✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भावमुद्रा

प
प्रचेतस यांनी
Mon, 06/04/2012 - 22:44  ·  लेख
लेख
सध्या मिपावर कलादालनात बघावं तर कधी कमळं दिसताहेत तर कधी गुलाब, कधी मासे दिसताहेत तर कधी पक्षी, मग या विचार्‍या मर्कटांवरच का अन्याय व्हावा. तर या मर्कटांवरील अन्याय दूर करण्याच्या उदात्त हेतूने आम्ही टिपलेल्या काही मर्कटभावमुद्रा येथे डकवत आहोत. १. बघा कसा आपल्याच मस्तीत आहे हा. २. ह्याचा अभिनय तर बघा ३. ह्यांच्या मर्कटलीला अगाध ४. कुठल्या गहन विचारात आहे हे मर्कट बरे. ५. किती भावविभोर हीचे डोळे ६. किती तन्मयतेने उवा काढायचं काम चाललंय ह्यांचं ७. किती उनाड पोर हे. ८. पावसात मस्त भिजताहेत ही मर्कटे ९. ही माता का बरे इतकी विस्फारून पाहतेय? १०. ही अफलातून पोझ मला राजमाचीला मिळाली. ११. ह्या रानचे आम्ही मानकरी p11 १२. ह्या तटाबुरुजांवर आमचेच राज्य pic2
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
11161 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

मर्कट

जेनी...
Mon, 06/04/2012 - 22:53 नवीन
मर्कट :D
  • Log in or register to post comments

मस्त !!

अर्धवटराव
Mon, 06/04/2012 - 23:16 नवीन
काय पोज आहेत !! अर्धवटराव
  • Log in or register to post comments

शंभरी भरली अता या

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/04/2012 - 23:28 नवीन
Image removed. शंभरी भरली अता या धाग्याची,शंभर तरी Image removed. नाचत येतील अता इथे ;-)
  • Log in or register to post comments

वल्ली मित्रा

jaypal
Tue, 06/05/2012 - 01:16 नवीन
मर्कट लिला / भाव मुद्रा भलत्याच आवडल्या. माझ्या कडुन अर्थ लावण्याचा एक गमतिशीर प्रय्त्न. फोटो २... हा जयप्या म्हंजे डोक्याला शॉट्ट् ३.....झिंज्या उपटणेचा प्रयोग. पुर्वीच्या चाळीमधे सार्वजनिक नळावरचा हमखास शो. पैकी एक गंभिर माता आपल्या कार्ट्याची शेपटी ओढुन आवरते आहे.."तुझरे मेल्या तिकडे काय काम?" ४....व्यसनी पती करी उचापती. ( शोले आठवा ;-), पाण्याच्या टाकीवरील सिन ) दारु अंदर कपी सिकंदर ५...त्यालाच राजी करण्यासाठी नट्ट्पट्टा/ मेकअप करुन सज्ज..... आता तरी खाली उतरा हो नाथा .हा हट्ट सोडा.... ..(दोघांची नजर एकमेकांकडे आहे हे विशेष) ६.... खाली (आणि त्याची) उतरल्यावर खिसे तपासणारी ती ........पिल्ल्लुने मात्र धुम ठोकली. ७....भला मेरी शेपटीसे उसकी शेपटी बडी कैसे? ८.... ३ ईडियट्स आणि मला सगळ्यात आवडलेला फोटो नं.१ १........ .....................विचार मग्न........................ आता ही काडी कुठे सारु? ;-)
  • Log in or register to post comments

१ नंबर!!!!

Maharani
Wed, 06/06/2012 - 15:28 नवीन
१ नंबर!!!!:D :-D :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

आधीच मर्कट तशात पोज टिपली

बॅटमॅन
Tue, 06/05/2012 - 01:17 नवीन
आधीच मर्कट तशात पोज टिपली ;) मस्त भावमुद्रा टिपल्यात वल्ली :)
  • Log in or register to post comments

मस्त आहेत रे फोटो, प्रत्येक

५० फक्त
Tue, 06/05/2012 - 08:24 नवीन
मस्त आहेत रे फोटो, प्रत्येक फोटोला शिर्षक द्यायची स्पर्धा घ्या इथं. माझ्यातर्फे शाजी मध्ये एक प्यार्टी.
  • Log in or register to post comments

अफलातुन लै भारी हौस ब्वा वल्लीदा तुम्हाला

लीलाधर
Tue, 06/05/2012 - 08:44 नवीन
अफलातुन लै भारी हौस ब्वा वल्लीदा तुम्हाला :)
  • Log in or register to post comments

मस्त

अमृत
Tue, 06/05/2012 - 10:11 नवीन
सगळेच फोटो मस्त. फोटो क्र. १० मधिल रावसाहेब ऑस्ट्रेलिया रीटर्नड दिसताहेत नाही म्हणजे कांगारूंना असे बसलेले बघितले आहे :-) अमृत
  • Log in or register to post comments

काही फोटो अंमळ अश्लील आहेत

मृत्युन्जय
Tue, 06/05/2012 - 10:42 नवीन
काही फोटो अंमळ अश्लील आहेत असे सुचवतो. अर्रे त्या बिचार्‍यांना काही प्रायव्हसी द्याल की नाही? ;)
  • Log in or register to post comments

चान चान. मानवाचे पूर्वज असे

प्यारे१
Tue, 06/05/2012 - 10:43 नवीन
चान चान. मानवाचे पूर्वज असे टिपलेले पाहून भरुन का काय म्हणतात ते आलं.... :) वल्ली, खरंच छान!
  • Log in or register to post comments

वा........ सही आहेत !!

जयवी
Tue, 06/05/2012 - 11:14 नवीन
वा........ सही आहेत !! सगळ्या भावमुद्रा सुरेख टिपल्या आहेत. शिर्षक पण छान :)
  • Log in or register to post comments

माकडाचे फोटो -सेशन आवडले

पियुशा
Tue, 06/05/2012 - 11:23 नवीन
माकडाचे फोटो -सेशन आवडले ;)
  • Log in or register to post comments

वॉव....

प्रास
Tue, 06/05/2012 - 11:28 नवीन
झक्कास हो वल्लीशेठ!
  • Log in or register to post comments

वल्ली साहेब, अतिशय झकास फोटो आहेत.

निश
Tue, 06/05/2012 - 12:01 नवीन
वल्ली साहेब, अतिशय झकास फोटो आहेत.
  • Log in or register to post comments

मस्त

अमितसांगली
Tue, 06/05/2012 - 13:05 नवीन
मस्त....
  • Log in or register to post comments

मस्तच

प्रकाश घाटपांडे
Tue, 06/05/2012 - 13:54 नवीन
वल्ली मस्तच मर्कट भावमुद्रा. तशीही माकड वानर विनोदी दिसतात.
  • Log in or register to post comments

मस्त, मस्त

निवेदिता-ताई
Tue, 06/05/2012 - 14:00 नवीन
मस्त, मस्त
  • Log in or register to post comments

नानाच्या भावमुद्रा आवडल्या

सुहास..
Tue, 06/05/2012 - 15:02 नवीन
नानाच्या भावमुद्रा आवडल्या ;)
  • Log in or register to post comments

कितव्या फोटोत नाना आहे

प्यारे१
Tue, 06/05/2012 - 15:35 नवीन
कितव्या फोटोत नाना आहे रे???? बाकी भावमुद्रातले फटु कुणाचे रे??? -निरागस माकड प्यारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

हा हा हा...

स्मिता.
Tue, 06/05/2012 - 15:30 नवीन
मर्कटराव आणि कंपनीचे फोटो मस्त! भावमुद्रा आवडल्या.
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Tue, 06/05/2012 - 17:58 नवीन
मस्त भावमुद्रा! तिसर्‍या फोटोतले सगळे एकामेकांच्या शेपट्या खेचतायत ते लै भारी!
  • Log in or register to post comments

छान

JAGOMOHANPYARE
Tue, 06/05/2012 - 18:04 नवीन
छान
  • Log in or register to post comments

धागा धागा अखंड विणु या ...

चौकटराजा
Tue, 06/05/2012 - 20:12 नवीन
मर्कटांवर चा अन्याय दूर करू म्हणता वल्ली ..... मंग म्या बी येतो ना.. ह्ये पघा.... Image removed. वरील महाराणी बडोदे कर आहेत. Image removed. माउंट अबूचे रहिवासी . Image removed. हे ही अबूचेच .
  • Log in or register to post comments

झकास

सर्वसाक्षी
Wed, 06/06/2012 - 00:01 नवीन
निरिक्षण आणि फोटो दोन्ही मस्त.
  • Log in or register to post comments

मस्त मर्कट लिला टिपल्या आहेत

मदनबाण
Sat, 06/09/2012 - 10:16 नवीन
मस्त मर्कट लिला टिपल्या आहेत ! :) मी पण टिपलंलं एक वानर मला आठवले ! इथे :--- काही क्षण टिपलेले... ४ पशु आणि पक्षी.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा