लेखककान्होबायांनी बुधवार, 23/05/2012 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
रांगोळी-शिव मन्दिर नारायण पेठ येथे लघुरूद्रा निमित्त
गोगटे प्रशाला नारायण पेठ येथे काढ्लेली रांगोळी-हर फिक्र की धुएं मे उडता चला गया
वरिल रांगोळी चे मुळ स्केच
आभास हा मधिल नटी अपुर्वा नेमळेकर चे स्केच
कौस्तुभ'जी... सुन्दर रागोळ्या..... :)
'अपूर्वा नेमळेकर'चे डोळे अत्यन्त बोलके आणि जशेच्या तसे जमलेत!
अवान्तरः ती सिरियलमध्ये इतकी बिन्डोक का दाखवली गेलीये.. ते मात्र कळत नाही..... ;)
तिचा तो आधीचा येडचाप नवरा -अर्जुन!!!.. आईग्गं... कौस्तुभ'जी.. तुम्हाला सहज एखाद्या "मिचमिच्या डोळ्यांच्या ट्रक-क्लीनरचे" चित्र काढायचे असेल.. तर नक्की त्या "अर्जुन"ला प्रेफर करा... ;) ;)
* कुनाच्या बावना दुकावन्याचा अजिबात हेतु नाई. ;)
प्रतिक्रिया
फोटो थोडे मोठे टाकता आले तर
+१
In reply to फोटो थोडे मोठे टाकता आले तर by कवितानागेश
पोर्ट्रेटस इतकी भारी असताना रांगोळ्या इतक्या साध्या का?
कौस्तुभ वर्तक साहेब, अतिशय मस्त काढल्या आहे रांगोळ्या.
रांगोळ्या सुरेख चितारल्या
ह्हा...! आता सगळे फोटू दिसत
सुंदरच ...
कौस्तुभ'जी... सुन्दर
सुंदर.
कौस्तुभ , कवतिक
लयी भारी !!!!