✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बाला आला रे

ब
ब्रिटिश यांनी
Mon, 08/04/2008 - 20:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4687 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

बाल्याव....

प्रतिभा बिवलकर
Tue, 08/05/2008 - 20:49 नवीन
तुजी रेडोची घडेल ,तुज्या चैनी दाखव पोरान्ला.. कंट्रक्सन कसा हाय आता..
  • Log in or register to post comments

निस्ती

ब्रिटिश
Wed, 08/06/2008 - 15:35 नवीन
निस्ती रेडो आनी चैनी नाय , धा धा चाली आनी पाच डम्पर चालतान माजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतिभा बिवलकर

नवसाहित्याचा नमुना :-)

मुक्तसुनीत
Tue, 08/05/2008 - 21:01 नवीन
नानू सरंजाम्यांची पुढची पीढी मिपावर अवतरली वाटते :-)
  • Log in or register to post comments

+१

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 08/06/2008 - 17:02 नवीन
=)) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

:)

ऋषिकेश
Tue, 08/05/2008 - 21:09 नवीन
वा पहिले लेखन आवडले.. कारण तुम्ही तुमच्या बोलीत लिहिले.. अभिनंदन!!.. ते सतत प्रमाणभाषेतील वाचून एकसूरीपणा आला होता तो या विनाविषयाच्या का असेना लेखनाने काहिसा दूर झाला :) बर्‍याच दिवसांपूर्वी खुमासदार आगरी रामायण ऐकले होते (सुरसुरी बाण वाले ;) ) त्याची खूप आठवण झाली चला वेगवेगळया बोली मिपावर आल्यामुळे मिपा "संपूर्ण" मराठी होण्याकडे वाटचाल करत आहे असे वाटते.. जाता जाता: बाल्या डान्स करता का ओ तुमी? दिसायला लई सोपा अन कराय लई आवघड हाए तुमचा डान्स ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

आज सकाली सकाली डोला उघडला

चतुरंग
Tue, 08/05/2008 - 21:16 नवीन
आनि बघतो तर तुझा लेख! जल्ला मस्त लिवलाय रे बाला! आजून तुला कायतरि सुचला ना की लिवत रा, तवर मी डोला मिटून घेते! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

आगरी रामायण...

नाटक्या
Wed, 08/06/2008 - 03:24 नवीन
कोणा कडे मिळेल का? आगरी शोले पण आहे असे एकले आहे.. दोन्ही मिळल्यास उत्तम... - नाटक्या.
  • Log in or register to post comments

जेन त जेनच

शैलेन्द्र
Wed, 08/06/2008 - 16:58 नवीन
जेन त जेनच जेन, नाय तर जेनार नाय.... (घेइन तर झेनच(झेन कार) घेइन नहितर घेनार नाहि.)
  • Log in or register to post comments

क्वालिटी

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/06/2008 - 17:03 नवीन
=))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा