Skip to main content

माझ्या नविन काही रांगोळ्या आणि स्केच

माझ्या नविन काही रांगोळ्या आणि स्केच

Published on 23/05/2012 - 13:20 प्रकाशित मुखपृष्ठ
रांगोळी-शिव मन्दिर नारायण पेठ येथे लघुरूद्रा निमित्त गोगटे प्रशाला नारायण पेठ येथे काढ्लेली रांगोळी-हर फिक्र की धुएं मे उडता चला गया वरिल रांगोळी चे मुळ स्केच आभास हा मधिल नटी अपुर्वा नेमळेकर चे स्केच
लेखनविषय:

याद्या 6829
प्रतिक्रिया 11

कौस्तुभ'जी... सुन्दर रागोळ्या..... :) 'अपूर्वा नेमळेकर'चे डोळे अत्यन्त बोलके आणि जशेच्या तसे जमलेत! अवान्तरः ती सिरियलमध्ये इतकी बिन्डोक का दाखवली गेलीये.. ते मात्र कळत नाही..... ;) तिचा तो आधीचा येडचाप नवरा -अर्जुन!!!.. आईग्गं... कौस्तुभ'जी.. तुम्हाला सहज एखाद्या "मिचमिच्या डोळ्यांच्या ट्रक-क्लीनरचे" चित्र काढायचे असेल.. तर नक्की त्या "अर्जुन"ला प्रेफर करा... ;) ;) * कुनाच्या बावना दुकावन्याचा अजिबात हेतु नाई. ;)

कौस्तुभ राव , मस्त मस्त ! आता काहीही कष्ट न पडणारा प्रतिसाद देतो तो असा आणखी येउ द्या !