येते. आपण गैर्समज करुन घेतो, कधीतरी गैरसमजास करणीभूत ठरतो, तर कधि समोरच्या माणसाच्या गरजा बदलतात. आपणही वेळेनूसार बदलतोचकी त्यावेळी ही कविता आपले मित्र म्हणत असतील. आपण वयाने व अनुभवाने ज्येष्ठ आहात, चूकत असल्यास सांगावे.
रेवती
रेवतीजी,
आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे.वरिल कवितेत एक दोस्त दुसर्या दोस्ताला उद्देशून म्हणतो.पण हा त्या दोस्ताचा त्याच्या पुरता अनुभव असेल.आणि माझा मित्रही मला तसं म्हणूही शकेल.प्रत्येक वादाला दोन बाजू असतात.आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
अशीही वेळ
मी पण चुकू शकतो.