बर्याच दिवसात मॅक्रो काढला नव्हता. तसे फुलाचे मॅक्रो काढायचा कंटाळा आला होता. तेवढ्यात एका मित्राच्या किचेनमधे हा काचेचा छोटा बूट दिसला. त्याला म्हटले देतोस का हा एक दिवस ? घेतला आणि काही फोटो काढले...त्यातील हा एक...
फोटोला नाव दिले आहे "सिंड्रेलाच्या बेड्या".
श्री. जयपाल यांनी picsizer हे सॉफ्टवेअर सुचवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
यात फोटो अजिबात खराब होत नाही. उदा. वरील चित्र १४ mb चे आणि आता आहे ९० kb चे.
श्री. जयपाल यांनी picsizer हे सॉफ्टवेअर सुचवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
यात फोटो अजिबात खराब होत नाही. उदा. वरील चित्र १४ mb चे आणि आता आहे ९० kb चे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
9126
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर.
मस्त्च
उत्तम!
फोटोची बॅकग्राउंड वेगळी का
In reply to उत्तम! by संजय क्षीरसागर
संजय'जी, आपण पिंचिं मनपा
In reply to उत्तम! by संजय क्षीरसागर
संजय'जी, आपण पिंचिं मनपा क्षेत्रामध्ये राहता का हो????
In reply to संजय'जी, आपण पिंचिं मनपा by प्यारे१
वा खुपच सुंदर दिसत आहे.
फोटोची बॅकग्राउंड वेगळी का हवी होती ?
अच्छा ! तो फोटो काढताना आलेले
धन्यवाद!
In reply to अच्छा ! तो फोटो काढताना आलेले by जयंत कुलकर्णी
अहाहा!
////झालं ना क्लिअर?
मला वाटलं की तुम्हाला माझं निरिक्षण अयोग्य वाटलं
In reply to ////झालं ना क्लिअर? by जयंत कुलकर्णी
आ हा हा हा
////आ हा हा हा ///// परा असा
In reply to आ हा हा हा by परिकथेतील राजकुमार
ओ काकानु
In reply to ////आ हा हा हा ///// परा असा by जयंत कुलकर्णी
आभाराबद्दल आभारी आहोत...
In reply to ओ काकानु by परिकथेतील राजकुमार
>एकक्षेत्राधिकार असा विखुरताना पाहून हृदय पिळवट्ल्या गेले की!
In reply to आभाराबद्दल आभारी आहोत... by प्यारे१
धन्यवाद !
In reply to ओ काकानु by परिकथेतील राजकुमार
सुरेख फोटो... आवडला.
आहा!
बूट
सॅल्यूट....
सगळ्यांना मनापासून धन्यवाद !