Skip to main content

टीम चा आरोप

लेखक शकु गोवेकर यांनी रविवार, 27/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आज च्या पेपरात टीम अण्णाच्या पंत प्रधानावरील आरोपाची बातमी आपण वाचलीत काय ? खरे तर किसन बाबुराव हजारे ज्याना लोक प्रेमाने अण्णा म्हणतात हा एक साधा सच्चा माणुस्,गरिबीमुळे जेम तेम आठवी पर्यन्त शिक्षण ,परंतु भल्याभल्या न्ची झोप उडविणारा,यांनी रामलिला मैदान ते जन्तर मन्तर या सुमारे आठ कि.मि.च्या अन्तरामधे आठ लाख लोकांची टीम उभि केलि हे आठ्वले काय ? हजारें च्या वरुन एका इंग्रजी सिनेमाची आठ्वण झाली, Clint Eastwwod हा माझ्या आवडत्या नटांपैकी एक -- आणी हिंदी मधले कोणकोणते ? ई,नको ग बाई - काय एकेक नावे वाचुन किंवा ऐकुन च शिषारी येते हो हल्ली इतके विषारी आहेत का हो अलीकडील हिन्दि सिनेमे ? जाउ द्या त्या बद्दल नन्तर कधी तरी लिहेन आता या सिनेमात हा क्लिन्ट एक हिरेचोर असतो व एकदा चोरीसाठि रात्रि एका आलिशान घरात शिरतो काहि वेळाने घराचा मालक येण्याचि चाहुल लागताच एका भल्या मोठ्या क्पाटात लपुन बसतो मालकाबरोबर एक बाई बोलते पण हा मालक अति प्रसंग करण्याचा प्रयत्न करतो , ती नकार देते तो तिचा खुन करतो दुस् र्या दिवशी पेपरात येते कि अमेरिकेच्या President च्या घरात ख्रिस्ति सुलेवान नावाच्या बाईचा खुन झाला पण त्याना Eye Witness हवा असतो,इकडे Clint मला वाटते त्याचे चित्रपटात ल नाव लूथर असते यालाहि कळते व त्याला माहित होते कि या मालकाने म्हण जे च President ने ख्रिस्ति चा खुन केला आहे, Private Detectives ची मदत घेतली जाते कार ण या मोठ्या पदावरिल खुनि चा शोध घेणे व आरोप करणे सोपे नाही , शेवटी सर्व उलगडा होतो व लुथर ची चांगली मद्त होते सिनेमा अतिशय सुरेख, व त्यात असे दाख् विले आहे कि सर्वोच्च पदावरिल व्य क्ति देखिल अपराधी असु शक ते मला वाटते हा चित्र पट १९९७ मधे आला होता व त्यात क्लिन्ट ईस्ट् वुड ,जेन हेक मन,लारा वुनि या कलाकारांनी कामे केलि आहेत, असो मंडळी , आपणा पैकी कोणास हा चित्र पट आठ्वतो का ? टीम हजारे पैकी कोणी पाहिला असावा काय ? मला याचे नाव आठ्वत नाही,मिपा करांपैकी कोणास माहित असल्यास मला कळवा ----

वाचने 3679
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

काय बी कळेना. हजारे म्हणजे क्लिंट का? Chris Thousands असे त्यांचे नामकरण करुया.

क्लिंत चा डर्टी हरी आठवतो.. त्यात पण खालनायाकाने बाजी मारली. बाकी त्याचे काऊ ब्योय चे सिनेमे म्हणजे धमाल

शकु गोवेकर , तुमच्या लेखाचे प्रयोजन काये नक्की ? पेपरात टीम अण्णाच्या पंत प्रधानावरील आरोपाची बातमी ? की या बातमीवरुन तुम्हाला आठ्वलेल्या चित्रपटाचे परिक्षण ? (घंटा न कळलेली पियु )

टीममधलं नेमकं कोण प्रधानमंत्र्यांच्या कपाटात लपलेलं होतं ? टीमचे सदस्य पाहता अरविंद केजरीवाल जास्त वळवळे आहेत, किरण बेदी पण असू शकतील. टीमने स्वतःची अवस्था अशी करून घेतली आहे कि आता त्यांच्या स्टेटमेंटसनी हसू येतं. अण्णांनी इशारा दिला हे वाक्य तर करमणूक करणारं ठरतं. जिन झाडाँ को फळफळावळ लगती है, लोगां उसीकोच फत्तर मारते है - इति किसन बाबूराव

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुम्हाला एक लगेच झाकपाक करायची खोड. जरा निसटू द्यायचे की अजून थोडे. आले लगेच सावधानतेचा इशारा देत. :-)

ही बातमी दैनिक सकाळ ,पुणे मध्ये अशी दिली आहे - नाशिक, दि.२७मे२०१२ -टीम अण्णाच्या अन्य सदस्यांनी शनिवारी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि युपीए सरकारमधील काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवला असतानाच अण्णा हजारे यांनी सिंग यांना प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देऊन विरोधाभास निर्माण केला. पंतप्रधान हा अतिशय साधा आणि सज्जन माणूस आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा गुन्हा नाही, असे वक्तव्य हजारे यांनी आज (रविवार) येथे केले. टीम अण्णाचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांन युपीए सरकारमधील 15 मंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचा खटला चालवावा, अशी मागणी करणारे पत्र शनिवारी पंतप्रधान यांना लिहिले होते. सिंग यांचा स्वत:चाही त्यात समावेश असावा, असे असेही पत्रात लिहिले होते. त्यानंतर हजारे यांनी आज सिंग यांना प्रामाणिकपणाची पोचपावती दिल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. हजारे संघाचा सिनेमाशी संबंध नाही,पण मला त्यावरुन मला हा चित्रपट आठ्वला हे मी लिहिले आहे

In reply to by पियुशा

हम्म...... मुळ लेखात शुद्धलेखनाच्या इतका चुका ,अन प्रतिसादात इतक सुधारलेले लेखन पाहुन ड्वाले पाणावले
प्रतिसाद म्हणजे 'बातमी' दिलेली आहे. जी सरळ सरळ ईसकाळ मधून चोप्यपस्ते केलेली आहे. असे असताना त्यात शुद्धलेखन हे बरे येणारच ना ? अभ्यास वाढवा...

In reply to by शकु गोवेकर

हजारे संघाचा सिनेमाशी संबंध नाही,
हजारे आणि टिमचा संघाशी संबंध आहे, ते कितीही नाही नाही म्हणले तरी :-)

टीम अण्णा हे जरा अवघडच प्रकरण आहे. बिचारे अण्णा हे त्यांच्या टीम मधे अडकले आहेत. खरा प्रश्नं हा आहे की एक अण्णा सोडले तर इतरांना कोणी विचारीत नाही. बिचारे अण्णा संपूर्ण देशापर्यंत पोचू शकत नाहीत. म्हणुन त्यांना टीमची गरज आहे. पण टीम एकमेकांना लाथा मारण्यातच धन्यता मानते.

हल्ली काहीही वाचलं तरी ,लगेच माझ्या आवडत्या इंग्रजी सिनेमांची, त्यातल्या हिरोंची आठवण येते. तसेच कुठलाही 'डुआयडी' बघितला की हिंदी सिनेमातल्या डबलरोलची आठवणयेते.