मटा मध्ये एक रोचक बातमी वाचनात आली: कसाबचा खर्च राज्याला परवडेनासा
यातील मुख्य मुद्दा असा:कसाबच्या सुरक्षीत बंदोबस्तासाठी आर्थर रोड तुरूंगाच्या बाहेर इंडो-तिबेटीअन जवानांचा ताफा २८ मार्च २००९ पासून तैनात आहे. त्यांचा ३० सप्टेंबर २०११ पर्यंतचा जो खर्च झाला त्याची पावती राज्यसरकारकडे पाठवण्यात आली. या एका तैनातीचा या वेळेपुरता खर्च १९ कोटी ४८ लाख इतका आहे.
राज्यसरकारचे म्हणणे असे आहे की २६/११ चा हल्ला देशावरचा होता आणि केंद्राने तो खर्च उचलावा... मला ते म्हणणे योग्य वाटते. त्याशिवाय अनेक खर्च असू शकतात जे राज्य सरकार उचलत असावे. तर मग प्रश्न पडतो, की देशाची सुरक्षा ही केंद्राच्या आधीन असते का राज्यांच्या? का मुंबई हल्ल्याचे केंद्र सरकारला आता (फक्त कसाबने उद्या दयेचा अर्ज केल्यास त्यावरील निर्णय लांबणीवर टाकायचे सोडून) काही पडलेच नाही असा याचा अर्थ आहे?
आत्ता पर्यंत कसाबच्या बंदोबस्तावर किती खर्च झाला असेल?
वाचने
9398
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे देवा!
बिर्याणीचा खर्च किती?
नुकताच धनाजीरावांचा 'पैसे
@या एका तैनातीचा या वेळेपुरता
सगळी *नाटकं करता येतात, पण
खटला-खर्च
बर्याच दिवसानी
In reply to खटला-खर्च by नितिन थत्ते
+-
In reply to खटला-खर्च by नितिन थत्ते
शंका
In reply to +- by विकास
राष्ट्रीय सुरक्षा
In reply to शंका by नितिन थत्ते
फेडरलिझम म्हनजे नक्की काय हे
In reply to राष्ट्रीय सुरक्षा by विकास
Federalism is a system based
In reply to फेडरलिझम म्हनजे नक्की काय हे by नितिन थत्ते
प्रश्न फक्त खर्च कोणी करावा हा आहे ...
In reply to खटला-खर्च by नितिन थत्ते
हो!! पण हे लोकं काही तिथे
In reply to प्रश्न फक्त खर्च कोणी करावा हा आहे ... by सुनील
कायदे
In reply to प्रश्न फक्त खर्च कोणी करावा हा आहे ... by सुनील
कसाब हा भारतीय नागरिक
In reply to खटला-खर्च by नितिन थत्ते
राज्यसरकारने देशासाठी काही
In reply to कसाब हा भारतीय नागरिक by ऋषिकेश
कसाब हा भारतीय नागरिक
आत्महत्या
In reply to कसाब हा भारतीय नागरिक by यकु
नेहमीचेच राजकारण
अरेरे!!!अरेरे !!!!... किती हे अधःपतन....
त्या राजाचे नाव...
तो हरिश्चंद्र नव्हे.... तो
In reply to त्या राजाचे नाव... by आगाऊ कार्टा
खर्च हा एक मुद्दा झाला. इतका
-१
In reply to खर्च हा एक मुद्दा झाला. इतका by गवि
कसाबला सोडवणयासाठी नाही,
In reply to -१ by नितिन थत्ते
-०.५
In reply to -१ by नितिन थत्ते
>>"तुम्ही या हल्ल्यात मारले
In reply to -०.५ by गवि
समजा.....
काय सांगता काय ?
+
In reply to काय सांगता काय ? by परिकथेतील राजकुमार
खरेच असे होईल का?
>>>>- हा मानवी अधिकाराचा
In reply to खरेच असे होईल का? by विटेकर
+१
In reply to >>>>- हा मानवी अधिकाराचा by प्यारे१
इच्छा
In reply to खरेच असे होईल का? by विटेकर
चुकीचे उदाहरण
In reply to इच्छा by आनंदी गोपाळ
>>भवानीमातेची खोडी काढणार्या
In reply to चुकीचे उदाहरण by विटेकर
खानाचा कोथळा एरवीही निघणारच
In reply to >>भवानीमातेची खोडी काढणार्या by नितिन थत्ते
कसाबचे काय घेऊन बसलात?
कोण कुणाच्या अखत्यारीत?
च्यायला एवढे अब्जावधी रुपये
चुकीचे उदाहरण