत तर क्रुपया मार्गदर्शन अपेक्षित आहे .
हे फोटो पिकासावरुन घेतलेत .
दिसताहेत , नवीन का असेना ,
दिसताहेत ,
नवीन का असेना , प्रयोग आवडला !! ( फोटोचा नव्हे, डकवण्याचा ;) )
'दिसताहेत ' हे सांगुन आपन
In reply to दिसताहेत , नवीन का असेना , by सुहास..
'दिसताहेत ' हे सांगुन आपन आमचा भार हलका केलात त्याबद्दल आभारि आहोत .
;)
छायाचित्रकार क्षीरसागर यांना
छायाचित्रकार क्षीरसागर यांना माझ्यातर्फे अभिनंदन कळवा प्लीज. फोटो खूपच आवडले. या विभागात पहिल्यांदाच उत्कृष्ट कॉम्पोझिशन असे म्हणावेसे वाटले. अन्यथा येथे अनेक छायाचित्रे चांगली असली तरी त्यांना कॉम्पोझिशन म्हणता येत नाही ( निदान मला तरी).
इंदुसुताजी,
In reply to छायाचित्रकार क्षीरसागर यांना by इन्दुसुता
हे कंपोसिशन अल्बमसाठी केलेले आहे/असावे, पण सहसा इथे येणारे फटु हे काहीही 'एडिट न करता/जसे आहेत तसे' येतात अन त्यातच खरे कौशल्य असते असे वाटते. कंपोसिशन करण्याला ना नाही पण जर टायमिंग अन अँगल बरोबर घेतले तर हे काहीच करण्याची गरज भासत नाही...
वपाडावजी,मी फक्त माझे मत
In reply to इंदुसुताजी, by वपाडाव
वपाडावजी,
मी फक्त माझे मत दिले हो.
कितीतरी उत्तम फोटो मिपाकरांनी स्वतः काढुन इथं टाकलेले आहेत , (संदर्भ - जयंत कुलकर्णी / मदनबाण / किल्लेदार, अशा काही मिपाकरांनी काढलेल्या फोटोंचे धागे.)
ह्या सर्वांचे ही काही फोटो उत्कृष्ट आहेत यात अजिबात शंका नाही. प्रतिसादाममुळे ठिणगी पडेल असे वाट्ले नव्ह्ते. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व.
इथं सभासद नसलेल्या कुणी
इथं सभासद नसलेल्या कुणी काढलेली छायाचित्रे इथं टाकण्यात काय पॉइंट आहे कळाले नाही , मग भले त्यांची परवानगी का असेना. बरं त्या छायाचित्रांवर काही तांत्रिक किंवा त्यातील कला वगैरे याबद्दल एक चकार शब्द देखील नाही. हे फोटो कुठले आहेत, कधी काढलेले आहेत, कॅमेरा कोणता, याबद्दल देखील काही लिहिलेले नाही.
मिपावर कलादालन हा विभाग शक्यतो इथल्या सदस्यांच्या कलेला प्रसिद्धी देंण्यासाठी किंवा एक व्यासपीठ देण्यासाठी आहे / असावा.
जे फोटो टाकलेले आहेत, त्यातही बरेच फोटो, फोटोशॉप वा इतर सॉफ्टवेअर वापरुन एडिट केलेले आहेत. आणि जे ओरिजनल आहेत ते सुद्धा अतिशय अवर्णनीय / सर्वोत्तम आहेत असं नाही, यापेक्षा कितीतरी उत्तम फोटो मिपाकरांनी स्वतः काढुन इथं टाकलेले आहेत , (संदर्भ - जयंत कुलकर्णी / मदनबाण / किल्लेदार, अशा काही मिपाकरांनी काढलेल्या फोटोंचे धागे.)
+११११११
In reply to इथं सभासद नसलेल्या कुणी by ५० फक्त
हेच म्हणणार होतो
धन्यवाद
यापेक्षा कितीतरी उत्तम फोटो मिपाकरांनी स्वतः काढुन इथं टाकलेले आहेत , (संदर्भ - जयंत कुलकर्णी / मदनबाण / किल्लेदार, अशा काही मिपाकरांनी काढलेल्या फोटोंचे धागे.)
आपला वल्ली, सर्वसाक्षी काका देखील उत्तम फोटूग्राफर आहेत
अरेरे काहितरि जळाल्याचा वास
In reply to इथं सभासद नसलेल्या कुणी by ५० फक्त
अरेरे काहितरि जळाल्याचा वास आला.
:P
तसे नाही.
In reply to अरेरे काहितरि जळाल्याचा वास by जेनी...
प्रतीसादामुळे ठिणग्या पडल्या आहेत. त्यामुळे आग लागली असावी. आणि तुला लढाईची संधी मिळाली मिपावर.
हो ना काका ... अगदि मनातल
In reply to तसे नाही. by चिंतामणी
हो ना काका ...
अगदि मनातल बोललात ,आणि पर्या आहेच आगित तेल ओतायला .... |( \( :angry:
+१ आणि -१ रे हर्षद
In reply to इथं सभासद नसलेल्या कुणी by ५० फक्त
-१ ह्याच्याशी असहमत.
आजवर इथे बर्याच जणांनी मुलानी काढलेली चित्रे, भाच्याने काढलेली चित्रे, चिरंजीवांचे आणी मित्रांचे प्रोजेक्ट, कन्येचे नाच, मित्राच्या किंवा काकाच्या कविता असे बरेच काय काय दिलेले आहे. तेंव्हा असा प्रश्न कुठेच उपस्थित केला गेला नाही. आणि मुख्य म्हणजे मिपाच्या नियमांत देखील ह्यावर आक्षेप घेतलेला नाही. लेखक अथवा कलाकृतीच्या निर्मात्याची परवानगी हेच महत्वाचे असल्याचे मिपा नियमांमध्ये स्पष्ट आढळते.
+१ एकदम सहमत.
ह्या प्रकारामुळे निव्वळ 'दिसामाजी...' ची हौस धाग्याकर्त्याला असल्यासारखे वाटते.
डायर्या
In reply to +१ आणि -१ रे हर्षद by परिकथेतील राजकुमार
२०१२ च्या डायर्या अजून आल्या नाहीत का रे?? २०१३ ची ऑर्डर आताच देऊन ठेव.
काकाच्या कविता असे बरेच काय
In reply to +१ आणि -१ रे हर्षद by परिकथेतील राजकुमार
काकाच्या कविता असे बरेच काय काय दिलेले आहे
काय बोललास भावा.
स्तिश्च्या काकंची आठ्व्णाली
फोटोज चक्क एडिटेड आहेत. मजा
फोटोज चक्क एडिटेड आहेत. मजा नाही आली. कृत्रिम संस्करण न केलेली छायाचित्रे दाखवलीत तर काही प्रतिसाद देता येइल अथवा कौतुक करता येइल.
शेवटी काय आमच्या डोळ्यांना
In reply to फोटोज चक्क एडिटेड आहेत. मजा by मृत्युन्जय
शेवटी काय आमच्या डोळ्यांना बुवा नैसर्गिक बघायची सवय हाय.. ;)
- पिंगू
...
In reply to शेवटी काय आमच्या डोळ्यांना by पिंगू
शाहरुख खानने त्याचा 'बादशाह' चित्रपटातला गॉगल तुम्हाला दिला कि क्काय??
(सिलेक्टिव्ह नैसर्गिक गोष्टी बघायला आवडणारा)
फोटो दिसत नसल्याने सविस्तर
फोटो दिसत नसल्याने सविस्तर प्रतिक्रिया नसली तरी धागा पाहिला गेला आहे हि नोंद नोंदवत आहे.
नो कमेंट्स.......
In reply to फोटो दिसत नसल्याने सविस्तर by गणेशा
नो कमेंट्स.......
नेहमीप्रमाणेच.
In reply to नो कमेंट्स....... by मनराव
नेहमीप्रमाणेच.
चान चान....
चान चान.... :) :)
आभाळालाही भरून जावस
आभाळालाही भरून जावस वाटतं
तुझ्या चित्रात पुन्हा जगावस वाटतं
कधीतरी खाली उतरून सरींच्या वाटेने,
त्यालाहि मन मोकळ करावस वाटतं .....!!
.
. कधी हातात हात ..कधी श्वासात
.
कधी हातात हात ..कधी श्वासात गंध ..
कधी मोहोर मनाचा ..कधी शहारला स्पंद
कधी उमलली मी ..कधी उधळला रंग
कधी भिजली क्षणात...,जे क्षण हि बेधुंद ..!!
.
.
फोटो / इमेजेस आवड्ले !
छान ! शेवट्च्या प्रतिसादाचे फोटो / इमेजेस आवड्ले !
आणखी काही
In reply to फोटो / इमेजेस आवड्ले ! by अशोक पतिल
आणखी काही .....





.
.
.
.
.
वो राते तुम्हे याद हमसे ज्यादा करती ह्ये
पलभर के दिदार में खुद को जवां करती ह्ये |
तुमसे मिलने कि तमन्ना हम भी रखते ह्ये
पर शायद इंतजार वो हमसे ज्यादा करती ह्ये ||