जेआयला तुमा सगल्यन्चा लेखन वाचुन वाचुन मला बी वाटला कि
आपन हेन्चेसारका काय तरी लिवला पायजे.
म्हुन आपन ह्या साइटीवर लोगीन झाल्लो. पन लिवाचा काय ?
परथम सग्ल्यन्ना नमस्कार.
तर मन्डली मना काय तरि सूचुन दे मगे लिवतो. जल्ला टायपिन बी जमत नाय. पयल्यान्दाच लिवतोय
काय तरी पर्तिसाद, मार्गदरशन देवा.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4706
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाल्याव....
तुजी रेडोची घडेल ,तुज्या चैनी दाखव पोरान्ला..
कंट्रक्सन कसा हाय आता..
निस्ती
In reply to बाल्याव.... by प्रतिभा बिवलकर
निस्ती रेडो आनी चैनी नाय , धा धा चाली आनी पाच डम्पर चालतान माजे
नवसाहित्याचा नमुना :-)
नानू सरंजाम्यांची पुढची पीढी मिपावर अवतरली वाटते :-)
+१
In reply to नवसाहित्याचा नमुना :-) by मुक्तसुनीत
=))
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
:)
वा पहिले लेखन आवडले.. कारण तुम्ही तुमच्या बोलीत लिहिले.. अभिनंदन!!.. ते सतत प्रमाणभाषेतील वाचून एकसूरीपणा आला होता तो या विनाविषयाच्या का असेना लेखनाने काहिसा दूर झाला :)
बर्याच दिवसांपूर्वी खुमासदार आगरी रामायण ऐकले होते (सुरसुरी बाण वाले ;) ) त्याची खूप आठवण झाली
चला वेगवेगळया बोली मिपावर आल्यामुळे मिपा "संपूर्ण" मराठी होण्याकडे वाटचाल करत आहे असे वाटते..
जाता जाता: बाल्या डान्स करता का ओ तुमी? दिसायला लई सोपा अन कराय लई आवघड हाए तुमचा डान्स ;)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
आज सकाली सकाली डोला उघडला
आनि बघतो तर तुझा लेख! जल्ला मस्त लिवलाय रे बाला!
आजून तुला कायतरि सुचला ना की लिवत रा, तवर मी डोला मिटून घेते! ;)
चतुरंग
आगरी रामायण...
कोणा कडे मिळेल का? आगरी शोले पण आहे असे एकले आहे.. दोन्ही मिळल्यास उत्तम...
- नाटक्या.
जेन त जेनच
जेन त जेनच जेन, नाय तर जेनार नाय....
(घेइन तर झेनच(झेन कार) घेइन नहितर घेनार नाहि.)
क्वालिटी
=))