चष्म्या / Oriental White Eye

फ्लेमिंगो/रोहित

ग्रेट इंडियन टीट

मुनिया.

चष्म्याची जोडी

खंड्या/ Kingfisher

तांबट/Coppersmith Barbe

ब्राह्मणी मैना

शिंजीर\ Sunbird.

आशा आहे आवडले असतील. काही परत टाकले गेले असतील त्यासाठी कृपया रागवू नये. :-)
जयंत कुलकर्णी
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8869
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
देखणे पक्षी आहेत सगळेच.
देखणे पक्षी आहेत सगळेच.
फोटू खूपच छान आहेत
माझी फार इच्छा आहे खंड्याचा उडताना फोटो काढ्याची
आधी पक्षाचे फोटो म्हणजे भाजप
आधी पक्षाचे फोटो म्हणजे भाजप किंवा काँग्रेसचे ग्रूप फोटो आहेत की काय असं वाटलं !
असो, पक्ष्यांचे फोटो मस्त आलेत! विशेषतः खंड्याचा फोटो तर जबराटच दिसतोय!
सुरेख चित्रे
चित्रे मस्तच टिपली आहेत. कॅमेरा/ लेन्स कोणते वापरले?
मस्त!
आम्हाला फोटोंचं बाकी व्याकरण कळत नाय. चांगले आलेत एवढंच कळतं!
फोटो
आवडले. फोटोंना क्र. द्यावेत जेणे करुन प्रतिक्रीया देणे सोपे होईल
सगळेच छान आलेत काका.. पण त्या
सगळेच छान आलेत काका.. पण त्या वॉटरमार्कचे तेवढे बघा ना, रसभंग होतोय..
धन्यवाद शैलेंद्र
In reply to सगळेच छान आलेत काका.. पण त्या by शैलेन्द्र
हेच सांगणार होतो अगदी.
फटू झकास.
सुंदर फोटो. दुसरा फोटो नक्की
सुंदर फोटो.
दुसरा फोटो नक्की फ्लेमिंगोचाच आहे काय? त्यांचे पंख लालभडक असतात ना.
वॉटरमार्कबद्दल शैलेंद्रशी सहमत.
स्पूनबिल
In reply to सुंदर फोटो. दुसरा फोटो नक्की by प्रचेतस
तो रोहित पक्षी नाहीये, स्पूनबिल/चमच्या आहे...
सुंदर.
सुंदर.
छानच आहेत
आधीच अनेक पशू व पक्षी हे सुंदर दिसतातच. ते निरागसही असतात.त्यांच्या विविध भावमुद्रा कॅमेरॅत चांगल्या प्रकारे टिपण्याची कला तुम्हाला छानच जमली आहे. किप इट अप.
फोटो चांगलेच आले आहेत. तेव्हा
फोटो चांगलेच आले आहेत. तेव्हा रिपीटेशन झाल्यास काहीच हरकत नाही..
- पिंगू
आज नया जादू
आज नया जादू है "मिपा" के चमनमे ! ..... हिल्लोरी ....................
मस्त रंगीबेरंगी पक्षी आहेत.
मस्त रंगीबेरंगी पक्षी आहेत. फोटो छान.