आज ऑफिस मधून निघताना एक लेडी ड्रायवर कार चालवताना दिसली. तेव्हा मनात विचार आला की लोकं एका स्त्रीला ड्रायवर म्हणून कामाला ठेवू शकतील का ? तेवढी त्यांच्या मनाची तयारी आहे का असा प्रश्न पडला .
पण आजचे बदलते जग बघता अजून काही वर्षात हे हि शक्य वाटते.
तुम्हाला काय वाटते ? विचार केल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र उभे राहिले ?
वाचने
8056
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
तयार
+१
In reply to तयार by चिरोटा
परवाच एक महिला रिक्षाचालक
हायला !
परा, पब्लिकच्या लक्षात येत नाहीये
In reply to हायला ! by परिकथेतील राजकुमार
हे काहीच नव्हे
In reply to हायला ! by परिकथेतील राजकुमार
आमच्या ईकडे एक महिला टंमटम
फॉर इन्फर्मेशन.
In reply to आमच्या ईकडे एक महिला टंमटम by पियुशा
फायटर प्लेनवर महिलांना
In reply to फॉर इन्फर्मेशन. by गवि
कृपया गैरसमज करून घेऊ नये.
-
In reply to कृपया गैरसमज करून घेऊ नये. by पुश्कर
का बरे?
In reply to कृपया गैरसमज करून घेऊ नये. by पुश्कर
लेडी ड्रायवर
स्त्रिया चाकलापेक्षा अधिक
In reply to लेडी ड्रायवर by स्मिता.
मन्या!!!!
In reply to स्त्रिया चाकलापेक्षा अधिक by स्पा
>>>मन्या, नालायका गप्प बसायचे
In reply to मन्या!!!! by स्मिता.
गप्प बसायचे ठरवले आहे! - का
In reply to >>>मन्या, नालायका गप्प बसायचे by प्यारे१
मन्या, नाकालया.... मूळ
In reply to मन्या!!!! by स्मिता.
उत्तम विषय
आजकाल ( म्हणजे गेली काही
वा: !
In reply to आजकाल ( म्हणजे गेली काही by अमोल केळकर
सत्यभामा
सवय
In reply to सत्यभामा by पैसा
उदाहरणे
In reply to सत्यभामा by पैसा
चेक लिस्ट
स्पावडूमामाशी सहमत आहे.
In reply to चेक लिस्ट by स्पा
म्हणजे आयटित रिसेशन येउ घातले
In reply to स्पावडूमामाशी सहमत आहे. by परिकथेतील राजकुमार
स्त्री पुरुष समानता.... हे
In reply to चेक लिस्ट by स्पा
यापेक्षा आता पुरुषांची
In reply to स्त्री पुरुष समानता.... हे by अन्या दातार
लेडी ड्रायवर ठेवल्यास काय होईल
संजय राव ,
चौरा, लेखक निरागस आहेत
In reply to संजय राव , by चौकटराजा
ईच्छुकांनी
बापरे!
In reply to ईच्छुकांनी by jaypal
=)) त्यातलं १.२५ पासुन सुरु
In reply to ईच्छुकांनी by jaypal
हे असले प्रकार फक्त बायकाच
In reply to ईच्छुकांनी by jaypal
सहमत ग
In reply to हे असले प्रकार फक्त बायकाच by रेवती
हो ग
In reply to हे असले प्रकार फक्त बायकाच by रेवती
बायका या मुळातच पाशवी असतात
In reply to हो ग by jaypal
.