आज च्या पेपरात टीम अण्णाच्या पंत प्रधानावरील आरोपाची बातमी आपण वाचलीत काय ?
खरे तर किसन बाबुराव हजारे ज्याना लोक प्रेमाने अण्णा म्हणतात हा एक साधा सच्चा माणुस्,गरिबीमुळे जेम तेम आठवी पर्यन्त शिक्षण ,परंतु भल्याभल्या न्ची झोप उडविणारा,यांनी रामलिला मैदान ते जन्तर मन्तर या सुमारे आठ कि.मि.च्या अन्तरामधे आठ लाख लोकांची टीम उभि केलि हे आठ्वले काय ?
हजारें च्या वरुन एका इंग्रजी सिनेमाची आठ्वण झाली, Clint Eastwwod हा माझ्या आवडत्या नटांपैकी एक --
आणी हिंदी मधले कोणकोणते ? ई,नको ग बाई - काय एकेक नावे वाचुन किंवा ऐकुन च शिषारी येते हो हल्ली
इतके विषारी आहेत का हो अलीकडील हिन्दि सिनेमे ? जाउ द्या त्या बद्दल नन्तर कधी तरी लिहेन
आता या सिनेमात हा क्लिन्ट एक हिरेचोर असतो व एकदा चोरीसाठि रात्रि एका आलिशान घरात शिरतो
काहि वेळाने घराचा मालक येण्याचि चाहुल लागताच एका भल्या मोठ्या क्पाटात लपुन बसतो
मालकाबरोबर एक बाई बोलते पण हा मालक अति प्रसंग करण्याचा प्रयत्न करतो , ती नकार देते तो तिचा खुन करतो
दुस् र्या दिवशी पेपरात येते कि अमेरिकेच्या President च्या घरात ख्रिस्ति सुलेवान नावाच्या बाईचा खुन झाला पण त्याना Eye Witness हवा असतो,इकडे Clint मला वाटते त्याचे चित्रपटात ल नाव लूथर असते यालाहि कळते व त्याला माहित होते कि या मालकाने म्हण जे च President ने ख्रिस्ति चा खुन केला आहे, Private Detectives ची मदत घेतली जाते कार ण या मोठ्या पदावरिल खुनि चा शोध घेणे व आरोप करणे सोपे नाही , शेवटी सर्व उलगडा होतो व लुथर ची चांगली मद्त होते
सिनेमा अतिशय सुरेख, व त्यात असे दाख् विले आहे कि सर्वोच्च पदावरिल व्य क्ति देखिल अपराधी असु शक ते
मला वाटते हा चित्र पट १९९७ मधे आला होता व त्यात क्लिन्ट ईस्ट् वुड ,जेन हेक मन,लारा वुनि या कलाकारांनी कामे केलि आहेत, असो
मंडळी , आपणा पैकी कोणास हा चित्र पट आठ्वतो का ?
टीम हजारे पैकी कोणी पाहिला असावा काय ?
मला याचे नाव आठ्वत नाही,मिपा करांपैकी कोणास माहित असल्यास मला कळवा ----
वाचने
3679
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
हाच असेल बहुतेक...
काय
क्लिंत चा डर्टी हरी
शकु गोवेकर , तुमच्या लेखाचे
काहीही कळले नाही. चित्रपटाचा
टीममधलं नेमकं कोण
बेअरिंग सांभाळणं कठिण आहे!
झाकपाक
In reply to बेअरिंग सांभाळणं कठिण आहे! by बिपिन कार्यकर्ते
कध्धी कध्धी मेला अपेक्षाभंग
In reply to झाकपाक by श्रावण मोडक
बातमी व सिनेमा
हम्म...... मुळ लेखात
In reply to बातमी व सिनेमा by शकु गोवेकर
ह्यालाच घंटा काही न कळणे म्हणतात का ?
In reply to हम्म...... मुळ लेखात by पियुशा
लेख विचार न करता लिहिता
In reply to हम्म...... मुळ लेखात by पियुशा
हजारे आणि संघ
In reply to बातमी व सिनेमा by शकु गोवेकर
टीम अण्णा : जरा अवघडच आहे !
टीम अण्णा हे जरा अवघडच प्रकरण
मलाही
असे आहेत आमचे अण्णा