गेली कित्येक वर्षे जालावर शुद्ध मराठीची सेवा करणारे संकेतस्थळ 'मनोगत' आज बंद पडलेले आहे. याबाबत कुठलिही पूर्वसुचना सदस्यांना दिली गेली नव्हती. तसेही गेले काही महिने ज्या प्रकारे मनोगत चालत होते त्यानुसार असे काही घडू शकते याची जाणिव होतीच.
सन्माननिय मिपाकरांना याबाबत काही माहिती असल्यास येथे त्यावर प्रकाश टाकावा.
'मनोगत' चे पुनुरूज्जीवन व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना!!
वाचने
11782
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरंच की!
श्रादेनफ्रॉईड
In reply to खरंच की! by सुनील
+१
In reply to श्रादेनफ्रॉईड by प्रदीप
तांत्रिक गुंता असावा.
शुद्ध लेखनाची फार मस्त सोय
खरयं, आत्ताच दोन चुका झाल्यात
In reply to शुद्ध लेखनाची फार मस्त सोय by अविनाशकुलकर्णी
हम्म
सोल्यूशन..
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
मी ५० पैसे प्रतिशब्द या दराने
In reply to सोल्यूशन.. by गवि
परा
In reply to मी ५० पैसे प्रतिशब्द या दराने by परिकथेतील राजकुमार
बाझवला !!
In reply to परा by रमताराम
ओ ररा..
In reply to परा by रमताराम
हॅ हॅ हॅ
In reply to ओ ररा.. by गवि
मी अजुन वापरली नाही पण 'मी
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो
अरेरेरेरे
In reply to ईश्वर मृतात्म्यास शांती देवो by राजघराणं
अवघड विषय ..
In reply to अरेरेरेरे by रमताराम
चालायचेच.
अहो बंद पडलंय म्हणून बोम्ब तर
In reply to चालायचेच. by नाना चेंगट
आय्ला हा नाना मधेच कुठून
In reply to चालायचेच. by नाना चेंगट
चालू आहे
येस!
In reply to चालू आहे by विकास
उत्तम! आनंद झाला.
अहो..
आनंद आहे!!
हम्म....
अर्र् र्र र्र
"मागे ऊभा मंगेश, पुढे ऊभा
In reply to अर्र् र्र र्र by रामपुरी
हम्म्म्म
In reply to अर्र् र्र र्र by रामपुरी
बर झाल आता शुद्ध लिहिता येईल
.
सहमत
In reply to . by आदिजोशी
>>>>मिपावर शूची सुविधा उपलब्ध
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
त्यांना शू ची व्यवस्था
In reply to >>>>मिपावर शूची सुविधा उपलब्ध by प्यारे१
शूची = शुद्ध चिकित्सक
In reply to >>>>मिपावर शूची सुविधा उपलब्ध by प्यारे१
आहे आहे मिपावर
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
> एखाद्याने कोर्या कागदावरती
मी ६ वर्षापुर्वीच मनोगतवर
+१
In reply to मी ६ वर्षापुर्वीच मनोगतवर by जागु
अजुन जीव आहे!!
जीवात जीव आला.
In reply to अजुन जीव आहे!! by शिल्पा ब
=)) =))
In reply to जीवात जीव आला. by श्रीरंग_जोशी
अश्लील??
खरय " जीवात जीव येणे" यात
In reply to अश्लील?? by श्रीरंग_जोशी
हो ना. अगदीच नैसर्गिक आणी गोड
In reply to खरय " जीवात जीव येणे" यात by मृत्युन्जय
मा. पराशेठ - हे वाक्य अश्लील
In reply to अश्लील?? by श्रीरंग_जोशी
एकदम कुठे व्हिस्की? आधी बियर
In reply to मा. पराशेठ - हे वाक्य अश्लील by परिकथेतील राजकुमार
अपेयपान?
In reply to एकदम कुठे व्हिस्की? आधी बियर by नाना चेंगट
खाल्ली माती ?
In reply to अपेयपान? by श्रीरंग_जोशी
पर्या
In reply to मा. पराशेठ - हे वाक्य अश्लील by परिकथेतील राजकुमार
नान्या अरे
In reply to पर्या by Nile
प्रश्न पहा
In reply to नान्या अरे by परिकथेतील राजकुमार
अहिंसा परमो धर्मः. नविन
In reply to मा. पराशेठ - हे वाक्य अश्लील by परिकथेतील राजकुमार
अहिंसा परमो धर्मः. आपल्याच
In reply to अहिंसा परमो धर्मः. नविन by मृत्युन्जय
काळजी नसावी.
In reply to अहिंसा परमो धर्मः. आपल्याच by ५० फक्त