साहित्य :
एक कप
एक बशी
एक चमचा
चांगली गाळणी
एक छोटेसे पातेले
गॅस शेगडी (शिलींडरसह)
लायटर
अर्धा कप पाणी
एक कप दूध
दोन चमचे साखर
एक चमचा चहापावडर
चिमुटभर चहामसाला किंवा वेलचीपावडर
कृती :
प्रथम सिलिंडरमधे गॅस असल्याची खात्री करुन शेगडीवर पातेले ठेवावे.
पातेल्यात पाणी, दूध, साखर, चहापावडर आणि मसाला किंवा वेलची पावडर टाकून मिश्रण चांगले ढवळावे.
लायटरच्या सहाय्याने गॅस पेटवून चांगली उकळी आणावी.
अधुन मधून चमच्याने ढवळावे.
उकळी आल्यावर गॅस बंद करावा. दोन मिनिटे जमल्यास झाकण टाकून वाट पहावी.
आता चहा गाळणीच्या सहाय्याने गाळून कपात घ्यावा. कपाच्या खाली बशी ठेवावी.
आणिक काय ? प्यावा सुर्र करुन :)
हवे असल्यास बरोबर बिस्कीट, वगैरे खावे आवडीनिवडीनुसार !!
विशेष सुचना :
१) अविवाहीतांसाठी - वरील प्रमाण एक कप चहासाठी आहे.
चहा पिण्यासाठी अजुन कुणी मित्र असेल तर वरचे प्रमाण मित्रांच्या संख्येच्या प्रमाणात वाढवावे.
आवश्यक असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवा ठेवावे.
मात्र चहा पिण्यासाठी मैत्रीण (एकावेळेस एकीलाच घरी चहाला बोलवावे, सुज्ञांस सांगणे नलगे) असेल तर शक्यतो पाणी वापरु नये.
मात्र मैत्रिणी अशा वेळेस कॉफीच पाजण्याचा हट्ट करतात, त्यास बळी पडू नये.
त्यांना मला कॉफी चांगली येत नाही, आता चहा पी आपण कॉफी नंतर बाहेर पिऊ असे सांगून कटवावे.
आपला वट राहिला पाहीजे अन्यथा पुढे जड जाते.
२) विवाहीतांसाठी - बायको घरी नसल्यासच ही कृती करावी अन्यथा रोज चहा करण्याची जबाबदारी अंगावर येऊ शकते. आपण ही जबाबदारी पेलू शकू काय ह्याचा शाणपणाने निर्णय घ्यावा आणि गॅसवर जावे.. आपलं गॅसवर पातेलं ठेवावे.

वाचने
26731
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
=)) =)) =)) आणी माझ्यासारख्या
माझ्यासारख्या कन्येच्या भावी
In reply to =)) =)) =)) आणी माझ्यासारख्या by प्रीत-मोहर
म्हंजे कश्या ते आमचे सगळे
In reply to माझ्यासारख्या कन्येच्या भावी by गवि
मी मगाचपासुन "माझ्यासारख्या;
In reply to =)) =)) =)) आणी माझ्यासारख्या by प्रीत-मोहर
आणी माझ्यासारख्या कन्येच्या
In reply to =)) =)) =)) आणी माझ्यासारख्या by प्रीत-मोहर
झालं
In reply to आणी माझ्यासारख्या कन्येच्या by बिपिन कार्यकर्ते
कसला? (निरागस, भोळी) प्रीमो
In reply to आणी माझ्यासारख्या कन्येच्या by बिपिन कार्यकर्ते
ठ्ठॉ....
In reply to आणी माझ्यासारख्या कन्येच्या by बिपिन कार्यकर्ते
काही शंका आहेत पण सध्या इतर
आपला वट राहिला पाहीजे अन्यथा
आँ.....????? ह्यात तुम्हाला
In reply to आपला वट राहिला पाहीजे अन्यथा by गवि
ह्यात तुम्हाला 'रेसिस्ट' काय
In reply to आँ.....????? ह्यात तुम्हाला by प्यारे१
ब्रूट्स यू टु ? रेसिस्ट
In reply to ह्यात तुम्हाला 'रेसिस्ट' काय by गवि
घ्या..
In reply to ब्रूट्स यू टु ? रेसिस्ट by प्यारे१
>>>काहीतरी हीन प्रवृत्ती
In reply to घ्या.. by गवि
अरे देवा ! तुम्हाला चहा चालत
In reply to आपला वट राहिला पाहीजे अन्यथा by गवि
देवाला यात ओढून
In reply to अरे देवा ! तुम्हाला चहा चालत by नाना चेंगट
जबरदस्त !
शिवाय.. -लहानपणची आठवण ताजी
In reply to जबरदस्त ! by परिकथेतील राजकुमार
आज माझा नोकर माझ्या
In reply to शिवाय.. -लहानपणची आठवण ताजी by गवि
तुमचा लॉनमोवर चुकून आमच्या
In reply to आज माझा नोकर माझ्या by विजुभाऊ
आणि तुमचा भिंतीत लपवता येणार
In reply to तुमचा लॉनमोवर चुकून आमच्या by गवि
माझे डोळे बिघड्ले बहुधा, आणि
In reply to आणि तुमचा भिंतीत लपवता येणार by यकु
आपल्या सर्व प्रश्नांची एक एक
In reply to जबरदस्त ! by परिकथेतील राजकुमार
आणखी
In reply to जबरदस्त ! by परिकथेतील राजकुमार
=))
In reply to आणखी by रमताराम
चहाचे पण कॉकटेल !
In reply to =)) by सोत्रि
>>ही पाककृती अंडे घालून कशी
In reply to जबरदस्त ! by परिकथेतील राजकुमार
हरकत नसावी, पण अंडे घातले की
In reply to >>ही पाककृती अंडे घालून कशी by सूड
धन्यवाद.
In reply to >>ही पाककृती अंडे घालून कशी by सूड
हरकत नसावी, पण अंडे घातले की
In reply to >>ही पाककृती अंडे घालून कशी by सूड
=)) =)) =))
In reply to >>ही पाककृती अंडे घालून कशी by सूड
सारखी सगळ्या पाककृती मधे
In reply to जबरदस्त ! by परिकथेतील राजकुमार
परा तुझी कामवाली अंडे (पण)
In reply to सारखी सगळ्या पाककृती मधे by नेहरिन
कृपया
In reply to परा तुझी कामवाली अंडे (पण) by मृत्युन्जय
आमची कामवाली काय घालते आणि
In reply to कृपया by परिकथेतील राजकुमार
हम्म्म्म
In reply to आमची कामवाली काय घालते आणि by मृत्युन्जय
भारीच ........ह
In reply to परा तुझी कामवाली अंडे (पण) by मृत्युन्जय
मला वाटलं कामवाली घालणार
In reply to सारखी सगळ्या पाककृती मधे by नेहरिन
चहा कृती व कपबशी सुंदर आहे,
खराब रिझोल्युशन रे पप्या खराब
In reply to चहा कृती व कपबशी सुंदर आहे, by यकु
चश्मा पुसा हो मालक !!
In reply to चहा कृती व कपबशी सुंदर आहे, by यकु
चष्मा नाहीच्चै, पण तरी डोळे
In reply to चश्मा पुसा हो मालक !! by नाना चेंगट
संपून जाईल तोपर्यंत. आहे तसा
In reply to चष्मा नाहीच्चै, पण तरी डोळे by यकु
कुठल्यातरी मराठी सिनेमात
In reply to संपून जाईल तोपर्यंत. आहे तसा by नाना चेंगट
ण तरी डोळे धुवून किंवा
In reply to चष्मा नाहीच्चै, पण तरी डोळे by यकु
>>चहातले दुध अंमळ
In reply to चहा कृती व कपबशी सुंदर आहे, by यकु
>>तुम्हाला 'फाटल्यासारखे'
In reply to >>चहातले दुध अंमळ by सूड
आयला मग तुमच्याकडे बनियान
In reply to >>तुम्हाला 'फाटल्यासारखे' by यकु
>>आयला मग तुमच्याकडे बनियान
In reply to आयला मग तुमच्याकडे बनियान by मृत्युन्जय
पुण्याबाहेर जग आहे हो
In reply to आयला मग तुमच्याकडे बनियान by मृत्युन्जय
अहो पुण्याबाहेर काहीही
In reply to पुण्याबाहेर जग आहे हो by प्यारे१
प्यारे आणि मृत्यूंजय तुम्ही
In reply to अहो पुण्याबाहेर काहीही by मृत्युन्जय
'तशरिफ' रक्खो मियाँ, तबियत से
In reply to प्यारे आणि मृत्यूंजय तुम्ही by यकु
नशीब पालथा हो सांगतो नाही
In reply to 'तशरिफ' रक्खो मियाँ, तबियत से by प्यारे१
मायचे पुणेकर ! जरा
In reply to नशीब पालथा हो सांगतो नाही by मृत्युन्जय
ओ बा माझे.....! मृत्याँ तुका
In reply to नशीब पालथा हो सांगतो नाही by मृत्युन्जय
आम्ही दूध 'फाटलं' फार फार तर
In reply to पुण्याबाहेर जग आहे हो by प्यारे१
भाड्या तु भेटच आता मुंबईत
In reply to आम्ही दूध 'फाटलं' फार फार तर by सूड
ऑ..??
In reply to भाड्या तु भेटच आता मुंबईत by यकु
मला पण असेच वाटले.....बाकी
In reply to चहा कृती व कपबशी सुंदर आहे, by यकु
खुप छान
क्या बात है ! क्या बात है !!
In reply to खुप छान by विवेक मोडक
फोटो मधील चमच्याचे (असल्यास)
नक्कीच. आपण एकदा निवांत चर्चा
In reply to फोटो मधील चमच्याचे (असल्यास) by सुहास..
कपबशी
हॅ हॅ हॅ
हल्ली मैत्रिणींना चहाला वगैरे
In reply to हॅ हॅ हॅ by रमताराम
ओ बा, ना!
In reply to हल्ली मैत्रिणींना चहाला वगैरे by सुहास..
अच्छा ! हा होय तुमचा नातु ?
In reply to ओ बा, ना! by रमताराम