जात जात जात
जिथे तिथे चहुकडे आम्हा लिहावी लागते जात.
जन्म घेतल्याक्षणीच आमच्या मागे लागते जात.
जन्म नोंदणी करतेवेळी लिहावी लागते जात.
शाळेत दाखल करताना लिहावी लागते जात.
फी भरतानाही शाळेत पुन्हा पाहिली जाते जात
नोकरीसाठी वणवणताना लिहावी लागते जात.
ब्राह्मण, मराठा, महार चांभार असो तुमची जात.
नालायकांच्या नालायकीची आधार असते जात.
अपयशाला नि न्यूनाला पण लपवून ठेवते जात
लायकीला पण बंधन नसते, नसते कुठली जात
बढतीसाठी हापिसात रांगा, सांगा पुन्हा जात
तुमची आमची रांग वेगळी, वेगळी तुमची जात
दहावी, बारावीत बोर्ड सांगतं, वेगळी तुमची जात
सैनिकांच्या पलटणीतूनही दिसून येते जात
इलेक्शनच्या फडी उतरता, लिहावी लागते जात
सर्टफिकेट वरची असो वेगळी, मनात ठेवा जात
मतदात्यांनी मत देताना, ध्यानी ठेवावी जात
पाचशेची नोट घेतल्यावर, कुठे आठवते जात?
टीव्हीवरती बातमी होती, बळीची सांगती जात
कुठली बातमी कवर करावी, हे ही ठरवे जात
आंदोलनाची सर्कस कुठे, कारण पुन्हा जात
वाफ तोंडची पुरोगामी, मनात तुमच्या जात
मरतानाही फॉर्म भरायचा, सांगा तुमची जात
संगे तिथेही ती न्यायची, जाईल कशी ही जात?
जातीवरची वृथा भांडणे, लढवती कमजात
अशा मूढांनी जिवंत ठेवली क्षुद्र अशी ही जात
रमताराम साहेब, अफाट लिहिल आहात.
मस्त कविता रमताराम!!!
चला
मूढ
तुमच्या उच्च बुद्धिमत्तेचा
आरक्षण ही भीक नाही. तो
आरक्षण ही भीक नाही. तो
क्रीमी लेयर बद्दल माहिती नाही
http://3.bp.blogspot.com/_hrg
कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याची
खल्ल्लास !
चान चान ! आपल्या 'कूळवंत'
मस्त कविता
जात नाही ती जात!
शॉलिट्ट...
प्रतिसाद द्यायचा आहे पण आधी
मूळ प्रेरणेपेक्षा हे जरा
छ्या
अरेच्या
कि ... ??
न्युनगंड घेउनच जगल्यावर
सुरेख ररा.
मला पुण्यात एका कम्पनीत
विजुभौ!... कदाचित तुमच्या
विजुभाऊ, हे सांगतानाही
मस्त
व्वा! बादवे, ररा, तुही जात
बिका'जी... र.रा. यांनी एका
वेड पांघरून पेडगावला?
@ रमताराम! अरे बापरे!!!..
या व्रुत्तीला शहाणपणा असे म्हणतात
... राझघराणं'दादा.. ही टीका
असे बरेच आहेत.
दुवा!
हम्म्म
लिंक द्या
की ते "जमदग्नि" कुळातले
जा.त.
जा.त.
काय झालं?
सुन्दर जम्लिये!!!!!!!!!!!!
अर्थ-संदेश म्हणून लै
+१ ऋषिकेश
जात!