Skip to main content

अजून काही पक्षांचे फोटो...........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 01/06/2012 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
चष्म्या / Oriental White Eye फ्लेमिंगो/रोहित ग्रेट इंडियन टीट मुनिया. चष्म्याची जोडी खंड्या/ Kingfisher तांबट/Coppersmith Barbe ब्राह्मणी मैना शिंजीर\ Sunbird. आशा आहे आवडले असतील. काही परत टाकले गेले असतील त्यासाठी कृपया रागवू नये. :-) जयंत कुलकर्णी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8850
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

आधी पक्षाचे फोटो म्हणजे भाजप किंवा काँग्रेसचे ग्रूप फोटो आहेत की काय असं वाटलं ! असो, पक्ष्यांचे फोटो मस्त आलेत! विशेषतः खंड्याचा फोटो तर जबराटच दिसतोय!

आम्हाला फोटोंचं बाकी व्याकरण कळत नाय. चांगले आलेत एवढंच कळतं!

आवडले. फोटोंना क्र. द्यावेत जेणे करुन प्रतिक्रीया देणे सोपे होईल

सुंदर फोटो. दुसरा फोटो नक्की फ्लेमिंगोचाच आहे काय? त्यांचे पंख लालभडक असतात ना. वॉटरमार्कबद्दल शैलेंद्रशी सहमत.

आधीच अनेक पशू व पक्षी हे सुंदर दिसतातच. ते निरागसही असतात.त्यांच्या विविध भावमुद्रा कॅमेरॅत चांगल्या प्रकारे टिपण्याची कला तुम्हाला छानच जमली आहे. किप इट अप.