साहित्य दाबेली मसाला:
४ बटाटे उकडून , कुस्करून घेणे
१-१/२ कांदा बारीक चिरून
१ टीस्पून लाल-तिखट
(आवडीप्रमाणे कमी-जास्त)
एक ते दीड टेस्पून दाबेली मसाला
(बाजारात सहज उपलब्ध आहे , नाही मिळाल्यास : २-३ लाल-सुक्या मिरच्या + २-३ दालचिनीच्या काड्या + ३-४ लवंगा + १ /२ चमचा धणे + १/२ चमचा बडीशेप + १/२ चमचा काळीमिरी + १ चक्रीफुल + १ तमालपत्र , सगळं कोरडचं भाजून मिक्सरवर वाटून बारीक पावडर करावी.)
मीठ चवीनुसार
तिखट-मीठाचे शेंगदाणे
द्राक्ष मधे चिरुन घ्यावी
बारीक चिरलेली कोथिंबीर
बटर आणी तेल
पाकृ:
कढईत थोडं तेल व बटर एकत्र गरम करुन घ्यावे.

त्यात कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा.

त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल-तिखट व दाबेली मसाला घालून परतून घेणे.

त्यात पाऊण ग्लास पाणी घालून उकळी आणा.

उकळी आली की त्यात उकडून, कुस्करून घेतलेले बटाटे घालावे व सगळं एकजीव करावे.

मिश्रण जरा घट्ट झाले की त्यात चिरलेले द्राक्ष , शेंगदाणे व कोथिंबीर घालावी.
(मला डाळिंब नाही मिळाले म्हणून डाळिंबाचे दाणे घातले नाही , तुम्ही घालून शकता.)
सर्व्हिंग :
दाबेलीसाठी पाव
तयार दाबेली मसाला
(सारण)
तिखट-मीठाचे शेंगदाणे
बारीक शेव
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर
मधो-मध चिरून घेतले द्राक्ष
बटर
गोड चटणी
( १ वाटी चिंच गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढून घ्यावा, गरम पाण्यात १/२ वाटी खजूर भिजवून, वाटून घेणे. चिंचेचा कोळ उकळायला ठेवावा, उकळी आली की त्यात गुळ , वाटलेला खजूर, लाल-तिखट, सुंठपूड, जीरे पावडर व मीठ घालावे.)
तिखट चटणी
( २ लाल मिरच्या २ मिनिटे गरम पाण्यात उकळून घेणे + १०-१२ लसूण पाकळ्या + मीठ + लिंबाचा रस असे एकत्र वाटून घेणे.)

पावाला मधोमध अर्धवट कापून घेणे. एका बाजूला गोड चटणी लावणे व दुसर्या बाजूला तिखट चटणी लावणे.

त्यात तयार दाबेली मसाला भरणे, त्यात शेव, शेंगदाणे, कांदा व कोथिंबीर घालून दाबेली तयार करावी. तव्यावर बटर सोडून तयार दाबेली शेकून घ्यावी.

गरमा-गरम दाबेलीचा आस्वाद घ्या :)
प्रतिक्रिया
वा!
+१ हेच बोल्तो...
In reply to वा! by नेत्रेश
+ २
In reply to वा! by नेत्रेश
+३
In reply to + २ by चिंतामणी
एकदम डिट्टेल माहिती आणि
असेच म्हणते...
In reply to एकदम डिट्टेल माहिती आणि by स्वानन्द
त्यासाठी तुला
In reply to असेच म्हणते... by निवेदिता-ताई
काय हे? चला सखयांनो ईनो घेऊ
इनो ऑन जळ्जळ गॉन
In reply to काय हे? चला सखयांनो ईनो घेऊ by रेवती
खल्लास.
मज्जा आली हा प्रकार घरी
हॅ हॅ हॅ
In reply to मज्जा आली हा प्रकार घरी by ५० फक्त
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by मोदक
ट्र्रेड सिक्रेट राहु द्या ओ
In reply to हॅ हॅ हॅ by चिंतामणी
चालेल.
In reply to ट्र्रेड सिक्रेट राहु द्या ओ by ५० फक्त
त्या दाबेलीवाल्याच्या मागच्या
In reply to हॅ हॅ हॅ by मोदक
संभाजी पार्क मध्ये पार्कमधुन
In reply to मज्जा आली हा प्रकार घरी by ५० फक्त
भारियेस एकदम तु तर मस्त
धन्यवाद.
मस्तच
फोटो बघूनच खल्लास ! मग
मी हल्ली पाकृंना प्रतिसाद देत
नको नको
सनिका तै दाबेली मस्तच पण
ज्जे बात !
In reply to सनिका तै दाबेली मस्तच पण by पियुशा
मला डाळिंबाचे दाणे घातलेली अन
In reply to ज्जे बात ! by परिकथेतील राजकुमार
मस्तय.
In reply to ज्जे बात ! by परिकथेतील राजकुमार
डाळिंबाचे दाणे
In reply to सनिका तै दाबेली मस्तच पण by पियुशा
होय..
In reply to डाळिंबाचे दाणे by सानिकास्वप्निल
पेठकर काका
In reply to होय.. by प्रभाकर पेठकर
कच्छी दाबेली मध्ये द्राक्षं
In reply to डाळिंबाचे दाणे by सानिकास्वप्निल
टोंपासू.
गण्या गण्या गण्या..
In reply to टोंपासू. by गणपा
पाककृतींचे धागे वाचायचे असतात
In reply to गण्या गण्या गण्या.. by परिकथेतील राजकुमार
हे म्हणजे आधी मॅन्युअल वाचून
In reply to पाककृतींचे धागे वाचायचे असतात by गणपा
नेहमीप्रमाणे सुंदर प्रेझेंटेशन...
अगं एऽऽऽ
रेवती ताईंनी इनोची एजन्सी घेतलेली आहे की काय!!
In reply to अगं एऽऽऽ by स्मिता.
प्रेझेंटेशन आणी
ही दाबेली स्वतःच्या "बेली"
सानिका ताई...... का ओ.. दर
नेहमी नेहमी तेच तेच काय म्हणयाचे?
हा हा हा हा
In reply to नेहमी नेहमी तेच तेच काय म्हणयाचे? by चिंतामणी
तुमच्या हौसेला
In reply to हा हा हा हा by सानिकास्वप्निल
सॉल्लिड रेसिपी...फोटो तर खुपच
झकास !फोटु पण मस्तच !
मस्त! मस्त! मस्त! सानिका,
पाककृती बघून कितीही इनो घेतला
_/\_ _/\_ _/\_
वॉव..... मस्तच...सही...
_/\_ लय भारी !! यु लकी
असेच म्हणतो !!!!!!!
In reply to _/\_ लय भारी !! यु लकी by सुहास..
मी धागा उघडलाच नाही. मी फोटो
फोटो छान आलेत. करूनच बघेन आता
मस्त..
वा मस्तच.
मी पण द्राक्ष घालूनच केली.
शॉलिट्ट !
मस्त च ..........!!!!!!!!
झकास!
ह्म्म्म
सानिका.... एकदम सही !! मला
१
रेसिपी करुन पाहिली ....
मस्त पाक्रु
मस्त मस्त!!! तोंडाला पाणी
एक नंबर...